रोहित आर्यचा मार्ग गुन्हेगारी होता, पण त्याला त्या टोकापर्यंत कोणी नेले? काँग्रेसचा सरकारला सवाल

रोहित आर्यचा मार्ग गुन्हेगारी होता, पण त्याला त्या टोकापर्यंत कोणी नेले? काँग्रेसचा सरकारला सवाल

मुंबई : पवईतील स्टुडिओमध्ये १७ मुलांसह १९ जणांना ओलीस ठेवून खळबळ उडवणाऱ्या रोहित आर्य प्रकरणावरून राजकीय वर्तुळात नवे वादंग निर्माण झाले आहे. पोलिसांच्या कारवाईत आर्य ठार झाला असला तरी या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आता काँग्रेसनेही या प्रकरणात राज्य...

by Nagpur Today | Published 2 weeks ago
सोनं आणि चांदी घसरली; ग्राहकांना मोठा दिलासा
By Nagpur Today On Friday, October 31st, 2025

सोनं आणि चांदी घसरली; ग्राहकांना मोठा दिलासा

मुंबई : काही दिवसांपूर्वी सोनं आणि चांदीच्या दराने विक्रमी झेप घेत ग्राहकांना धक्का दिला होता. सोन्याने 1 लाख 32 हजारांचा टप्पा ओलांडला होता, तर चांदी दोन लाखांच्या जवळ पोहोचली होती. मात्र आता दोन्ही मौल्यवान धातूंनी मोठी घसरण घेतली असून ग्राहकांना...

मुंबई हादरली;नागपूरच्या शिक्षक-यूट्यूबरकडून १७ मुलांचं अपहरण, पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार !
By Nagpur Today On Thursday, October 30th, 2025

मुंबई हादरली;नागपूरच्या शिक्षक-यूट्यूबरकडून १७ मुलांचं अपहरण, पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार !

 नागपूर : मुंबईत गुरुवारी सकाळी घडलेली पवईतील ओलीसनाट्याची घटना राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. या थरारक प्रकरणाचा धागा थेट नागपूरशी जोडला गेला आहे. आरोपी रोहित आर्या हा नागपूरचा रहिवासी...

मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार ;आदिवासींच्या दारी आरोग्यक्रांती, गडचिरोलीत मोबाईल हॉस्पिटलचा नवा उपक्रम !
By Nagpur Today On Thursday, October 30th, 2025

मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार ;आदिवासींच्या दारी आरोग्यक्रांती, गडचिरोलीत मोबाईल हॉस्पिटलचा नवा उपक्रम !

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात आरोग्यसेवेचे नवे पर्व सुरू झाले आहे. SEARCH संस्थेच्या सहकार्याने राज्य सरकारने ‘मोबाईल मेडिकल युनिट्स’च्या माध्यमातून आरोग्य सेवा थेट जंगलांपर्यंत पोहोचविण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि मागासलेल्या...

नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; कार-बसच्या  धडकेत तिघांचा जागीच मृत्यू
By Nagpur Today On Thursday, October 30th, 2025

नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; कार-बसच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

नागपूर : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर बुधवारी दुपारी वडांबा परिसरात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कार आणि ट्रॅव्हल बस यांच्यात झालेल्या समोरासमोरी धडकेत जबलपूर येथील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार,...

नागपूरसाठी ३१५ कोटींच्या विकास निधीस मंजुरी; नागरिक सुविधांच्या उभारणीला वेग !
By Nagpur Today On Thursday, October 30th, 2025

नागपूरसाठी ३१५ कोटींच्या विकास निधीस मंजुरी; नागरिक सुविधांच्या उभारणीला वेग !

नागपूर : नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने नागपूर महानगरपालिकेसाठी ३१५ कोटी रुपयांच्या विकास निधीस मंजुरी दिली आहे. या निधीतून शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता, उद्याने आणि प्रकाश व्यवस्था यांसारख्या विविध मूलभूत सुविधांच्या उभारणी व दुरुस्तीच्या कामांना गती...

अभाविप नागपूर महानगरची नवी कार्यकारिणी जाहीर; प्रा. अभय मुदगल पुन्हा अध्यक्ष, वीरेंद्र पौणीकर नवे मंत्री!
By Nagpur Today On Thursday, October 30th, 2025

अभाविप नागपूर महानगरची नवी कार्यकारिणी जाहीर; प्रा. अभय मुदगल पुन्हा अध्यक्ष, वीरेंद्र पौणीकर नवे मंत्री!

नागपूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगराच्या २०२५-२६ या कार्यकाळासाठीची नवी कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली. या कार्यकारिणीत प्रा. अभय मुदगल यांची पुन्हा एकदा महानगर अध्यक्षपदी निवड झाली असून वीरेंद्र पौणीकर यांची महानगर मंत्री म्हणून घोषणा करण्यात आली आहे. या...

नागपुरातील माणकापूरमध्ये दुर्दैवी घटना; पेंटरचा कामादरम्यान पडून मृत्यू
By Nagpur Today On Thursday, October 30th, 2025

नागपुरातील माणकापूरमध्ये दुर्दैवी घटना; पेंटरचा कामादरम्यान पडून मृत्यू

नागपूर : माणकापूर परिसरात मंगळवारी दुपारी रंगकाम करताना इमारतीवरून खाली पडून एका २६ वर्षीय पेंटरचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृत पेंटरचे नाव कमलेश उमराव सोमकुंवर (वय २६, रा. समता नगर, अंबाटोळी, जरीपटका) असे असून, तो अलेक्झिस हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या...

कर्जमाफीवर बच्चू कडूंचा नवा ट्विस्ट; ‘शासकीय नोकरीधारक’ आणि ‘श्रीमंत शेतकऱ्यांना’ माफी नकोच!
By Nagpur Today On Thursday, October 30th, 2025

कर्जमाफीवर बच्चू कडूंचा नवा ट्विस्ट; ‘शासकीय नोकरीधारक’ आणि ‘श्रीमंत शेतकऱ्यांना’ माफी नकोच!

नागपूर : राज्यभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता नवे वळण मिळाले आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी कर्जमाफीसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कडू यांनी स्पष्ट मागणी केली आहे की, “जे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत,...

फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत;शरद पवारांची राजकीय ‘गुगली’
By Nagpur Today On Thursday, October 30th, 2025

फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत;शरद पवारांची राजकीय ‘गुगली’

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीला रंग चढत असताना राजकारण आणि क्रिकेट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी सूचक टिप्पणी करत संपूर्ण वातावरणात हलचल निर्माण केली. एमसीए अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक पुन्हा...

राज्यात निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात;नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात
By Nagpur Today On Thursday, October 30th, 2025

राज्यात निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात;नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता उंबरठ्यावर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नगरपालिकांच्या निवडणुकांची आचारसंहिता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूक आयोगाने याबाबत तयारी सुरू केली असून, यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग येणार आहे. सर्वोच्च...

नागपूरची चूक नेमकी कुणाची? बच्चू कडूंच्या आंदोलनावर पोलिसांच्या चुकीच्या अंदाजावर गंभीर प्रश्नचिन्ह
By Nagpur Today On Thursday, October 30th, 2025

नागपूरची चूक नेमकी कुणाची? बच्चू कडूंच्या आंदोलनावर पोलिसांच्या चुकीच्या अंदाजावर गंभीर प्रश्नचिन्ह

नागपूर : वर्धा रोडवर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनानं शहर ठप्प केलं आणि आता प्रश्न उभा राहतो — ही गफलत नेमकी कुणाची? पोलिसांना आंदोलनाची माहिती असतानाही महामार्ग कसा बंद झाला? गेल्या दहा दिवसांपासून डीसीपी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिकारी आणि...

बच्चू कडूंच्या आंदोलनाला तात्पुरता विराम; मुख्यमंत्री फडणवीसांशी उद्या मुंबईत करणार चर्चा!
By Nagpur Today On Thursday, October 30th, 2025

बच्चू कडूंच्या आंदोलनाला तात्पुरता विराम; मुख्यमंत्री फडणवीसांशी उद्या मुंबईत करणार चर्चा!

नागपूर : राज्यभरातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीला आता मोठं वळण मिळालं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी सुरु केलेलं आंदोलन दुसऱ्या दिवशी तीव्र झालं होतं. नागपूर-हैदराबाद...

आमची जेलमध्ये व्यवस्था करा, शिष्टमंडळाशी चर्चा निष्फळ, मुख्यमंत्र्यांशीच बोलण्यावर बच्चू कडू ठाम!
By Nagpur Today On Wednesday, October 29th, 2025

आमची जेलमध्ये व्यवस्था करा, शिष्टमंडळाशी चर्चा निष्फळ, मुख्यमंत्र्यांशीच बोलण्यावर बच्चू कडू ठाम!

नागपूर : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाने आज निर्णायक वळण घेतलं आहे. नागपूर–हैदराबाद महामार्गावर सुरू असलेल्या...

विमानांवर पुन्हा पक्षीधडकांचा धोका; नागपुरातील शास्त्री लेआउटमधील चिकन मार्केटवर अतिक्रमण कारवाई !
By Nagpur Today On Wednesday, October 29th, 2025

विमानांवर पुन्हा पक्षीधडकांचा धोका; नागपुरातील शास्त्री लेआउटमधील चिकन मार्केटवर अतिक्रमण कारवाई !

नागपूर : गेल्या महिनाभरात विमानांवर झालेल्या पक्षी धडकांच्या दोन घटनांनंतर नागपूर महानगरपालिका प्रशासनाने सजगता दाखवत लक्ष्मीनगर झोनमधील शास्त्री लेआउट परिसरातील चिकन मार्केटवर अतिक्रमणविरोधी मोहिम राबवली. ही कारवाई दुपारी १२ ते सायं ६.३० वाजेपर्यंत करण्यात आली. या मोहिमेत झोन अधिकारी, मुख्य कार्यालयातील...

नागपूरात कायदा-सुव्यवस्था राखण्याला प्राधान्य; बच्चू कडूंच्या आंदोलनावर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची  प्रतिक्रिया
By Nagpur Today On Wednesday, October 29th, 2025

नागपूरात कायदा-सुव्यवस्था राखण्याला प्राधान्य; बच्चू कडूंच्या आंदोलनावर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची प्रतिक्रिया

नागपूर : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी नागपूरात सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस आज अधिक तापलेला दिसला. आंदोलनकर्त्यांची संख्या वाढली असून, नागपूर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. आंदोलनस्थळी...

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ई-केवायसीची अंतिम मुदत जवळ; ‘या’ तारखेपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा!
By Nagpur Today On Wednesday, October 29th, 2025

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ई-केवायसीची अंतिम मुदत जवळ; ‘या’ तारखेपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा!

मुंबई : राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ सातत्याने मिळत राहावा, यासाठी आता सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेत दरमहा ₹१,५०० रुपये थेट खात्यात जमा केले जातात, मात्र हा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी (E-KYC)...

नागपुरात बच्चू कडूंचं आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू; कर्ज माफीच्या मागणीसाठी एनएच-४४ ठप्प,आता रेल्वे जामचा इशारा!
By Nagpur Today On Wednesday, October 29th, 2025

नागपुरात बच्चू कडूंचं आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू; कर्ज माफीच्या मागणीसाठी एनएच-४४ ठप्प,आता रेल्वे जामचा इशारा!

नागपूर : माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले शेतकरी आंदोलन दुसऱ्या दिवशीही तीव्रतेने सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या तात्काळ आणि बिनशर्त कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग (एनएच-४४) अडवून धरला आहे. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे...

लग्नसराईच्या उंबरठ्यावर सोन्याचे दर घसरले; ग्राहकांसाठी दिलासा!
By Nagpur Today On Wednesday, October 29th, 2025

लग्नसराईच्या उंबरठ्यावर सोन्याचे दर घसरले; ग्राहकांसाठी दिलासा!

  जळगाव : दिवाळीनंतर सोन्याच्या बाजारात मोठे चढउतार सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी उच्चांक गाठलेले दर आता झपाट्याने खाली येत असून, लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर खरेदीदारांना सोनं स्वस्तात मिळण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत आज सोन्याच्या किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. गेल्या २४ तासांत सोन्याच्या भावात तब्बल ₹४,०००...

मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘ऑपरेशन क्लीनअप’; अवैध बांगलादेशींची होणार ब्लॅकलिस्ट!
By Nagpur Today On Wednesday, October 29th, 2025

मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘ऑपरेशन क्लीनअप’; अवैध बांगलादेशींची होणार ब्लॅकलिस्ट!

मुंबई : महाराष्ट्रात वाढत्या अवैध बांगलादेशी नागरिकांच्या उपस्थितीवर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि संबंधित विभागांना अशा नागरिकांची ब्लॅकलिस्ट तयार करण्याचे तसेच रेशनकार्डांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत....

नागपूर महानगर पालिकेचे २९ सफाई कर्मचारी निलंबित; सतत गैरहजेरीवर आयुक्तांची कारवाई
By Nagpur Today On Wednesday, October 29th, 2025

नागपूर महानगर पालिकेचे २९ सफाई कर्मचारी निलंबित; सतत गैरहजेरीवर आयुक्तांची कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या ठोस कचरा व्यवस्थापन विभागातील २९ सफाई कर्मचारी सतत विनाअनुमती गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार करण्यात आली. अलीकडच्या काळात सफाई कर्मचाऱ्यांच्या अनियमित उपस्थितीबाबत अनेक...