मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कार्यालय बावनकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे कार्यालय पुन्हा सुरु
नागपूर: विदर्भातील दुर्धर आजाराच्या गरीब रुग्णांसाठी नागपुरात हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कार्यालय माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे सुरु झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हे कार्यालय सुरु करण्याचे निर्देश दोन दिवसांपूर्वीच दिले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
चंद्रशेखर बावनकुळे यांचा शुक्रवारी जाहीर नागरी सत्कार
नागपूर: राज्याचे माजी ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी येथील जाहीर नागरी सत्कार समिती तर्फे शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. श्री गंज के बालाजी तीर्थक्षेत्र जे...
संत जगनाडे महाराजांचे विचार समाजासाठी प्रेरक: चंद्रशेखर बावनकुळे
संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी नागपूर: संत जगनाडे महाराज यांचे विचार सर्व समाजासाठी प्रेरक आणि दिशादर्शक आहेत. हे विचार समजाचे भांडवल असून सर्वांनी या विचारांनी प्रेरित होऊन कार्य केल्यानेच जीवनात यशस्वी होणे शक्य असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. केंद्रीय...
परमात्मा एक सेवक मंडळाचे सेवक संमेलन मंडळाने हजारो व्यसनाधीनांना व्यसनमुक्त केले : बावनकुळे
नागपूर: समाजातील हजारो व्यसनाधीनांना व्यसनमुक्त करून त्यांचे संसार वाचविण्याचे उल्लेखनीय काम परमात्मा एक सेवक मंडळाने केले असून मंडळाच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. हुडकेश्वर येथे परमात्मा एक सेवक मंडळातर्फे मानव धर्माचे...
जिल्हा परिषद-पंंचायत समिती निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती
नागपूर: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी नागपूर जिल्ह्याचे माजी ऊर्जामंत्री व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जि.प. व पं.स. निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागील...
शनिवार-रविवारी बावनकुळेंचा कोराडी येथे जनसंवाद
नागपूर: माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनसंवाद कार्यक्रम उद्या शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर व रविवार दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळात कोराडी येथे होईल. या जनसंवादाच्या माध्यमातून बावनकुळे थेट नागरिकांशी संवाद साधणार असून त्यांच्या तक्रारी...
दुष्काळ निवारण आणि पाणीटंचाईवर मात करणे 1015 कोटींची कामे त्वरित सुरु करावी : बावनकुळे
जलसंपदा विभाग अधिकार्यांशी चर्चा नागपूर: मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे पेंच प्रकल्पातील पाणीसाठ्यात आणि जिल्ह्यातील सिंचनाच्या झालेल्या घटीमुळे एकूण 16 उपाययोजनांना शासनाने मे 2018 मध्ये मंजुरी दिली होती. सिंचनाची ही सर्व कामे त्वरित सुरु करावी या विषयावर सविस्तर चर्चा माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
बावनकुळेंचा प्रत्येक शनिवार व रविवारी जनता दरबार
नागपूर : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरीही लोकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबार घेण्याचे ठरविले आहे. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी १० ते २ या दरम्यान कोराडी येथील कार्यालयात ते...
पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते कोराडी मंदिरात महापूजा
छप्पनभोग अन्नकूट कार्यक्रम संपन्न गीताबाई शर्मातर्फे मंदिराला 1 लाख देणगी नागपूर: श्री महालक्ष्मी जगदंबा देवी मंदिर कोराडी येथे आज कार्तिक महिन्यातील छप्पनभोग अन्नकूट कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यादरम्यान नागपूरच्या गीताबाई बन्सीलाल शर्मा यांच्याकडून मंदिराला 1...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत : पालकमंत्री बावनकुळे
नागपूर: रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी दिलेल्या निर्णयाचे आपण स्वागत करीत असून सर्वांनी या निकालाचे स्वागत करावे. एक ऐतिहासिक निर्णय म्हणून या निर्णयाची नोंद होईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. लोकांच्या आस्थेला न्याय देणारा आणि विधिसंमत...
कोराडी जगदंबा मंदिरात रविवारी छप्पनभोग अन्नकूट
नागपूर: श्री महालक्ष्मी जगदंबा कोराडी मंदिर येथे संस्थानच्या वतीने येत्या रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी छप्पनभोग अन्नकूटाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी आरतीच्या वेळी जगदंबा मातेला छ÷प्पनभोग पक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करण्यात येईल. त्यानंतर दुपारी 12.30 ते 3 या दरम्यान भाविकांसाठी महाप्रसादाचे...
परतीच्या पावसाने शेतीचे झालेले नुकसान पालकमंत्री आज घेणार आढावा
नागपूर: गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या शेतातील धान, कापूस, सोयाबीन, संत्रा, मोसंबी व भाजीपाला या पिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्या दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या...
घातपाताच्या राजकारणात 80 हजार मते अनमोल – चंद्रशेखरजी बावनकुळे
चरणसिंग ठाकूर यांचा पराभव नव्हे हाच विजय* घातपाताच्या राजकारणात चरणसिंग ठाकूर यांना काटोल मतदार संघातील जनतेनी 80 हजार मते देवून बहुमुल्य कामगिरी केले आहे. त्यामुळे ते हरले नसून जिंकले आहेत ते आमदार होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. मी सदैव त्यांच्या सोबत...
अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या चारगाव व मोहगावला पालकमंत्री यांची भेट
· शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी · जिल्ह्यात सरासरी सात हजार हेक्टर शेतपिकांचे नुकसान · नुकसानाचे पंचनामे तात्काळ पूर्ण करा नागपूर :...
खात-धानला येथे कुस्त्यांची दंगल व संगीत खडा तमाशा पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन
नागपूर: मौदा तालुक्यातील खात-धानला येथे परंपरागत कुस्त्यांची दंगल व संगीत खडा तमाशाचे आयोजन उत्साहात करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा या भागात जपली जात आहे. या कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खा. कृपाल...
Maharashtra Assembly Polls: कोराडी ग्रामपंचायत में पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले ने परिवार के साथ किया मतदान
नागपुर- शहर में और साथ ही ग्रामीण भाग में विधानसभा चुनाव का मतदान जोर शोर से चल रहा है. जैसे जैसे समय बढ़ रहा है मतदान केन्द्रो पर मतदाताओ की लाइन दिखाई दे रही है. 21 अक्टूबर सोमवार को कोराडी ग्रामपंचायत...
शेवटच्या दिवशी पालकमंत्र्यांनी साधला थेट मतदारांशी संपर्क
भाजपा महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे केले आवाहन नागपूर: विधानसभा निवडणुकीच्या आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पालकमंत्री बावनकुळे यांनी नागपूर ग्रामीणमधील अनेक वस्त्यांमध्ये धडाक्यात प्रचार केला. मतदारांशी घरोघरी संपर्क करून भाजपा उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. मतदारांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत...
गोसीखुर्द बुडित क्षेत्राचा आराखडा पुन्हा तयार केला : पालकमंत्री बावनकुळे
कुही, राजोला, वेलतूर येथे जाहीरसभा नागपूर: गोसीखुर्द प्रकल्पात गेलेल्या बुडित क्षेत्राचा आराखडा काँग्रेसच्या काळात योग्यरीत्या न बनल्यामुळे भाजपाच्या सरकारने पुन्हा बुडित क्षेत्राचा आराखडा तयार केला असून गोसीखुर्दमधील जे प्रकल्पग्रस्त पुनवर्सन व मदतीपासून वंचित राहिले आहेत, त्यांच्यावर आता अन्याय होणार नाही, अशी...
नागपूर ग्रामीणच्या 28 गावांमध्ये पालकमंत्री बावनकुळेंचा प्रचाराचा झंझावात
मतदारांचा प्रचंड प्रतिसाद नागपूर: कामठी विधानसभा मतदारसंघात असलेल्या नागपूर ग्रामीणच्या 28 गावांमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदारांशी थेट संपर्क करून प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. या प्रचारात त्यांच्यासोबत भाजपाचे कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालकमंत्री बावनकुळे यांनी आज...
मुख्यमंत्री फडणवीस यांनीच दिले ओबीसी मंत्रालय : पालकमंत्री बावनकुळे
गुमगाव, कान्होलीबारा, हिंगणा, वाडी येथे जाहीरसभा भरउन्हात हजारो नागरिकांची उपस्थिती नागपूर: काँग्रेसने 65 वर्षे महाराष्ट्रात आणि देशत राज्य केले. एकापेक्षा एक मुख्यमंत्री या राज्यात पदावर आले. पण ओबीसींची ओबीसी मंत्रालयाची मागणी एकानेही पूर्ण केली नाही. काँग्रेसने ओबीसींवर सतत अन्यायच केला...