Published On : Wed, Sep 18th, 2019

शमीम खान यांचा भाजप प्रवेश

कामठी:-केंद्रात व राज्यात भाजप ची सत्ता असुन पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या यशस्वी कार्यप्रणाली व विकासपुरुष भूमिकेला प्रभावित होऊन येरखेडा ग्रा प च्या सरपंच मंगला मनीष कारेमोरे तसेच माजी सरपंच मनीष कारेमोरे यांच्यासह शेकडो च्या वर कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश घेतला यातच शमीम खान यांनी सुद्धा भाजप प्रवेश केला.

याप्रसंगी माजी जी प सदस्य अनिल निधान, भाजप तालुकाध्यक्ष रमेश चिकटे, मनोज चौरे, रंजित सफेलकर , रणाळा ग्रा प सरपंच सुवर्णा साबळे, पंकज साबळे आदी उपस्थित होते.