मराठा आंदोलनाला मोठं यश; सरकारकडून ‘या’ प्रमुख मागण्यांना मान्यता
नागपूरात युवक काँग्रेस आक्रमक;भाजपावर मतदान चोरीचे आरोप
नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आवाहनावरून सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात मंगळवारी युवक काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. संविधान चौकात कार्यकर्त्यांनी भाजप व निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी करत ‘मतदान चोरी’चे गंभीर आरोप लावले. युवक काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, केंद्रात...
नंदनवन पोलिसांची कामगिरी; घरफोडी उघडकीस, ११.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर : नंदनवन पोलिसांनी घरफोडी प्रकरणाचा थरारक तपास करून अवघ्या काही दिवसांत गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी तब्बल रु. ११ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ ते १० वाजताच्या सुमारास नंदनवन परिसरातील हिरवी...
नागपुरात गुन्हेशाखेची मोठी कामगिरी; हरवलेला अल्पवयीन मुलगा सुखरूप सापडला!
नागपूर : हुडकेश्वर परिसरातील १७ वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर गुन्हेशाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने वेगाने तपास सुरू करून मुलाला सुखरूप शोधून काढले आहे. ३० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजता हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा फिर्यादी...
नागपुरात हुडकेश्वर पोलिसांची कामगिरी; दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक
नागपूर : हुडकेश्वर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सापळ्यातून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले तिघे आरोपी रंगेहात पकडले. तर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले. पोलिसांनी या आरोपींकडून घातक शस्त्रांसह मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. ३१ ऑगस्ट रोजी रात्री ११ ते ११.५१ दरम्यान मानेवाडा, बेसा...
सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; शिक्षक होण्यासाठी टीईटी अनिवार्य
नवी दिल्ली : देशातील शिक्षण क्षेत्रासाठी ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम करणारा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला आहे की, शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test – TET) उत्तीर्ण करणे आता बंधनकारक असेल. हा निर्णय...
सुपरस्टार प्रभास याच्या मेहुण्याची नागपूरात आत्महत्या;कोण आहेत ‘ते’, जाणून घ्या?
नागपूर : दक्षिणेतील बाहुबली फेम सुपरस्टार प्रभास यांचे मेहुणे आणि नागपूरमधील नामवंत शासकीय कंत्राटदार पेनमाचा वेंकटेश्वर वर्मा (वय ६१) यांनी सोमवारी सकाळी नागपूरच्या राजनगर भागातील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. शासन विभागांकडे अडकून पडलेली तब्बल ४० कोटी रुपयांची थकबाकी व कर्जफेडीचा ताण यामुळे त्यांनी...
राज्यात पुन्हा पावसाचा जोर; नागपूरसह आठ जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर कमी झाला होता; मात्र पुढील आठवडाभर हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचे सत्र तीव्र होणार आहे. विदर्भात...
महात्मा गांधींच्या प्रपौत्र तुषार गांधी अडचणीत; माओवाद्यांची तुलना स्वातंत्र्यसैनिकांशी केल्याने वाद!
नागपूर: महात्मा गांधींच्या प्रपौत्र तुषार गांधी यांनी माओवाद्यांबाबत केलेले विधान चर्चेचा विषय ठरले आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना गांधी म्हणाले, "जसे स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला, तसेच नक्सली समाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहेत." तुषार गांधी इंडिया गठबंधनसोबत २९ सप्टेंबर ते...
नागपूर पोलिसांचे ‘ऑपरेशन यू टर्न’;रस्ते अपघात मृत्यूंमध्ये घट, वाहतूक शिस्तीची जाणीव वाढली
नागपूर-शहरातील रस्ते सुरक्षित करण्यासाठी नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन यू टर्न’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली १० जुलैपासून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे केवळ अपघातांमध्येच घट झाली नाही, तर वाहतूक शिस्त आणि सुरक्षिततेविषयीची जाणीवही नागरिकांमध्ये वाढली...
पीडब्लू विभागाकडे कोट्यवधी रुपये थकले; नागपुरात आर्थिक संकटामुळे कॉन्ट्रॅक्टरने केली आत्महत्या !
“पूर्व नागपूर आमदार” बोर्ड वादातून संघर्ष; काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने
नागपूर : काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांच्या कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी केलेल्या कालिख फासण्याच्या घटनेने सोमवारी राजकीय वातावरण तापवले. या प्रकाराविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप नेते व माजी आमदार कृष्णा खोपडे यांच्या घरासमोर मोठ्या संख्येने धडक देत घोषणाबाजी केली. दरम्यान, भाजपचे कार्यकर्तेही...
मनोज जरांगेंच्या मागण्या योग्य, पण कायद्याची अट महत्वाची; फडणवीसांचे स्पष्टीकरण
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मुंबईतील आझाद मैदानात चौथ्या दिवशी पोहोचले आहे. ओबीसी कोट्यात मराठा समाजाचा समावेश व्हावा, तसेच "मराठा आणि कुणबी एकच आहेत" या भूमिकेची अंमलबजावणी व्हावी, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. या पार्श्वभूमीवर...
ज्येष्ठागौरी : गणपतीची भगिनी, माता की लक्ष्मी? परंपरेतील गूढ प्रवास!
मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत गणेशोत्सवाच्या काळात भक्तिभाव आणि आनंदाचे वातावरण असते. गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला हा उत्सव फक्त गणपतीपुरता मर्यादित राहत नाही; त्यात "ज्येष्ठागौरींच्या आगमनाने" उत्सवाला अधिक तेज आणि समृद्धी लाभते.
ज्येष्ठागौरींचे आगमन-
भाद्रपद शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते. तीन...
विदर्भात सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस; हवामान खात्याचा अंदाज
नागपूर : भारत हवामान विभागाच्या (IMD) नागपूर केंद्राने सप्टेंबर 2025 साठी विदर्भाचा मासिक हवामान अंदाज जाहीर केला आहे. विभागाच्या मते, यंदा विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया यांसह बहुतांश जिल्ह्यांत नेहमीपेक्षा जास्त पर्जन्यमान नोंदवले जाऊ शकते. हवामान...
काँग्रेसचा राज्यभर आंदोलनाचा इशारा; ३ सप्टेंबरला नागपूरच्या कामठीतून होणार सुरुवात
नागपूर : मतदान यादीतील गोंधळावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर थेट “मतदानात चोरी”चा आरोप केल्यानंतर पक्षाने देशभर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा...
नागपुरात पत्नी आणि मामाच्या दुहेरी हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
नागपूर:नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने एका दुहेरी हत्येच्या प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शुक्रवारी (२९ ऑगस्ट २०२५) न्यायमूर्ती श्री. दिनेश सुराना यांनी हा निर्णय दिला. सक्करदरा पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्हा क्रमांक ७५/२०२० मध्ये आरोपी जयंत यशवंतराव नाटेकर (वय ६२,...
बनावट कागदपत्रांद्वारे वडिलोपार्जित जमिनीवर फसवणुकीचा प्रयत्न; मानवटकरवर गुन्हा दाखल
कोराडी येथील मानवटकर याने वडिलोपार्जित जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून फसवणुकीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या कुटुंबाच्या शेतीवर कब्जा मिळवण्यासाठी आरोपी मानवटकरने खोटे 7/12 उतारे तयार केले. या बनावट कागदपत्रांचा वापर...
नागपूर हादरले; भरदिवसा अल्पवयीन मुलीची चाकूने निर्घृण हत्या
नागपूर : अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या गुलमोहर कॉलनीत आज दुपारी धक्कादायक घटना घडली. एका अल्पवयीन मुलाने १६ वर्षीय विद्यार्थिनीवर चाकूने वार करत तिचा जागीच खून केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी अजनीतील सेंट अँथोनी...
Nagpur Police Online Complaints | Nagpur Municipal Corporation Online Complaint | Petrol Diesel Price Today in Nagpur
Nagpur University Results | Nagpur-News | Contact Us | Terms of use | Privacy Policy | Disclaimer | Grievance Redressal
Disclosure of Grievance Details | Email us on news@nagpurtoday.in or Contact Number: 8407908145







