Published On : Fri, Nov 29th, 2019

शनिवार-रविवारी बावनकुळेंचा कोराडी येथे जनसंवाद

Advertisement

नागपूर: माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनसंवाद कार्यक्रम उद्या शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर व रविवार दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळात कोराडी येथे होईल. या जनसंवादाच्या माध्यमातून बावनकुळे थेट नागरिकांशी संवाद साधणार असून त्यांच्या तक्रारी स्वीकारतील.

जनसंवाद कार्यक्रमात येणार्‍या नागरिक व महिलांनी आपल्या समस्यांची निवेदने लेखी स्वरूपात व मोबाईल नंबरसह द्यावी, असे कळविण्यात आले आहे. नागरिकांनी या कृपया नोंद घ्यावी ही विनंती.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement