धंतोली पोलिसांची मोठी कारवाई; एम.डी. पावडरसह तिघांना अटक, ८.७३ लाखांचा माल जप्त
नागपूर : नागपूर शहर पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या "ऑपरेशन थंडर" या विशेष मोहिमेअंतर्गत धंतोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी नुकतेच तुरुंगातून सुटलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराला त्याच्या दोन साथीदारांसह एम.डी. पावडरसह रंगेहात पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धंतोली...
छठपूजेनं उजळल्या नागपूरच्या बाजारपेठा; पूजेच्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड
नागपूर : उत्तर भारतीय समुदायासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी छठ पूजा साजरी करण्याची तयारी नागपूरमध्ये जोरात सुरू आहे. येत्या 25 आणि 28 ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा अक्षरशः बहरल्या आहेत. अंबाझरी आणि फुटाळा तलाव परिसरात पूजेची तयारी...
नेल्को सोसायटीतील विविध नागरी समस्यांची आयुक्तांकडून पाहणी
नागपूर : नेल्को सोसायटीतील विविध नागरी समस्यांबाबत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शुक्रवारी (ता. २४) दौरा करून पाहणी केली व नेल्को सोसायटी नागरिक समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. नेल्को सोसायटी नागरिक समितीने नेल्को सोसायटीमधील काही नागरी समस्यांबाबत...
अर्बन नक्षलवाद Gen Z पिढीला अराजकतेकडे ढकलण्याचा प्रयत्नात;फडणवीसांचे विधान
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘अर्बन नक्षलवाद’ ही सरकारसमोरील सर्वात मोठी आणि धोकादायक आव्हानात्मक समस्या असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, आजच्या Gen Z पिढीला अराजकतेकडे ढकलण्याचा प्रयत्न अर्बन नक्षलवादी करत आहेत. मात्र राज्य सरकार संविधानाच्या मार्गानेच या...
भाऊ-बहिणीच्या नात्याचं प्रतीक भाऊबीज; जाणून घ्या सणाचे महत्त्व!
मुंबई : दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणांमध्ये भाऊबीज हा दिवस सर्वांत भावनिक आणि आत्मीयतेने साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध द्वितीयेला साजरा होणारा हा सण म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्याचं प्रतीक. या दिवशी बहिण भावाला ओवाळते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या प्रेमाची...
हिंदू उत्तराधिकार कायदा आदिवासींवर लागू होत नाही;सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
नवी दिल्ली - हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ हा भारतातील हिंदू समाजातील मालमत्तेच्या वारसाहक्काचे नियम ठरवणारा एक महत्वाचा कायदा आहे. या कायद्याद्वारे हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मीयांमध्ये संपत्तीचे हक्क एकसमान केले गेले आहेत. अधिनियमापूर्वी, भारतातील विविध प्रांतांमध्ये वारसाहक्काचे...
नागपुरात दिवाळीच्या रात्री तब्बल १६ आगीच्या घटना; सात ठिकाणी फटाक्यांमुळे दुर्घटना
नागपूर : दिवाळीच्या रात्री नागपूर शहरात आनंदाचा उत्सव थोडा काळ काळजीत बदलला, कारण शहरात एकाच रात्री १६ वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. त्यापैकी सात आगी फटाक्यांमुळे लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या (मनपा) अग्निशमन विभागासाठी ही...
पोलिस स्मृती दिवस; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नायगाव येथे शहीद जवानांना आदरांजली
मुंबई : पोलिस स्मृती दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव पोलिस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात हजेरी लावून पोलिस स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले. या प्रसंगी गेल्या वर्षभरात देशसेवेत प्राण अर्पण करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी कृतज्ञतेने अभिवादन केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी...
नागपुरात काँग्रेसच्या उमेदवारांची अंतिम यादी ठरवणार बूथ स्तरावरील कार्यकर्ते; आमदार विकास ठाकरे यांचा दावा
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवार निवडीची प्रक्रिया बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांच्या मतांवर आधारित ठेवली आहे, असे शहराचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी स्पष्ट केले. ठाकरे म्हणाले, "उमेदवार कोण असतील, यावर अंतिम निर्णय थेट कार्यकर्त्यांच्या मतांवर अवलंबून असेल. अशा पद्धतीमुळे निवडणूक...
सेंट्रल रेल्वेकडून दिवाळी व छठपुजा निमित्त विशेष रेल्वे सेवा;’या’ मार्गे चालणार ट्रेन
नागपूर: दिवाळी व छठपुजा या सणांच्या निमित्ताने प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन सेंट्रल रेल्वेने खास सुविधा जाहीर केली आहे. यात हडपसर–नागपूर आणि नागपूर–लोकमान्य तिलक टर्मिनस (एलटीटी) दरम्यान दोन विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जातील. 1. ट्रेन क्रमांक 01202 – हडपसर–नागपूर विशेष (एकमार्गीय) हडपसर–नागपूर विशेष...
नागपूर महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचा आरोप; काँग्रेस आमदार विकास ठाकरेंच्या आयुक्तांवर गंभीर आरोप !
नागपूर महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचा आरोप; काँग्रेस आमदार विकास ठाकरेंच्या आयुक्तांवर गंभीर आरोप ! नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासनावर भ्रष्टाचार आणि नियमभंगाचे गंभीर आरोप समोर आले आहेत. विविध क्षेत्रांमध्ये प्रशासनाचे गैरवर्तन व निविदा प्रक्रियेतील अनियमितता यामुळे नागरी सेवांवर व नागरिकांच्या हक्कांवर...
उत्कृष्ट सेवेसाठी ‘आपली बस’च्या वाहकांचा गौरव
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या ' आपली बस' विभागातर्फे प्रवासी सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वाहकांचा कौतुक सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या हस्ते सप्टेंबर महिन्यामध्ये प्रशंसनीय कार्य करणाऱ्या विविध डेपोमधील वाहकांना सन्मानित करण्यात आले. शहरातील नागरिकांना...
CM देवेंद्र फडणवीसांचा पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज; भाजपकडून नोंदणी मोहिमेला गती देण्याची तयारी
नागपूर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, भाजपने आता विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाने या निवडणुकीसाठी सात लाख मतदारांची नोंदणी करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले असून, ही जबाबदारी आता सर्व पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. मात्र,...
एनआयटी विश्वस्त मंडळावर सदस्य नेमणुकीची चर्चा; आमदार सुलभा खोडके यांच्या नावाची शिफारस
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) आमदार सुलभा खोडके यांची नागपूर सुधार प्रन्यासच्या (एनआयटी) विश्वस्त मंडळावर नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या नेमणुकीला मान्यता मिळाल्यास मंडळातील राजकीय नियुक्त सदस्यांची संख्या तीनवर पोहोचणार आहे. मात्र, या शिफारसीमुळे पक्षाच्या...
दिवाळीच्या दिवशी नागपुरात एका रात्रीत सहा ठिकाणी भीषण आग लागल्याने खळबळ!
नागपूर : काल (मंगळवारी) रात्री नागपुरात विविध भागांमध्ये तब्बल सहा ठिकाणी आगीच्या घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली. सर्वात मोठी घटना आठरस्ता चौकाजवळील रिलायन्स स्मार्ट स्टोअरमध्ये घडली. रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास स्टोअरमध्ये अचानक आग लागली. काही क्षणांतच ज्वाळांनी दुकानाचा संपूर्ण...
मनपाच्या आशा स्वयंसेविकांना मा. मुख्यमंत्री महोदयांकडून दिवाळी भेट
नागपूर, ता. २०: नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचा कणा असलेल्या १०९९ आशा स्वयंसेविकांना राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (ता.१९) दिवाळी भेट म्हणून सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सायकलमुळे कामात गती येईल आणि सेवा करण्याची ऊर्जा मिळेल, असा विश्वास...
यंदाची दिवाळी नेमकी कधी साजरी करावी? २० की २१ ऑक्टोबर, जाणून घ्या शुभ मुहूर्त
मुंबई : यंदा दिवाळीचा मुख्य सण नेमका कोणत्या दिवशी साजरा करायचा — २० की २१ ऑक्टोबर — यावर सध्या भक्तांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. काही पंचांगांनुसार लक्ष्मीपूजन २० ऑक्टोबर रोजी तर काहींनुसार २१ ऑक्टोबर रोजी करण्याची नोंद आहे. मात्र, काशी विद्वत परिषदेने या...
पंतप्रधान मोदींनी केली आयएनएस विक्रांतवर जवानांसोबत उत्साहवर्धक दिवाळी साजरी
नवी दिल्ली: भारतात आणि जगभरात दिवाळीचा सण रंगतदार उत्साहात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यावर आयएनएस विक्रांतवरील शूर सशस्त्र दलाच्या जवानांसोबत खास दिवाळी उत्सवात सहभाग घेतला. यावेळी पंतप्रधानांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे...
नागपुरात धनत्रयोदशीला तब्बल 1000 कोटींचा विक्रमी व्यापार; जीएसटी 2.0चा प्रभाव ठळक
नागपूर : ऑरेंज सिटी नागपुरात यंदाच्या धनत्रयोदशीला बाजारपेठांमध्ये चैतन्याची लाट उसळली होती. सोने–चांदीपासून वाहनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, बर्तन अशा सर्वच क्षेत्रात विक्रीची झळाळी दिसून आली. आकर्षक ऑफर्स आणि जीएसटीमधील सवलतींमुळे ग्राहकांनी उत्साहाने खरेदी केल्याने जिल्ह्यात तब्बल 1000 कोटी रुपयांहून अधिकचा व्यापार झाल्याची नोंद...
नागपूरच्या फुलबाजारात उसळली गर्दी; गेंदा, शेवंती आणि कमळाच्या फुलांना प्रचंड मागणी!
नागपूर : दिवाळीचा सण जवळ आला असून नागपूर शहरात खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नेताजी फुल मार्केटमध्ये आज सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. पूजा आणि घरसजावटीसाठी लागणाऱ्या पारंपरिक फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. विशेषतः गेंदा, शेवंती आणि कमळ या...
नागपुरात शांतीनगर पोलिसांची धडक कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, १८ आरोपींना अटक
नागपूर: नागपूरमध्ये शांतीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत इटवारी रेल्वे स्थानकासमोरील भारती आखाडा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत १८ जुगारींना अटक करण्यात आली असून साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार...






