Published On : Thu, Sep 26th, 2019

Video : माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीस अपघात, दोन जागीच ठार, तीन गंभीर

Advertisement

चंद्रपूर:– माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात, चंद्रपुरहुन नागपूरला जात होता ताफा, जाम चौरस्त्याजवळ कांडळी नदी पार केल्यावर झाला अपघात.

CRPF च्या वाहनातील चालक गंभीर जखमी, अहिर सुरक्षित अहिर यांचे वाहन पुढे गेल्यावर मागचे वाहन कंटेनरला धडकले, आणखी 2 जवान जखमी असल्याची माहिती, सर्व जखमींना नागपूरच्या ऑरेंज सिटी इस्पितळात केले दाखल, वरिष्ठ भाजप पदाधिका-यांनी घेतली रुग्णालयात धाव.

Advertisement

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.