Published On : Sun, Nov 24th, 2019

महाराष्ट्रात पुन्हा भाजप चे सरकार बनविल्याने कन्हान ला जल्लोष

कन्हान” महाराष्ट्रात पुन्हा भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस दुसयादां मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेण्यात आल्याने भाजपा कन्हान शहरच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.

तारसा रोड चौक कन्हान येथे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ता, सदस्य एकत्र येऊन ढोल ताशे व आतिशबाजी करित मिठाई वाटप करून जल्लोष रैली काढुन आंबेडकर चौकात डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जय घोषणा देत रैलीचे समापन नगर परिषद चौक येथे करण्यात आले.

याप्रसंगी कन्हान-पिपरी चे नगराध्यक्ष शंकर चहांदे, उपाध्यक्ष मनोहर पाठक, जिल्हा युवा महामंत्री अतुल हजारे,योगेश वाडीभस्मे, विनोद किरपान, आशाताई पनिकर, मुलचंद शिंदेकर, अमोल साकोरे, सुनिल लाडेकर, व्यंकटेश कारेमोरे, रिंकेश चवरे, विनय यादव, ऋृषभ बावनकर, शैलेश शेळकी, विजय शेंदुरकर, राजेंन्द्र शेंदरे, मनोज कुरडकर, अजय लोंडे, लक्ष्मी लाडेकर, राखी परते, संगीता खोब्रागडे, सुषमा चोपकर, प्रतीक्षा चवरे, वर्षा लोंढे, स्वाती पाठक, महेंन्द्र साबरे, महेंन्द्र चव्हाण, दिनेश नानवटकर, दिपचंद शेंडे, मयुर माटे, सचिन वासनिक, प्रशांत राणे, हरीओम प्रकाश नारायण, मनीष वैद्य, चंदन मेश्राम, माधव वैद्य, शुकलाल मडावी, आशिष राठी, अमिश रुंघे,सौरभ पोटभरे, संकेत चकोले, राजेश पोटभरे, सुरेश चावके, संदीप कभे, रमेश पापडकर, धीरेन्द्र निंबुळकर, संजय कांबळे, मनोज वानखेडे, रंजनीश टेंभेकर,विनोद कोहळे, विलास मेश्राम, पवन राऊत, महादेव लिल्हारे, चिंटु वाकुडकर, नत्थुजी चरडे, शिवाजी चकोले, लिलाधर बर्वे, सुनील भरडे, पंकज गोंडाने, अनिल ऊके आदी मोठया संख्येने भाजप कार्यकर्ता व नागरिक उपस्थित होते.