कन्हान येथे रामदेव बाबाच्या विरोधात निदर्शने व निषेध केला
कन्हान : - रामदेव बाबा यांनी महापुरूषा बाबत अश्लील टिपणी व शब्द प्रयोग करून आबेंडकरी जनतेच्या भावना दुखविल्या मुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे रामदेव बाबाच्या विरोधात निर्देशने करून निषेध करण्यात आला. ...
कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक येथे प्रारंभ
रामटेक :रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात शनिवार दिनांक 23 पासून धानाच्या खरेदीला प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी धानाला प्रति खंडी दीड क्विंटल 3050 रुपये 2033 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आलं असून 3000 पोत्यांची आवक झाल्याची माहिती...
केअर’ची वृद्धाश्रमाला भेट
नागपूर : बेलतरोडी येथील साई सावली वृद्धाश्रमात नुकताच वुई केअर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भेट देण्यात आली. वृद्धाश्रमात निराधार वृद्धांची काळजी घेतली जाते. त्यासाठी वुई केअर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे धनादेश व धान्य देण्यात आले. वृद्धाश्रमाच्या सचिव विशाखा ताई मोहोड, नगरसेविका व ...
शहीद गोवारी बांधवांना मनपातर्फे आदरांजली
नागपूर, : हिवाळी अधिवेशनावर आपल्या मागण्यासाठी २५ वर्षांपूर्वी काढलेल्या मोर्चामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ आदिवासी गोवारी बांधव शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त झिरो माईल येथे असलेल्या शहीद गोवारी स्मारकावर महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनिषा कोठे आणि सत्तापक्ष नेते संदीप जाधव...
महाऊर्जाच्या स्टॉलवर अॅग्रोव्हिजनमध्ये सर्वाधिक गर्दी केंद्रीय मंत्री गडकरींनी केले कौतुक
नागपूर: शुक्रवारपासून सुरु झालेल्या मध्यभारतातील सर्वात मोठ्या अॅग्रो व्हिजन या कृषी प्रदर्शनात महाऊर्जा या संस्थेने आपल्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या स्टॉलला शेतकर्यांनी आणि नागरिकांनी सर्वाधिक गर्दी केली. या स्टॉलला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट देऊन स्टॉलचे उद्घाटन केले आणि या...
नागरिकांच्या सूचना आणि लोकसहभागातून शहराचा कायापालट करणार : महापौर संदीप जोशी
महापौर, उपमहापौर, सत्तापक्ष नेत्यांनी स्वीकारला पदभार नागपूर : शहराचा कायापालट करायचा असेल तर लोकसहभाग महत्त्वाचा असतो. एकट्या यंत्रणेने ते शक्य नसते. म्हणूनच ‘वॉक ॲण्ड टॉक विथ मेयर’, ‘सजेशन बॉक्स’ आदी उपक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या सूचना आम्ही मागवित आहोत. लोकसहभागातून नागपूर शहर स्वच्छ...
शहीद गोवारी बांधवांना भाजपतर्फे आदरांजली अर्पण
नागपूर : हक्काच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चावर करण्यात आलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या गोवारी बांधवांना नागपूर शहर भारतीय जनता पक्षातर्फे आदरांजली अर्पण करण्यात आली. शहर भाजप अध्यक्ष प्रवीण दटके यांनी झिरो माॅईल येथील गोवारी स्मारकाला शनिवारी (ता.23) पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन...
रामटेक मध्ये भाजपचा विजयी जल्लोष
फटाके फोडून ,मिठाई वाटून ,आतिषबाजी करून केला आनंद द्विगुणित ...
पशुधन विकास व शेती व्यवसाय एकमेकांना पूरक
केंद्रीय पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्य विकास मंत्री गिरिराज सिंह यांचे प्रतिपादन नागपूर : पशुसंवर्धन आणि शेती व्यवसाय हे एकमेकांना पूरक असून दुधाळ जनावरांइतकेच भेकड जनावरेसुद्धा उपयुक्त असून त्याच्या शेण व मलमूत्राचा वापर शेतकऱ्यांनी रासायनिक खत म्हणून केल्यास शेतीवरील रासायनिक...
महाराष्ट्रात पुन्हा भाजप चे सरकार बनविल्याने कन्हान ला जल्लोष
कन्हान" महाराष्ट्रात पुन्हा भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस दुसयादां मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेण्यात आल्याने भाजपा कन्हान शहरच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. तारसा रोड चौक कन्हान येथे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ता, सदस्य एकत्र येऊन ढोल...
कृषीधारित लघु उद्योग विदर्भातील सर्व गावांमध्ये स्थापन व्हावेत
नागपूर : विदर्भात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून येथील सर्व जिल्ह्यात तसेच गावागावांमध्ये कृषीधारित लघु व सुक्ष्म उद्योग उभारून शेतक-यांनी स्वयंनिर्भर बनावे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग तसेच सुक्ष्म लघु व मध्यम...
रस्तेबांधणीच्या कामातून जलसंवर्धनाचा बुलढाणा पॅटर्न देशभर राबवावा
नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्यांने नाले, नदी यांच्या खोलीकरण व रुंदीकरण यांच्या माध्यमातून रस्तेबांधणीमध्ये सामग्री वापरल्याने बुलढाणा जिल्ह्यातील जलसोत्रांच्या जलसंधारण क्षमतेमध्ये वाढ झाली असून जलसंवर्धनाचा हा बुलढाणा पॅटर्न देशभर पाणी टंचाई असलेल्या क्षेत्रामध्ये राबवावा...
आम्ही तिघे एकत्र राहू… आहोत… आणि राहणार… कोणतेही संकट आले तरी त्याला सामोरे जाणार -शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची संयुक्त पत्रकार परिषद... पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल पक्ष नक्की कारवाई करेल... मुंबई : राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. मात्र आम्हाला विश्वास आहे की, त्यांना ते करता येणार नाही. ते स्पष्ट झाल्यावर पुन्हा एकदा आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी...
व्हिडिओ : गोवारी हत्याकांडाच्या २५ वर्षांतरही घटनेच्या आठवणी ताज्याच
गोवारी बांधवांना खरंच् न्याय मिळाला का?
बालकामगार प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा- ठाकरे
नागपूर: बालकामगार या अनिष्ठ प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या अभियान मध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यावा. तसेच मुलांना कामावर ठेवू नका. आयुष्यात एकदाच येणारे बालपण मुलांना आनंदाने जगू द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी बाल कामगार जनजागृती रॅलीच्या...
दोन दिवसांत कचरा संकलन व्यवस्था सुरळीत करा : महापौर संदीप जोशी
- दोन्ही कंपन्यांना दिला अल्टीमेटम : झोननिहाय घेतला आढावा नागपूर : कचरा संकलनाची नवी व्यवस्था कार्यान्वित होऊन सहा दिवस झाले. मात्र, आजही शहराच्या रस्त्यावर कचरा दिसतो आहे. संक्रमणाच्या काळात वेळ लागतो, हे मान्य असले तरी नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याअगोदर पुढील...
अखेर अशोक नगरच्या मैदानात कन्हानचा आठवडी बाजार सुरू
कन्हान : - कित्येक वर्षापासुन कन्हान शहरातील आठवडी व गुजरी बाजार नागपुर जबलपुर राष्ट्रीय माहामार्गावर भरत असल्याने नेहमी अपघाताची टागती तलवार बाजार करण्या-या नागरिकांवर व दुकानदारावर राहत असल्याने मोकळ्या मैदानात बाजाराचा शुभारंभ झाल्याने नागरिकांनी मोकळा श्वास घेत आंनद व्यकत...
नगरधन येथे भव्य म्यराथान स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न
रामटेक- भारताच्या माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांच्या102 व्या जयंती निमित्त म्याराथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . यात विविध गटातील महिला व पुरुषांनी सहभाग घेतला.यावेळी बक्षीस वितरण समारंभ उत्साहात माँ दुर्गा चौक...
कल्याण मूक बधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा केला मेट्रोने प्रवास
नागपूर: रेशीमबाग स्थित कल्याण मूक बधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी आणि खापरी ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रोने प्रवास केला. हा प्रवास मूक बधिर विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव होता. एलिव्हेटेड सेक्शनवरून मेट्रोने प्रवास करतांना शहराचे आधुनिक स्वरूप आणि देखावे...
अकराव्या ॲग्रोव्हिजन चे उद्घाटन संपन्न
नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व कृषी संशोधनाला चालना मिळण्याच्या हेतूने शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण व कृषी विस्तार उपक्रमासाठी एक कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्राची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक,महामार्ग आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन...
महिला पोलिस अधिकाऱ्याचे लचके तोडणारे ‘ ते ‘ कुत्रे गँगस्टर शेखू खानचे
नागपूर: फ्लॅटमध्ये राहणाऱ्यामध्ये झालेल्या आपसी वादातून एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याने स्थानिक महिला पोलिस अधिकाऱ्यावर कुत्र्यांच्या मदतीने हल्ला चढविल्याचा आरोप केला जात आहे. ही खळबळजनक घटना बेलतरोडी पोलिस ठाण्यांतर्गत अलिकडेच उघडकीस आली आहे. प्रकरणातील जखमी महिला अधिकारीचे नाव डिम्पल उर्फ शुभांगी...