प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत;मोहन भागवतांचा लोकसंख्या धोरणाचा दणका:
नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत आयोजित ‘संघ यात्रेची १०० वर्षे: नवे क्षितिज’ या व्याख्यानमालेत संघ प्रमुख मोहन भागवत यांनी लोकसंख्या धोरणावर आपले मत मांडले. भागवत म्हणाले की, “‘हम दो हमारे तीन’ हे धोरण असावे, ‘हम दो हमारे दो’ नाही. प्रत्येक कुटुंबात तीन...
नागपुरातील वाठोड्यात क्राईम ब्रँचची मोठी कारवाई; ५५ ग्रॅम एमडी पावडरसह युवकाला अटक !
नागपूर : शहरातील अंमली पदार्थ व्यापाराविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन थंडर- लेट्स युनाईट फॉर अ ड्रग-फ्री सोसायटी’ मोहिमेखाली नागपूर क्राईम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी उशिरा रात्री मोठी कारवाई केली. वाठोडा परिसरातील श्रावण नगरातून २४ वर्षीय युवकाला ५५ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी)...
नागपूरचे टॉप 10 गणपती पंडाल; जे न पाहिल्यास गणेशोत्सव अपूर्ण,नक्कीच भेट द्या!
Oplus_16908288 नागपूर : राज्याच्या उपराजधानी नागपुरात यंदाही बाप्पांच्या आगमनाने शहर उजळून निघाले आहे. २७ ऑगस्ट रोजी गणरायांचे मोठ्या थाटामाटात स्वागत झाले असून, प्रत्येक गल्लीबोळात भक्तीचा माहोल अनुभवायला मिळतोय. शहरातील विविध मंडळांनी उभारलेले आकर्षक पंडाल, झगमगाट करणारे लाईटिंग शो, अनोख्या थीम्स आणि...
नागपुरात ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांचे स्वागत; गणेश टेकडी मंदिरातही भाविकांची उसळली गर्दी !
नागपूर : शहरभर उत्साहाचं वातावरण! नागपुरात सकाळपासूनच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन सुरू झाले आहे. ढोल-ताशांच्या गजरात भक्त बाप्पाचे स्वागत करत आहेत. गणपती आगमनाचा दिवस प्रत्येकासाठी आनंदाचा आणि उत्सवाचा क्षण असतो, आणि यंदाही नागपूरकरांनी उत्साहात सहभागी होऊन हा आनंद द्विगुणित केला आहे. याच...
गणेशोत्सवाला महागाईचा फटका; बाप्पाच्या मोदकासह सजावटीचा खर्च वाढला, तरी भक्तांचा उत्साह कायम!
नागपूर : देशभरात ठिकठिकाणी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. मात्र यादरम्य सर्व सामान्य नागरिकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहे.बाप्पाचा आवडता मोदक महाग झाल्याची माहिती समोर आली आहे. नारळ, पीठ, गूळ, चारोळ्या, वेलची यांसह इतर घटकांच्या वाढलेल्या किमतींमुळे मोदक तयार...
नागपुरात गुन्हे शाखेची कारवाई; दोन आरोपी ताब्यात, दोन अग्निशस्त्रासह सात जिवंत काडतूस जप्त!
नागपूर – नागपूर शहर पोलीस ठाणे खापरखेडा हद्दीत गुन्हे शाखा, युनिट क्र. ५ ने दोन वेगवेगळ्या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत दोघांकडून एकूण दोन अग्निशस्त्र, सात जिवंत काडतूस, वाहन आणि मोबाईलसह ४,५७,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात...
नागपूरात मोठा घोटाळा उघड; बनावट खरेदीखत करून ३ कोटींची फसवणूक, पाच जणांना अटक
नागपूर: वाठोडा पोलिसांच्या पथकाने एक मोठा खळबळजनक घोटाळा उघडकीस आणला आहे. बनावट खरेदीखत, खोटी कागदपत्रे आणि बँकांना दिशाभूल करून तब्बल ३ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने चक्क AI तंत्रज्ञानाचा वापर करून खोटी कागदपत्रं तयार...
हरितालिका तृतीया : अखंड सौभाग्य व श्रद्धेचे प्रतीक!
भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीयेला साजरी होणारी हरितालिका तृतीया ही महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आजच्या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली इच्छित पतीप्राप्तीसाठी उपवास पाळतात. निर्जल उपवास करून शिव-पार्वतीची आराधना करण्याची ही जुनी परंपरा आजही उत्साहाने पाळली जाते.
हरितालिकेची पौराणिक कथा-
पुराणांनुसार,...
IT विभाग का शिकंजा: नागपुर के होटल, अस्पताल और ज्वेलर्स पर कार्रवाई
नागपुर: नागपुर के आयकर विभाग (इंटेलिजेंस एंड क्रिमिनल इन्वेस्टिगेशन – I&CI) ने लक्ज़री होटल, अस्पताल, ज्वेलर्स और वेडिंग प्लानर्स को नोटिस जारी करने की तैयारी शुरू कर दी है। कारण है – उच्च मूल्य के लेन-देन (High-Value Transactions) का सही...
नागपूर अधिवेशनात बनावट ओळखपत्र प्रकरण; महिला पत्रकारला पोलिसांनी केली अटक
नागपूर: नागपूर अधिवेशन 2023-2024 दरम्यान सुरक्षा गंभीर विषय असताना, पुण्यातील News18 च्या नावाचा बनावट लेटर हेड तयार करून ओळखपत्र बनवणाऱ्या महिला पत्रकार सविता साखरे कुलकर्णी याला नागपूर पोलिसांनी सोमवारी अटक केली. सदर प्रकरण सदर पोलीस स्टेशन अंतर्गत समोर आले असून, पोलिस...
नागपूर मनपा निवडणूक 2025 : नवी प्रभाग रचना जाहीर, 28 ऑगस्टपर्यंत नोंदवता येणार हरकती
नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणूक 2025 साठीची नवी प्रभाग रचना अखेर जाहीर करण्यात आली आहे. हा मसुदा मध्यरात्री प्रसिद्ध करण्यात आला. 2017 प्रमाणेच यावेळीही एकूण 38 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी 37 प्रभागांमध्ये प्रत्येकी चार-चार प्रभाग (वार्ड) असतील, तर...
सुवर्ण संधी: मनपात १७४ विविध पदांसाठी पुन्हा मेगा भरती
नागपूर, ता.२२ : नागपूर महानगरपालिकेत एकूण २४५ पदांची नियुक्ती प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर आता विविध १७४ पदांसाठी पुन्हा मेगा भरती घेण्यात येणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या आस्थापना विभागातर्फे विविध दहा संवर्गातील १७४ पदांची...
नागपूरमध्ये मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारणीस गती;३१.३३ कोटींच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी!
नागपूर : शहराच्या वाहतुकीला नवे स्वरूप देण्यासाठी प्रस्तावित मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारणीला हिरवा कंदील मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारने या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ३१.३३ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, आता भू-अधिग्रहणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या निर्णयाची माहिती मुंबई उच्च...
नागपूर पोलिसांचे आवाहन; दिवाळीत फक्त परवानाधारक फटाक्यांचीच होणार विक्री!
नागपूर : आगामी दिवाळी सणानिमित्त फटाक्यांच्या विक्रीसाठी इच्छुक विक्रेत्यांना नागपूर शहर पोलिसांनी महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत. यावर्षी (२०२५) फटाका विक्रीसाठी तात्पुरत्या परवान्यासाठी अर्ज प्रक्रिया २६ ऑगस्टपासून सुरू होत असून १० सप्टेंबरपर्यंत संबंधित पोलीस परिमंडळ कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
परवाना अर्जासाठी...
मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; कबीर मठाचे महंत प्रियरंजन दास यांचे निधन
जळगाव : मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एरंडोल तालुक्यातील पिंपरी बुद्रुक फाट्याजवळ रविवारी झालेल्या भीषण अपघातात कबीर मठाचे महंत प्रियरंजन दास (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. प्रियरंजन दास बंगळुरू येथील कबीरपंथाच्या धार्मिक कार्यक्रमातून परत...
नागपूर पोलिसांचा मोठा निर्णय : तीन कुख्यात गुन्हेगारांवर एमपीडीएसह तडीपार कारवाई
नागपूर :आगामी सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागपूर शहर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. परिमंडळ क्रमांक ४ अंतर्गत येणाऱ्या अजनी व नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिन्ही सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए आणि तडीपार कारवाई करण्यात आली आहे.
एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध-
नंदनवन...Nagpur Police Online Complaints | Nagpur Municipal Corporation Online Complaint | Petrol Diesel Price Today in Nagpur
Nagpur University Results | Nagpur-News | Contact Us | Terms of use | Privacy Policy | Disclaimer | Grievance Redressal
Disclosure of Grievance Details | Email us on news@nagpurtoday.in or Contact Number: 8407908145










