प्रत्येक योजनेत अपयश आलेल्या लोकांना पुन्हा सत्तेत आणण्याचे काम आम्ही करणार नाही-शरद पवार
शरद पवारांच्या महाराष्ट्र दौर्याला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद... बीड : कारखानदारी बंद... शेतकरी संकटात आलाय... बेरोजगारी वाढत आहे... तरी हे राज्यकर्ते मत मागण्यासाठी येत आहेत. यांनी राज्यात आणलेल्या प्रत्येक योजनेत अपयश आले अशा लोकांना पुन्हा सत्तेत आणण्याचे काम आम्ही करणार नाही असा...
नवीन कामठी पोलिसांनी दिले 5 गायींना जीवनदान
कामठी:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ड्रॅगन पॅलेस भुयार पुलिया मार्गे 5 गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या वाहनावर नवीन कामठी पोलिसांनी वेळीच धाड घालून वाहन ताब्यात घेत वाहनातील 5 गोवंश जनावरांना सुरक्षित ताब्यात...
महाल,गांधीबाग,सिव्हिल लाईन्स विभागात महावितरणची कारवाई
नागपूर: मागील आठवड्यात फ्रेंचयासी विभागात कारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर महावितरणने थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधात व्यापक मोहीम हाती घेत येथील १५३ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला. तसेच या वीज ग्राहकांकडून सुमारे २० लाख रुपयांची वसुली केली....
आंभोरे ब्रदर्सतर्फे संगीतमय कार्यक्रम
नागपूर: मेलोडी ऑफ मुकेश हा संगीतमय कार्यक्रम प्रभू आंभोरे व साकार आंभोरे यांच्यातर्फे शंकरनगरातील साई सभागृहात नुकताच सादर करण्यात आला. या कार्यक्रमात विविध प्रकारची संगीतमय मेजवाणी प्रेक्षकांना देण्यात आली. संगीतकार माणीक उबाळे आणि गायिका अहिंसा तिरपुडे यांनी दिप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची...
अधिकारी व कर्मचाऱ्याच्या समन्वयातूनच उत्तम कार्य पार पडता येतात : सवरंगपते
कामठी :- महसूल विभाग हा शासनाचा अतिमहत्त्वाचा विभाग असून या विभागामार्फत अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वय व सहकार्यातून सर्वसामान्य नागरिकांचे उत्तम कार्य पारपडता येत असल्याचे मत मौद्याचे तत्कालीन उपविभागोय अधिकारी वंदना सौरंगपते यांनी कामठी तहसील कार्यालयात आयोजित सत्कार व निरोप...
शमीम खान यांचा भाजप प्रवेश
कामठी:-केंद्रात व राज्यात भाजप ची सत्ता असुन पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या यशस्वी कार्यप्रणाली व विकासपुरुष भूमिकेला प्रभावित होऊन येरखेडा ग्रा प च्या सरपंच मंगला मनीष कारेमोरे तसेच माजी सरपंच मनीष कारेमोरे यांच्यासह शेकडो च्या वर कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश...
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला आजपासून प्रारंभ
प्लास्टिकमुक्तीसाठी जनजागृती रॅली : महापौर नंदा जिचकार करणार अभियानाचा शुभारंभ नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर या दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत आहे. उद्या बुधवारी (ता.१८) दुर्गा मंदिर प्रतापनगर ते माटे चौक दरम्यानच्या रॅलीला सकाळी...
शेडेश्वर आणि गंगापूर वीज उपकेंद्राचे आज लोकार्पण
नागपूर: महाराष्ट्र राज्य विदुयत वितरण कंपनीच्या वतीने उमरेड तालुक्यातील शेडेश्वर आणि गंगापूर येथे उभारण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्राचे लोकार्पण उद्या दिनांक १९ सप्टेंबर रोजी राज्याचे ऊर्जा,नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर...
गणतंत्र गोंडवाना पार्टीचा रामटेक तहसील कार्यालयावर बेधडक मोर्चा
रामटेक: गणतंत्र गोंडवाना पार्टीच्या वतीने शांती मंगल कार्यालय बस स्टॉप येथून तहसील कार्यालय रामटेक येथे हरीश उईके व महेश बमनोटे वासुदेव टेकाम माधुरी उईके सुखलाल मडावी गुड्डू उईके यांच्या नेतृत्वाखाली बेधडक मोर्चा काढण्यात आला...
शासकीय उपजिल्हा रुग्णालयात डॉ राजेश द्विवेदी वर हल्ला….
कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश द्विवेदी यांच्यावर संतप्त जख्मि रुग्णाच्या वडीलाने अंगावर हात उगारून मारझोड करीत हल्ला केल्याची घटना आज दुपारी सव्वा वाजेदरम्यान घडली असून या घटनेने...
अतिवृष्टीने पिपरीच्या बेघरांना आ. रेड्डी व्दारे टिना व पाईपची मदत
कन्हान : - पिपरी धरमनगर येथील लखन बावने व टेकचंद भरणे यांचे राहते घर अतिवृष्टीने मध्यरात्री कोसळल्याने दोन्ही परिवार बेघर झाल्याची बातमी दैनिक वृत्तपत्रात प्रकाशित झाल्याने सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार हयानी धावपळ करून शासनाकडे मदतीची मागणी केली. परंतु स्थानिक...
राज्य उत्पादन शुल्क विभागात व्यवसाय सुलभीकरण प्रणाली लागू : ना. बावनकुळे
मुंबई: राज्याच्या उत्पादन शुल्क विभागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार व्यवसाय सुलभीकरणाची प्रणाली (इज ऑफ डुईंग बिजनेस) स्वीकारून त्याची अमलबजावणी करण्यात आली असल्याची महिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भारतात कुठेही नसलेली ही पध्दती या विभागात शासनाने...
काँग्रेस समर्थित येरखेडा ग्रापंच्या सरपंचासह हजारो कार्यकर्ते भाजपात पालकमंत्री बावनकुळे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायतचे काँग्रेस समर्थित सरपंच मंगला कारेमोरे सह सदस्य, माजी सरपंचासह हजारो कार्यकर्त्यांनी पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी प्रवेश घेतला. कामठी तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने कामठी कळमना मार्गावरील...
रामदासपेठ, खामला, गांधीनगर येथील वीज पुरवठा आज बंद राहणार
नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी रामदासपेठ, गांधीनगर, खामला येथील वीज पुरवठा उद्या दिनांक १८ सप्टेंबर रोजी बंद राहणार आहे. सकाळी ८ ते १० या वेळेत रामदासपेठ सेंट्रल बझार रोड, रामदासपेठ गुरुद्वारा, बेलतरोडी, पद्मावती नगर,हरिहर नगर,शास्त्री ले आऊट, खामला, सिंधी कॉलनी,...
रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप
सभापती तारा (लक्ष्मी) यादव यांनी घेतला प्रलंबित कामाचा आढावा नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी अशा योजनेतील एक म्हणजे रमाई घरकुल योजना. या योजनेतील आसीनगर झोनमधील लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप सोमवारी आयोजित गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीच्या आढावा बैठकीमध्ये करण्यात आले. यावेळी सभापती...
११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर या दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’
महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अभिजित बांगर यांची माहिती नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता ही सेवा मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम तीन टप्प्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अभिजित...
कळमेश्वरला 60 कोटींची पिण्याच्या पाण्याची योजना : नितीन गडकरी
नागपूर : कळमेश्वर शहराने बराच काळपर्यंत दूषित पाण्याचा सामना केला आहे. पिण्याचे शुध्द पाणी मिळावे म्हणून जनतेने आंदोलने, आक्रोश केलेला मी पाहिला आहे. आता कोच्छी धरणातून कळमेश्वरसाठी 60 कोटी रुपयांची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक...
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 600 किमीचे रस्ते : पालकमंत्री
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 1600 किमीचे रस्ते ग्रामीण भागात होत असून, पालकमंत्री पांदन योजनेत 4000 किमीच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. तसेच पंतप्रधान सडक योजनेत 1000 किमी नव्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. या जिल्ह्यात आता रस्त्याचे मजबूत जाणे विणले जात असल्याचे...
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण समारंभ उत्साहात संपन्न
रामटेक: हिंदवी स्वराज संस्थेचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या...
शालेय अभ्यासक्रमात संविधानाचे महत्व शिकविले जावे : ई.झेड.खोब्रागडे
मैत्री बुद्ध विहार बेझनबाग येथे संविधान उद्देशिका शिलालेख कार्याचे भूमिपूजन नागपूर : भारतीय संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. संविधानाने सर्व जाती, धर्म, पंथांना एकत्र गुंफले आहे. संविधानामुळेच देश चालतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुल्यांची जोपासना संविधानानेच केली आहे. संविधानामुळे मिळालेल्या...
शहरातील साहित्यिकांचे साहित्य होणार मनपाच्या वाचनालयातून उपलब्ध
राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त मनपाचा पुढाकार : १९ साहित्यिकांनी केली साहित्य सुपूर्द नागपूर : शहरातील हिंदी साहित्यिकांचे साहित्य मनपाच्या ग्रंथालयामध्ये वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून सोमवारी (ता.१६) शहरातील १९ साहित्यकारांनी आपली...