माऊंट लिटेरा झी स्कूल संघाला राज्यस्तरीय च्क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धेचे उपविजेतेपद
कामठी :- तालुक्यातील म्हसाळा येथील माऊंट लिटेरा झी स्कूल संघाने राज्यस्तरीय क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविले महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्यावतीने दौंड येथील जिल्हा स्टेडियमवर आयोजित राज्यस्तरीय 19 वर्षे वयोगटातील राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार द्या : नरेंद्र मोदी
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज नाशिकमध्ये झाला आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान...
….जेव्हा गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्र येथे आग लागते तेव्हा …
OCW ने घेतली गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्रात सुरक्षा Mock ड्रिल NAGPUR: वेळ सकाळी ११ वाजता ची, गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्रात नेहमीची केंद्र कर्मचाऱ्यांची लगबग चाललेली. पंपिंग, volve operations पाणी नमुने तपासणी, Electrical चमूDescription: Description: Description: C:\Users\Sachin Dravekar\AppData\Local\Microsoft\Windows\Temporary Internet Files\Content.Outlook\VCHROZ97\IMG_20190918_110527 (2).jpg विद्युअत...
यामिनी बंडू देवकर महिला शहर अध्यक्षपदी निवड
नागपूर : राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटूरे यांनी यामिनी बंडू देवकर वैशाली नगर नागपूर यांची महिला शहर अध्यक्ष पदी नुकतीच निवड केली आहे. यामिनी देवकर यांची समाजाप्रती भावना, माणूसकी, सन्मान , मेहनत, राजकीय पक्ष, राष्ट्रीय किसान...
पाणी साठा वाढल्याने तोतलाडोह- पेच ओवरफ्लो.
तोतलाडोह चे 10 गेट तर पेच चे 14 गेट उघडले . नदीकाठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा .विलक्षनिय द्रुश्य बघण्याकरीता पर्यटकांनी गर्दी केली असल्याचे चित. ...
शासकीय उपजिल्हा रुग्णालयात डॉ राजेश द्विवेदी वर हल्ला प्रकरणात दोन आरोपीवर गुन्हा दाखल,
एक वडील आरोपी अटक , अल्पवयीन पुत्र आरोपी अटकेबाहेर कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ राजेश द्विवेदी यांच्यावर संतप्त जख्मि रुग्णाच्या वडीलाने अंगावर हात उगारून मारझोड करीत हल्ला केल्याची...
रणाळ्यात एक महिन्याचा छकुलीचा गळा आवरून खून
कामठी:-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील सत्त धम्म बुद्ध विहार जवळ एक महिन्याच्या छकुलीचा गळा दाबून जीव घेत नजीकच्या गाईच्या गोठ्यातील किचळात मृतदेह फेकल्याची हृदयविदारक घटना मध्यरात्री 2 दरम्यान घडली...
भाजप कार्यकर्ता भाग्यशाली,योग्य पक्षात: जे.पी.नड्डा
जगाच्या पाठीवर सतरा कोटी सदस्यसंख्या असणारा एकही पक्ष् नाही नागपूर: भारतीय जनता पक्षात कार्यकर्ते हे स्वत:च्या आवडीने, कधी परिस्थितीमुळे तर कधी अकस्मात पक्ष्ात प्रवेश घेतात. विद्यार्थी जीवनात असताना आवड म्हणून पक्ष्ात येतात,कोणी मित्र किवा नातेवाईक पक्षात आहे म्हणून पक्षात येतात तर...
अनधिकृत वस्त्यांमधील घरे नियमित करू : पालकमंत्री
नागपूर: शहराला लागून असलेल्या पण एनएमआरडीएच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या नागरिकांच्या अनधिकृत घरांचे नियमितीकरण एनएमआरडीएमार्फत करून देण्यात येईल. नागरिकांनी याबद्दल कोणतीही काळजी करू नये. एकही घर अनधिकृत राहणार नाही याची काळजी शासन घेणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज...
पोलिसांना विविध सुविधांसाठी आतापर्यंत 900 कोटी : पालकमंत्री
नागपूर: पोलिसांना देण्यात येणार्या सुविधा, निवासस्थानांचे बांधकाम, पोलिस ठाण्यांच्या इमारतीची दुरुस्ती व अन्य कारणांसाठी आतापर्यंत शासनाने 900 कोटी रुपये नागपूर पोलिसांना दिले असून आजपर्यंत पोलिस विभागाला एवढा निधी कधीच मिळाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हा निधी प्राप्त होऊ शकला,...
बस स्टॅण्ड परिसरात केला वीज बचतीचा जागर
मनपा-ग्रीन व्हिजीलद्वारे पोर्णिमा दिवस उपक्रम : अनावश्यक वीज दिवे बंद करून केली ऊर्जा बचत नागपूर : ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे. त्यासाठी अनावश्यक वीज वापरण्यावर स्वत:हूनच बंधने आणायला हवी. दैनंदिन वापरात अनावश्यक वीज दिवे बंद केल्यास ऊर्जा बचतीत प्रत्येकाचा हातभार...
शहरातील खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबत मनपा आयुक्तांचे मेट्रो, नासुप्रसह विविध विभागांना पत्र
नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल : दुरुस्ती करून अहवाल देण्याचे निर्देश नागपूर : नागपूर शहरात विविध शासकीय,निमशासकीय विभागांमार्फत सुरू असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची गंभीर दखल नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतली आहे. यासंदर्भात विविध वर्तमानपत्रात प्रकाशित बातम्यांमुळे उच्च न्यायालयाने...
प्लास्टिक निर्मूलन अभियानाचा महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते शुभारंभ
३८ प्रभागात निघाली जनजागृती रॅली : प्लास्टिक निर्मूलनाचा केला जागर नागपूर: ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत संपूर्ण शहरात विविध ठिकाणी प्लास्टिक निर्मूलन जनजागृती रॅली काढण्यात आली. बुधवारी (ता.१८) दुर्गा मंदिर प्रतापनगर ते माटे चौक दरम्यान काढण्यात आलेल्या रॅलीला महापौर नंदा जिचकार यांनी...
दीक्षाभूमीच्या दर्शनाने नवी ऊर्जा मिळाली : जे. पी. नड्डा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे घेतले दर्शन : भाजप अनु. जाती मोर्चातर्फे स्वागत नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेथून धम्मक्रांती घडविली, अशा पवित्र दीक्षाभूमीच्या दर्शनाने पुढील कार्यासाठी नवी ऊर्जा मिळाली, असे भावुक उदगार भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काढले. श्री....
मनपाच्या ‘आपली बस’ची माहिती आजपासून ‘चलो ॲप’वर
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाद्वारे संचालित ‘आपली बस’ची संपूर्ण माहिती आता ‘चलो ॲप’वर मिळणार आहे. याबाबत बुधवारी (ता.१८) आयुक्त अभिजीत बांगर व परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर महानगरपालिका व झोपहोप टेक्नॉलॉजी प्रा.लि. यांच्यामध्ये सामंजस्य करार...
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्वच्छतेला प्राधान्य द्या – संजय धिवरे
नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 63 व्या सोहळ्यानिमित्त ‘दीक्षाभूमी’ येथे उपस्थित राहणाऱ्या लाखो भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा प्राधान्याने पूर्ण करतांनाच संपूर्ण परिसर स्वच्छ राहील याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना उपायुक्त संजय धिवरे यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन...
5हजार 142 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबविणार
नागपूर: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना नव्या स्वरुपात राबविण्यात येणार असून विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आणि हवामान बदलास अतिसंवेदनशील असणारी 4 हजार 210 गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदी खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील 932 गावे अशा 5 हजार 142 गावांमध्ये हा प्रकल्प...
राज्य उत्पादन शुल्क विभागात व्यवसाय सुलभीकरण प्रणाली लागू – चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : राज्याच्या उत्पादन शुल्क विभागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार व्यवसाय सुलभीकरणाची प्रणाली (इज ऑफ डुईंग बिजनेस) स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भारतात कुठेही नसलेली ही पध्दती या विभागात शासनाने...
राष्ट्रीय लोकअदालतीचे यश . अनेक जुने प्रलंबित न्याय प्रकरणाचा निपटारा
दिवाणी न्यायालय रामटेक येथे लोक अदालत सम्पन्न लोकअदालतीमुळे वेळेची बचत होते आणि आपसातील वैमनस्य संपुष्टात येऊन संबंध चांगले राहतात- दिवाणी न्यायाधिश माणिक वाघ यांचे प्रतिपादन . रामटेक : दिवाणी न्यायालय रामटेक येथे नुकतेच राष्ट्रीय...
नागपुरातील वीज ग्राहकांना आता मिळणार “थर्मल रसीद”
नागपूर: वीज ग्राहकांनी केलेला वीजबिलाचा भरणा अचूक, त्यांच्या खात्यावर वेळेत समायोजित व्हावा यासाठी महावितरणने आपली सर्व वीजबिल भरणा केंद्र (पोस्ट ऑफिस वगळून) केंद्रीकृत संगणकीय प्रणालीवर आणली आहेत. ग्राहकांना छापील रसीद ऐवजी "थर्मल प्रिंटर 'वरील ...
महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा उद्यापासून अमरावती येथे
नागपूर :महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडळीय दोन दिवसीय नाट्यस्पर्धा अमरावती येथील 'संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक सभागृह', येथे दि. २० व २१ सप्टेंबर २०१९ रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेचा शुभारंभ शुक्रवार दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता महावितरणचे संचालक (संचलन)...