Published On : Tue, Sep 17th, 2019

रामदासपेठ, खामला, गांधीनगर येथील वीज पुरवठा आज बंद राहणार

नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी रामदासपेठ, गांधीनगर, खामला येथील वीज पुरवठा उद्या दिनांक १८ सप्टेंबर रोजी बंद राहणार आहे.

सकाळी ८ ते १० या वेळेत रामदासपेठ सेंट्रल बझार रोड, रामदासपेठ गुरुद्वारा, बेलतरोडी, पद्मावती नगर,हरिहर नगर,शास्त्री ले आऊट, खामला, सिंधी कॉलनी, टेलिकॉम नगर,प्रताप नगर,सावरकर नगर, व्यंकटेश नगर,गांधीनगर,कार्पोरेशन कॉलनी, डागा ले आऊट, टिळकनगर,गोरेपेठ, गिरीपेठ, पांडे ले आऊट, योगक्षेम ले आऊट, स्नेह नगर,मालवीय नगर, सीताबर्डी कुंभार टोळी, जोशीवाडी, लक्ष्मी टॉकीज, बचत भवन येथील वीज पुरवठा बंद राहील.

Gold Rate
03 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,100 /-
Gold 22 KT ₹ 1,12,600 /-
Silver/Kg ₹ 1,51,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सकाळी ७ ते ११ या वेळेत महादुला, लोणारा, गुमठी, गुमथळा, बळीवाडा, सकाळची ८ ते १० या वेळेत भगवाघर, काचीपुरा, रामदासपेठ कॅनॉल रोड, सकाळी ८. ३० ते ११ या वेळेत तलमले ले आऊट, भांगे ले आऊट, सुर्वे नगर,सकाळी ९ ते ११ या वेळेत त्रिमूर्ती नगर,जयताळा, दाते ले आऊट, शारदा नगर,घरकुल सोसायटी, प्रगती नगर,संघर्ष नगर येथील वीज पुरवठा बंद राहील.

Advertisement
Advertisement