Advertisement
नागपूर : बेलतरोडी येथील साई सावली वृद्धाश्रमात नुकताच वुई केअर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भेट देण्यात आली. वृद्धाश्रमात निराधार वृद्धांची काळजी घेतली जाते. त्यासाठी वुई केअर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे धनादेश व धान्य देण्यात आले.
वृद्धाश्रमाच्या सचिव विशाखा ताई मोहोड, नगरसेविका व रविद्र गीते, कोषाध्यक्षा यांच्या पुढाकारामुळे वुई केअर चॅरिटेबल ट्रस्टला सामाजिक कार्यात भाग घेता आला.
‘वुई केअर’तर्फे सातत्याने सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांना हातभार दिला जातो.