गोंदिया: किसानों की मेहनत पर डाका 50 से 60 करोड़ का धान बोनस सीधा बिचौलियों के जेब में
गोंदिया। सरकारी जमीन , कॉलेज की भूमि के निर्धारित गट नंबर को फर्जी किसान की जमीन दिखाकर उसके नाम से फर्जी सातबारा बनाकर 50 से 60 करोड़ रुपए की धान बोनस राशी गबन करने का मामला गोंदिया जिले के सालेकसा...
मंत्रालय बनावट नोकरी रॅकेट; नागपूरमध्ये दुसरी अटक
नागपूर : राज्य सचिवालयात (मंत्रालयात) बनावट मुलाखती आयोजित करून शासकीय नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीविरोधातील तपासात नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला (EoW) आणखी यश मिळाले आहे. वाठोडा परिसरातील विजय पाटणकर याला अटक करण्यात आली असून हा या प्रकरणातील...
रामटेक तालुक्यातील नगरधनमधील घटना;उकळत्या तेलाच्या कढईत पडून युवकाचा मृत्यू
नागपूर : रामटेक तालुक्यातील नगरधन येथे उकळत्या तेलाच्या कढईत पडल्याने एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. शनिवारी नगरधनच्या साप्ताहिक बाजारात ही घटना घडली. मृतकाची ओळख प्रशांत कुंवरलाल मसुरके (वय २५) अशी झाली आहे.
नागपुरातील ज्ञानयोगी जिचकर पूल उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी बंद; नागरिक संतप्त
नागपूर : धरमपेठ परिसरातील ज्ञानयोगी जिचकर पूल शनिवारी (१२ सप्टेंबर) मोठ्या जल्लोषात व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आला. मात्र, दुसऱ्याच दिवशी हा पूल नागरिकांसाठी बंद करण्यात आल्याने नागपूरकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शुक्रवारी झालेल्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन...
नागपूर लोकअदालत : ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ कारवाई अंतर्गत तब्बल ५७ लाखांचा दंड वसूल
नागपूर: दारू पिऊन वाहनचालकांवर कारवाई करताना पोलिसांनी केलेल्या दंडाची वसुली आज (१३ सप्टेंबर) लोकअदालतमार्फत करण्यात आली. एकाच दिवशी तब्बल ५७ लाख ८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. नागपूर शहरातील विविध झोनमधील प्रकरणे लोकअदालत मध्ये ठेवण्यात आली होती. एकूण ९६ प्रकरणांची...
४० हजार कोटींचे उत्पन्न, ७० लाख रोजगार; गडकरींचा वाहन स्क्रॅपिंग फॉर्म्युला
नवी दिल्ली – देशातील जुनी, प्रदूषणकारी आणि अयोग्य वाहने हटवली तर सरकारच्या महसुलात मोठी भर पडेल आणि रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. ९७ लाख गाड्यांच्या स्क्रॅपिंगचा फायदा- ACMAच्या वार्षिक अधिवेशनात बोलताना गडकरी...
नागपुरातील ४० गणेश मंडळांचा गौरव; डीजेशिवाय साजऱ्या केलेल्या उत्सवाला पोलिसांचा सलाम!
नागपूर :नागपूर शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ क्र. ०१ मध्ये यंदाचा गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने आणि पर्यावरणपूरक रीतीने साजरा करण्यात आला. या दरम्यान एकाही गणेश मंडळाने डीजे किंवा प्रचंड ध्वनीप्रदूषण करणाऱ्या साउंड सिस्टीमचा वापर न करता, पारंपरिक वाद्यांच्या तालावर भक्तिभावाने गणरायाची आराधना...
मानकापूर स्कूल बस अपघात; अखेर जखमी विद्यार्थिनीची मृत्यूशी झुंज संपली
नागपूर: मानकापूर उड्डाणपुलावर शुक्रवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. शालेय विद्यार्थ्यांची व्हॅन समोरून येणाऱ्या बसला धडकली, ज्यामुळे अनेक मुले गंभीर जखमी झाली. या अपघातात १३- १४ वर्षीय शानवी खोब्रागडे हिचा मृत्यू झाला. शानवी भवन्स शाळेची विद्यार्थिनी होती. अपघातानंतर पादचारी आणि नागरिकांनी जखमी...
व्हिडिओ; नागपुरात न्यायालय परिसरात जजच्या कारला आग, नियंत्रणामुळे मोठा अपघात टळला
गणेश टेकडी मंदिराच्या पुनर्रचनेसाठी NMC संरक्षण भूमी संपादन करणार
नागपूर: शहरातील खूप प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिराच्या पायाभूत सुविधांचा नूतनीकरण करण्यासाठी मोठा पाऊल उचलण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिका (NMC) संरक्षण विभागाकडून मंदिरासाठी आवश्यक जमीन संपादित करणार आहे. मंदिर ट्रस्टला पूर्वी संरक्षण विभागाने जमीन लीजवर दिली होती, परंतु ही लीज आता संपत...
भारताच्या वाढत्या सामर्थ्याने काहींच्या मनात भीती; नागपुरात मोहन भागवत यांचा अमेरिकेवर अप्रत्यक्ष टोला
नागपूर : भारताच्या वाढत्या साखेबद्दल भीती निर्माण झाल्याने काही देश भारताला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेला अप्रत्यक्षपणे लगावला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या ५० टक्के टॅरिफच्या संदर्भात बोलताना भागवत...
नागपूरात नो-एंट्री प्वाइंटवर बैलांची अवैध वाहतूक उघडकीस
नागपूर : जिल्ह्यातील lगोंडखरी येथील नो-एंट्री प्वाइंटवर ट्रॅफिक पोलिसांनी एका संशयित वाहनाला थांबवले असता मोठा प्रकार समोर आला. या वाहनात तब्बल ७० बैलांची अवैध वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. चालकाकडे कोणतेही वैध कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी वाहन जप्त करून चालकाला वाडी...
नागपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; राणाप्रतापनगर परिसरात कोंबिंग ऑपरेशन!
गुन्हेगारांविरोधात तातडीने कारवाई
नागपूर : गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. ९ सप्टेंबर रात्री ११ वाजल्यापासून ते १० सप्टेंबर पहाटे १ वाजेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेत ३ अधिकारी व २५ अंमलदारांचा समावेश होता. कार्यवाहीत अनेक गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवून त्यांची पडताळणी करण्यात...
राज्यभरात जानेवारी ते ऑगस्टदरम्यान ११८३ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या
अमरावती : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस चिंताजनक पातळीवर पोहोचत आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या आठ महिन्यांत राज्यभरात तब्बल ११८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. केवळ यवतमाळ जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातच ४४ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. या एकूण ११८३ आत्महत्यांपैकी ६०७ शेतकरी पात्र, तर ३०६ अपात्र ठरले असल्याची माहिती प्रशासनाने...
नागपुरातील बेझनबागमध्ये व्यापाऱ्यावर गोळीबार, ४ ते ५ लाख रुपये लुटले
नागपूर : जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री बेझनबाग परिसरात धक्कादायक घटना घडली. मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात दरोडेखोरांनी व्यापाऱ्याला गोळ्या झाडून गंभीर जखमी केले आणि त्याच्याकडील ४ ते ५ लाख रुपयांची रोकड लुटून पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे...
नागपूरमध्ये एटीएम फोडी प्रकरण उघडकीस; एका आरोपीला अटक, चौघे फरार
नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोठ्या एटीएम फोडीचा गुन्हा अखेर उघडकीस आला आहे. एस.बी.आय. बँकेच्या पाटणकर चौकातील एटीएममधून तब्बल ८ लाख १२ हजार ४०० रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी उत्तर प्रदेशातील खुर्शीद अहमद निसार अहमद (वय...
नागपूर जवळच्या भिलगावातील ओयो हॉटेलवर एसएसबीची धाड,सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
नागपूर : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेअंतर्गत सामाजिक सुरक्षा शाखेने (SSB) "ऑपरेशन शक्ती" अंतर्गत भिलगाव येथील एका ओयो हॉटेलवर धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. ही कारवाई ९ सप्टेंबर रोजी करण्यात आली. ही कारवाई एम.आर. ओयो हॉटेल, घर क्रमांक ४०, वार्ड क्रमांक...
दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार; कृपाल तुमाने यांचा दावा
नागपूर : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांची चाहूल लागली असून राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षांतराच्या तयारीत आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दशहरा मेळाव्यात मोठा धमाका होणार असल्याचे विधान केले होते....
Video : समृद्धी महामार्गावर खिळ्यांवरून गोंधळ, दुरुस्तीचे कारण समोर,दरोड्याच्या अफवांना पूर्णविराम!
नागपूर : समृद्धी महामार्गावर मंगळवारी मध्यरात्री अचानक अनेक वाहनांचे टायर पंक्चर झाल्याने गोंधळ उडाला. पुलावर रांगेत ठोकलेले खिळे पाहून वाहनचालकांनी दरोडेखोरांचा डाव असल्याची भीती व्यक्त केली. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दहशतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, तपासाअंती हे खिळे...
एनडीएचा भव्य विजय; सी. पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे उपराष्ट्रपती
नवी दिल्ली : अखेर देशाच्या १५व्या उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, एनडीएचे उमेदवार आणि सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सी. पी. राधाकृष्णन यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विरोधी INDIA आघाडीने माजी न्यायमूर्ती बी. सुधर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली...
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; चार महत्त्वाचे निर्णय
मुंबई :राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (९ सप्टेंबर) झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकरी, शहरी विकास आणि सार्वजनिक सोयींशी संबंधित चार मोठे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, नगरविकास आणि सिंचन क्षेत्रालाही गती मिळणार आहे.





