अल्पसंख्यांक शाळांमध्ये मराठीला दुय्यम वागणूक?; आमदार प्रवीण दटके यांची विधानसभेत जोरदार मागणी
नागपूर : राज्यातील काही अल्पसंख्यांक शाळांमध्ये मराठी विषय शिकवला जात नसल्याची गंभीर बाब विधानसभेत समोर आली आहे. नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी हे प्रकरण उपस्थित करत या शाळांमध्ये मराठी शिक्षकांची नियुक्ती न होणे आणि विद्यार्थ्यांना मातृभाषेपासून वंचित ठेवण्यावर तीव्र नाराजी...
शशिकांत शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा!
मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी अध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, पुढील नेतृत्व कोणाकडे जाणार याबाबत विविध चर्चांना उधाण आले होते....
राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे; अनेक मंत्र्यांचे पत्ते कट होणार, मुख्यमंत्री’धक्का तंत्रा’च्या तयारीत
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळ फेरबदल करत धक्का देणारी रणनीती अवलंबणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या 'धक्का तंत्रा'मुळे अनेक सध्या कार्यरत मंत्र्यांची खुर्ची जाणार असल्याची जोरदार चर्चा असून, नव्या...
भारताचा गौरव! अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे पृथ्वीवर यशस्वी पुनरागमन
कॅलिफोर्निया : भारताचे दुसरे अंतराळवीर शुभांशू शुक्ला आपल्या तीन सहकाऱ्यांसह आज पृथ्वीवर यशस्वीरित्या परतले. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात ड्रॅगन अंतराळयानाचे लँडिंग यशस्वी झाले. सुमारे 18 दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर शुभांशू पुन्हा पृथ्वीवर परतले असून, हा भारतासाठी गौरवाचा क्षण ठरला आहे. फाल्कन 9 रॉकेटद्वारे...
ओबीसींसाठी महाज्योतीला अधिक निधी द्या; आमदार डॉ. परिणय फुके यांची विधानपरिषदेत मागणी
मुंबई : ओबीसी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या 'महाज्योती' संस्थेला अधिक निधी मिळावा, अशी ठोस मागणी भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी आज विधानपरिषदेत केली. डॉ. फुके म्हणाले की, अनुसूचित जाती व जमातींसाठी ‘बार्टी’, मराठा समाजासाठी ‘सारथी’, आदिवासी बांधवांसाठी ‘टीआरटीआय’...
नागपूर विधान भवनासमोरील इमारतीच्या खरेदीत गोंधळ; फाईल परत केल्यानंतर आठवलं, ‘ऑडिट करायचं राहिलच!’
नागपूर : विधान भवनासमोर असलेल्या बहुमजली इमारतीच्या खरेदीसंदर्भात राज्य शासनाने अनेक वर्षांपूर्वीच निर्णय घेतला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) गतीमंद कारभारामुळे आजतागायत हा व्यवहार पूर्णत्वास गेलेला नाही. या इमारतीचे दोन वेळा ऑडिट करण्यात आले होते, परंतु मालक त्यामध्ये नमूद...
नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये धुराचे लोट; नागपूर मंडळाच्या कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अपघात
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत येणाऱ्या पिंपळखुटी रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी नंदीग्राम एक्सप्रेसच्या एका डब्यातून धूर निघू लागल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. मात्र, स्टेशनवरील कर्मचारी वेळेवर सतर्क झाल्यामुळे ही दुर्घटना टळली. ही घटना सकाळी ९:२३ वाजता घडली. नंदीग्राम एक्सप्रेस...
गोंदिया: संतों की वाणी उनके शब्द आत्मा का अमृत है
गोंदिया शहर के सिंधी कॉलोनी क्षेत्र में 13 एवं 14 जुलाई को खास भक्ति भरा का माहौल देखने को मिला ,मौका था पूज्य बाबा प्रतापराय साहब के 24 वें वर्सी महोत्सव का । रविवार शाम गाजे बाजे के साथ भवानी...
नागपुरातील कलमेश्वर परिसरात असलेल्या फार्म हाऊसवरील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, १० जणांना अटक
नागपूर (कलमेश्वर): कलमेश्वर परिसरातील आर. बी. फार्म हाऊसच्या जलतरण तलावाजवळ सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत दारूच्या नशेत धुंद असलेल्या १० तरुणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गांजासदृश पदार्थ, विदेशी दारूच्या चार बाटल्या, रोलिंग पेपर व प्लास्टिकच्या...
नागपुर जिल्हा परिषदचे राजकीय चित्रे स्पष्ट; ५७ जागांवर होणार मतदान, सर्कलचे नकाशे बदलले!
नागपुर: नागपुर जिल्हा परिषदमधील यावर्षीच्या निवडणुका अत्यंत रोचक आणि सियासी चर्चांनी भरलेल्या होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने नव्या मतदार सूची जाहीर केल्यानंतर आता हे स्पष्ट झाले आहे की यावर्षी ५७ जागांवर मतदान होईल. यामध्ये अनेक जुने सर्कल संपवले गेले असून,...
शहरातील २८६१ अवैध नळ जोडणी रद्द
नागपूर: नागपूर शहरातील विविध भागात नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वाटर (ओसीडब्ल्यू)ने संयुक्त कारवाई करीत २८६१ अवैध नळ जोडणी रद्द केलेल्या आहेत. जानेवारी ते जून २०२५ या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये दहाही झोनमध्ये मनपा व ओसीडब्ल्यूच्या झोन चमुद्वारे ही...
डॉ आंबेडकरांच्या वारसांना बावनकुळे यांच्या पाठपुराव्याने भूखंड परत
मुंबई: कल्याणमधील गोडवली परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस यशवंत भीमराव आंबेडकर व प्रकाश यशवंत आंबेडकर यांच्या नावे व त्यांच्या ताब्यातील बिल्डरने बळकावलेली जमीन वारसांना परत करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. यासाठी बावनकुळे यांनी महापालिका प्रशासनाला...
नागपुरातील मेट्रो स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश;एका महिलेला अटक
नागपूर : शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मोठी कारवाई केली आहे. मेट्रो स्पा हेल्थ अँड वेलनेस सेंटर फॉर यूनिसेक्स येथे छापा टाकून पोलिसांनी चार पीडित महिलांची सुटका केली असून, एका महिलेला...
नागपुरात पुतण्यांचा काकांच्या घरावर डोळा; खोट्या तक्रारी, धमक्या अन् मालमत्तेवर ताबा मिळवण्याचा कट!
नागपूर -जयताळा परिसरातील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये नितनवरे कुटुंबातील घराच्या मालकीहक्कावरून वाद चिघळला असून, हा वाद आता पोलिस आणि न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. दोन काकांच्या मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी प्रगती थूल, मीनाक्षी बोरकर आणि अमृत नितनवरे यांनी संगनमत करून जबरदस्ती केली असून,...
भाजपाची रणनिती ठरली; मनपा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस करणार राज्याच्या २८८ विधानसभा मतदारसंघांचा दौरा
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी सज्जता दाखवत आपापल्या पातळीवर संघटनबांधणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षानेही या निवडणुकांसाठी आपली...
दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची होणार गैरसोय,शौचालयाच्या जागेवर पक्की भिंत; दलित पँथरचा विरोध
नागपूर- दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर उपस्थित राहतात. दोन ते तीन दिवसांचे मुक्काम असलेल्या या अनुयायांसाठी पाणी आणि शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांची आवश्यकता असते. यासाठी आयटीआय समोरील मोकळ्या जागेत प्रशासनाकडून तात्पुरती शौचालये उभारली जात होती. मात्र यंदा या...
नागपुरात श्रावणात भक्तिरसाची उधळण; पहिल्या सोमवारी मंदिरांत भाविकांची अलोट गर्दी
नागपूर - उत्तर भारतात श्रावण मास सुरू झाला आहे. उत्तर भारतातील पंचांग पद्धतीप्रमाणे पौर्णिमेनंतर श्रावण महिना सुरू करण्याची प्राचीन परंपरा आहे. तर, महाराष्ट्रासह लगतच्या राज्यांतील पंचांग पद्धतीप्रमाणे अमावास्येला महिना होण्याची परंपरा आहे. त्यामुळे आषाढ पौर्णिमेनंतर उत्तर भारतात श्रावण मासाची सुरुवात...
समोसा-जलेबीही आरोग्यासाठी घातक; नागपुरात ‘सावधान’चे फलक लावण्याची तयारी, एम्सचा पुढाकार
नागपूर : सिगारेटप्रमाणे आता समोसा आणि जलेबी खाणाऱ्यांनाही आरोग्याचा इशारा दिला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानंतर एम्स नागपूरकडून शहरातील विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे साखर व चरबीचे प्रमाण दर्शवणारे फलक लावण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. लवकरच नागपूरमधील हॉटेल्स, स्टॉल्स, कॅन्टीन आदी...
ठाकरे गटाला कोकणात जबर धक्का; मालवणमधील माजी नगराध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश!
मालवण -राज्यातील आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी वेग घेत असताना, कोकणातील ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मालवण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला रामराम ठोकत थेट भाजपमध्ये...
नागपुराच्या उमरेड तालुक्यात भीषण अपघात;ओमनी कारच्या धडकेत नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू
नागपूर (उमरेड): नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील विरळी परिसरात रविवारी एक हृदयद्रावक अपघात घडला. वेगात आलेल्या ओमनी कारने नऊ वर्षीय बालकाला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बालकाचा मृत्यू झाला असून, कार चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला आहे. मृत बालकाचे...
शिवसेना नाव-चिन्ह प्रकरणाचा शेवटचा टप्पा जवळ; सुप्रीम कोर्टात ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी होणार
नवी दिल्ली :शिवसेना पक्षाच्या नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या मालकीवर सुरू असलेला वाद आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठाने यापुढे कोणत्याही उपअर्जांवर सुनावणी न घेता थेट मुख्य याचिकेवर ऑगस्ट...