बच्चू कडूंनी संवादाचा मार्ग स्वीकारावा, लोकांना त्रास होईल असं आंदोलन नको; देवेंद्र फडणवीसांचे विधान
पुणे : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी मोठं आंदोलन उभारलं असून, त्यांनी रास्ता रोको आणि रेल रोको करण्याचा इशारा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेचा सल्ला देत सांगितलं की, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवादाद्वारे तोडगा निघू...
दिवाळीत एसटीचा सुवर्णदिवस, तब्बल ३०१ कोटींचे उत्पन्न; पुणे विभाग आघाडीवर
मुंबई : यंदाच्या दिवाळी हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विक्रमी उत्पन्नाची नोंद केली आहे. अवघ्या दहा दिवसांत एसटीने तब्बल ₹३०१ कोटींची कमाई केली असून, यामध्ये पुणे विभागाने ₹२० कोटी ४७ लाखांच्या उत्पन्नासह राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. त्यानंतर...
नागपुरात बच्चू कडूंच्या चक्काजाममुळे वाहतूक ठप्प; नागरिकांची उडाली तारांबळ
नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी छेडलेल्या तीव्र आंदोलनाने नागपूर आणि आसपासच्या भागातील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर-वर्धा, नागपूर-अमरावती, नागपूर-रायपूर आणि जबलपूर-हैदराबाद या चार प्रमुख महामार्गांवर चक्काजाम केला आहे. परिणामी १५ तासांहून...
जळगावच्या उत्कर्ष चव्हाणची ‘मिथिक्स’ क्रांती; फक्त 21 व्या वर्षी सुरू केली हिरे-जडीत स्वप्नांची स्टार्टअप कथा
जळगाव : वय फक्त 21 वर्षं, पण ध्येय मात्र अफाट! जळगावच्या उत्कर्ष चव्हाण या तरुण उद्योजकाने आपल्या कल्पकतेच्या आणि धैर्याच्या जोरावर ‘Mythics.in’ या डायमंड ज्वेलरी ई-कॉमर्स स्टार्टअपची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी कोणतेही बाह्य फंडिंग, मार्गदर्शन किंवा मोठा आर्थिक...
मनपाच्या सर्वच शाळांमध्ये लवकरच लागणार १३६० सीसीटीव्ही कॅमेरे
नागपूर,: शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण असल्याने नागपूर महानगरपालिकेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत मनपाच्या ११६ शाळांमध्ये १३६० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा...
नागपुरात शेतकऱ्यांचा रोष; ‘महा एल्गार ट्रॅक्टर मोर्चा’त बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा
नागपूर : राज्यभरातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी या प्रश्नावर सरकारविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. “आता लढा रस्त्यावरच होईल, शेतकऱ्यांचा आवाज दडपता येणार नाही,” असा ठाम संदेश त्यांनी दिला. या...
राज्यातील २८ महापालिकांच्या निवडणुकांना वेग; ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत प्रक्रिया सुरू
मुंबई : राज्यातील २८ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) आरक्षण सोडतीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानंतर स्थानिक राजकीय वर्तुळात हालचालींना चांगलाच वेग आला आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार ११ नोव्हेंबर रोजी प्रारूप...
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी तब्बल ‘इतका’ खर्च;आकडेवारी पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
मुंबई : राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. महिलांना आर्थिक बळ देणारी ही योजना सुरू झाल्यापासून विरोधकांनी सरकारवर टीकेचे धनी केले असले, तरी महायुती सरकार मात्र ही योजना सातत्याने...
नागपुरातील अजित पवार गटाच्या कार्यालयात ‘वाजले की बारा’; सोशल मीडियावर वाजले संतापाचे डंके!
नागपूर : समाजसेवेच्या नावानं सुरू झालेलं राजकारण आता ठेका आणि टाळ्यांपुरतं उरलं आहे का, असा प्रश्न शहरात गाजतोय. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या नागपूर कार्यालयात दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाच्या वेळी “वाजले की बारा” या लावणीवर रंगलेल्या नृत्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का...
NVCC ची बॅलन्सशीट वादात; ‘स्वाक्षरीशिवाय’ जारी केल्याने व्यापारी वर्गात संताप!
नागपूर : नाग-विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (NVCC) या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) येताच पुन्हा एकदा गदारोळ माजला आहे. तब्बल 13 लाख व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या या चेंबरने स्वाक्षरीविना बॅलन्सशीट जारी केल्याने सदस्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर...
नागपुरातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयातील नृत्यप्रकरणावर पक्ष नेतृत्वाने शहराध्यक्षांकडून मागवला अहवाल!
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)च्या नागपूर शहर कार्यालयात आयोजित दीपावली मिलन सोहळ्यात झालेल्या लावणी नृत्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असून, शहराध्यक्ष अनिल अहिरकर...
बच्चू कडूंच्या ‘महा एल्गार’ मोर्चा; नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या ‘रामगिरी’ बंगल्याभोवती पोलिस बंदोबस्त तैनात!
नागपूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील ‘महा एल्गार ट्रॅक्टर मोर्चा’ आज नागपुरात दाखल झाला असून, या आंदोलनाला राज्यभरातून हजारो शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे....
नागपुरात घरगुती वादातून पित्याचा बळी; आरोपी मुलाने पारडी पोलिस स्टेशनमध्ये केले आत्मसमर्पण!
नागपूर : पारडी परिसरात घरगुती वाद चिघळल्याने मुलानेच पित्याची हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना मंगळवारी (२८ ऑक्टोबर) घडली. ही घटना उघड होताच परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक आणि आरोपी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू होते. सोमवारी...
नागपुरात २२,५५० खात्यांमधून १,५०० कोटींच्या व्यवहाराचा ‘छुपा खेळ’ उघड!
नागपूर : आयकर विभागाच्या इंटेलिजन्स अँड क्रिमिनल इन्वेस्टिगेशन (I&CI) शाखेनं शहरात मोठा आर्थिक घोटाळा उघड केला आहे. तब्बल २२,५५० बँक खात्यांमधून १,५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार लपवण्यात आल्याचे उघड झाले आहे. यात तीन सहकारी बँकांचा समावेश असून, त्यापैकी दोन बँका नागपुरातील आहेत, तर एक...
Nagpur Police Online Complaints | Nagpur Municipal Corporation Online Complaint | Petrol Diesel Price Today in Nagpur
Nagpur University Results | Nagpur-News | Contact Us | Terms of use | Privacy Policy | Disclaimer | Grievance Redressal
Disclosure of Grievance Details | Email us on news@nagpurtoday.in or Contact Number: 8407908145













