विद्यासागर कला महाविद्यालयात डिजिटल इंडिया वर मार्गदर्शन
रामटेक: विद्यासागर कला महाविद्यालय रामटेक येथे विद्यार्थ्यांसाठी एम के सि ल च्या माध्यमातून डिजिटल इंडिया च्या संकल्पनेवर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. डाटा टेक कॅम्पटर रामटेक च्या सहकार्याने महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...
वीज क्षेत्रातील ‘नियम व विनियमनात’ होणार बदल
प्रकाशगड मुख्यालयात वीज नियामक आयोगाने घेतली कार्यशाळा नागपूर: शाश्वत व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा करण्यासाठी सध्याच्या वीज यंत्रणा व त्याच्या व्यवस्थापनामध्ये होणारे बदल पाहता विजेच्या ‘नियम व विनियमनात’ही अनुषंगिक बदल करणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय व राज्य वीज नियामक आयोगाकडून संयुक्तरित्या...
जीवोदय फाऊंडेशन तर्फे दिव्यांगांना साहित्य वाटप
पाराशिवनी जीवोदय फाऊंडेशन पारशिवनी तर्फे परिसरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यक असणाऱ्या साहित्य वाटपाचा कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य कमलाकर मेंघर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगर पंचायत पारशिवनी च्या नगरसेविका माजी महिला बालकल्याण सभापती...
पार्सलमुक्त जीवनशैलीचा अंगीकार करण्याची गरज- बीडीओ सचिन सुर्यवंशी
खैरी ग्रामपंचायत प्रथम पुरस्काराने सम्माणीत कामठी :-दैनंदिन जीवनातील प्लॅस्टीकच्या वाढत्या वापरास मानवाची पार्सलमय जीवनशैली कारणीभूत असून याला वेळीच आळा घातला नाही तर भविष्यात प्लॅस्टीकच्या ढिगा-यात पर्यावरण नामशेष होऊन जाईल अशी भीती कामठीचे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी व्यक्त केली. संत गाडगेबाबा ग्राम...
येरखेडा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही :- पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे
कामठी :-, सन 1997 मध्ये माझ्या राजकीय जीवनाचा प्रवास सुरू करण्यास येरखेडा गावकऱ्यांचे फार मोठे मोलाचे सहकार्य आहेत त्यामुळे येरखेडा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची गाव्ही राज्याचे ऊर्जा उत्पादन शुल्क व नागपूर वर्धा जिल्ह्याचे...
धर्मराज मध्ये चिमुकल्यांनी साकारले मातीकलेतून गणपती
कन्हान : - येथील धर्मराज प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मातीकलेतून अप्रतिम अशा गणेश मूर्ती साकारल्या. कलेला हौस नसते असे म्हणतात, अशीच काहीशी प्रचिती आणून देत वर्ग तिसरीच्या २० विद्यार्थ्यां नी वर्गशिक्षक व मार्गदर्शक श्री अमीत मेंघरे सरांच्या मार्गदर्शनाखाली विविध आकारात...
आर्थिक मंदीमुळे कंत्राटी कामगारांच्या नोक-यांवर गंडात्तर-चक्रवर्ती
नागपूर: मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशात मंदी असून नागपुरातील महिंद्रा आणि भंडारा येथील अशोक लेलॅंड कंपनीचे उत्पादन कमी झाले आहे. त्याचा परिणाम कंत्राट कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले तर नियमित कर्मचाºयांचे वेजेस कमी करण्यात आले, असे प्रतिपादन अखिल भारतीय विमा...
वीजनिर्मिती हे राष्ट्रीय कार्य : ऊर्जामंत्री बावनकुळे
सर्व संघटनांतर्फे सत्कार कार्यक्रम 2035 च्या तयारीला लागा, मेहनतीनेच कंपनी मोठी होणार नागपूर: वीजनिर्मिती हे राष्ट्रीय कार्य आहे. ज्या राज्यात, देशात प्रतिव्यक्ती वीजवापर अधिक आहे, अशा देशांना प्रगत देश समजले जाते. तसेच भविष्यात पेट्रोलचा वापर अत्यंत कमी होऊन विजेचा वापर वाढणार...
पालकमंत्र्यांच्या हस्ते मौदा तालुक्यातील कोट्यवधींच्या विकास कामांचे भूमिपूजन
नागपूर: कामठी विधानसभेतील मौदा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींमध्ये गावाच्या विकासासाठी दिलेल्या निधीतून कोट्यवधीच्या विकास कामांचे भूमिपूजन आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रामुख्याने माजी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर व टेकचंद सावरकर उपस्थित होते. चिरव्हा येथे सभामंडप, चिचोली, मारोडी येथे आंगणवाडी...
अखिल माळी समाजाचे महाअधिवेशन सोमवारी
माळी समाजाच्या समस्यां सोडविण्यासाठी लोकजागर. नागपूर : महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने हिरक महोत्सवा निमित्त अखिल माळी समाजाचे अधिवेशन १६ सप्टेंबर रोजी, रेशिमबाग येथे कविवर्य सुरेश भट सभागृह रेशिमबाग येथे घेण्यात येणार आहे. या निमित्ताने माळी समाजाच्या समस्यांचा लोकजागर केला जाणार...
पेच जलाशयातील जलसाठा ओव्हरफ्लो
14 गेट उघडले रामटेक -नवेगाव खैरी येथील पेंच जलाशयातील जलसाठा ओव्हरफ्लो झाल्यामुळे पेंच नदीपात्रात शुक्रवारी १३ सप्टेंबर ला पाणी सोडण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील...
विधानसभा निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज -अश्विन मुदगल
नागपूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या संपूर्ण व्यवस्थेचा आढावा व्हिडीओ कान्फरसींग व्दारे निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त् चंद्रभूषण कुमार यांनी घेतला. विधानसभा निवडणूकीसाठी जिल्हयातील विधानसभा मतदार संघात मतदानासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.निवडणूकीसाठी संपुर्ण यंत्रणा सज्ज् असल्याची...
जिवनगौरव पुरस्काराचे 1 लक्ष रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला
विजय फणशीकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान नागपूर : महाराष्ट्र शासनातर्फे रा्ष्ट्रीय स्तरावरील पत्रकारिता क्षेत्रात योगदानाबद्दल दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर यांना 2016 साठीचा लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्काराचे...
भारतीय विद्यार्थी सेनेचे तहसीलदारांना निवेदन
नवीन वाहतूक शुल्क रद्द करण्याची मागणी. कामठी :-नुकताच परिवहन नियमात मध्ये शासनातर्फे जो बदल करण्यात आला त्यात दुचाकी चालक चारचाकी चालक त्यापेक्षा अधिक मालवाहतूक वाहना चालकावर शासन धारा वाढत्या वाहतूक नियमाबद्दल रोष निर्माण होत असून हे नियम त्वरित ...
शिक्षण प्राप्त करणे हा सर्वांचा उद्देश असला पाहिजे… -अभिनेता शाहबाज खान.
कामठी : शिक्षण ही फार दुर्मिळ वस्तू आहे कठीण परिस्थितीतही शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता शिक्षण घेण्यासाठी विपरीत परिस्थितीवर मात करून शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन सिनेअभिनेता टिपू सुलतान फेम शहाबाद खान यांनी केले. ते कामठी येथील इम्लीबाग समाज भवन...
राष्ट्रवादीचा भाजपाला जोरदार धक्का…
हिंगणाचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले हाती... मुंबई : भाजपाचे हिंगणा मतदारसंघातील माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. एकीकडे भाजप - शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे...
टाटा सुमो मध्ये ६ गाईला ,६गोरे कोबुन नेताना कन्हान पोलीसांनी पकडले
आरोपी अटक, ५ लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त पाराशिवनी - पाराशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोज् खंड़ाळा पुलिया जवळ येथे बँलोरो पिकअप चारचाकी वाहनात निर्दयपणे ६ गाई व ६ गोरे ला कोबुन अवैधरीत्या...
ताई गोळवळकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान”
रामटेक -ताई गोळवळकर विज्ञान महाविद्यालय रामटेक येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी अनंत चतुर्दशी...
राज्याचे अर्थमंत्री Sudhir Mungantiwar यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले
चंद्रपूर: राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी रात्री साडे दहाच्या चंद्रपूर येथे झालेल्या अपघातातून थोडक्यात बचावले. बांबूने भरलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. मात्र ही भीषण दुर्घटना ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे टळली असून मुनगंटीवार यांच्यासह गाडीतील सर्वजण सुखरूप असल्याचं सूत्रांनी सांगितलं. चंद्रपूर येथे बल्लापूरजवळ...
कामठी तालुक्यात ड्रोन कॅमेराद्वारे गावठाण मोजणीचा शुभारंभ
पालकमंत्री ना.बावनकुळे च्या मूळ गाव खसाळा मधून मुळगावठान सर्वे अभियानाला सुरुवात गावातील प्रत्येक घरमालकाला मिळणार आखीवपत्रिका कामठी :,- राज्य शासनाने प्रत्येक गावातील गावठानची ड्रोन कॅमेराद्वारे मोजणी करण्याचा नोर्णय घेतला आहे .इंग्रजांच्या काळापासून गावठाणाची मोजणी...