आयपीएल २०२६: धावांच्या धडाक्याने क्रिकेटमध्ये नवा इतिहास, नागपुरात सट्टा बाजारात चढ-उतार!

आयपीएल २०२६: धावांच्या धडाक्याने क्रिकेटमध्ये नवा इतिहास, नागपुरात सट्टा बाजारात चढ-उतार!

नागपूर -यंदाचा Indian Premier League हंगाम फलंदाजांच्या तुफानी खेळीमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सतत होत असलेल्या मोठ्या धावसंख्येच्या सामन्यांमुळे क्रिकेट विश्वात नवा विक्रम रचला जात असून, सामन्यांचा रंग अधिकच रोमांचक झाला आहे. या हंगामात संघांकडून २०० पेक्षा अधिक धावा करण्याचे प्रमाण...

by Nagpur Today | Published 4 months ago
नागपूर महल दंगल प्रकरण:आरोपी मोहम्मद गाजी इफ्तेखारला अटींसह जामीन
By Nagpur Today On Saturday, May 9th, 2026

नागपूर महल दंगल प्रकरण:आरोपी मोहम्मद गाजी इफ्तेखारला अटींसह जामीन

नागपूर - महल परिसरात घडलेल्या गाजलेल्या दंगा प्रकरणातील आरोपी मोहम्मद गाजी इफ्तेखार याला जिल्हा व सत्र न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. बोरलेपवार यांनी सुनावणीदरम्यान हा आदेश दिला. या प्रकरणात आरोपीवर दंगलीदरम्यान तत्कालीन पोलिस उपायुक्त...

वर्दीला काळिमा; नागपुरात मद्यधुंद पोलिस हवालदाराकडून पत्नीचा छळ, तात्काळ निलंबनाची मागणी
By Nagpur Today On Saturday, May 9th, 2026

वर्दीला काळिमा; नागपुरात मद्यधुंद पोलिस हवालदाराकडून पत्नीचा छळ, तात्काळ निलंबनाची मागणी

नागपूर – कायद्याचे रक्षण करणारी वर्दी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दारूच्या नशेत पत्नीवर अत्याचार करणाऱ्या एका पोलिस हवालदाराविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. नितेश वहिले असे आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, या...

नागपूर टोकियो बार प्रकरण:आरोपीला 12 मेपर्यंत पीसीआर,मस्करीत फेकलेला चाकू ठरला जीवघेणा
By Nagpur Today On Saturday, May 9th, 2026

नागपूर टोकियो बार प्रकरण:आरोपीला 12 मेपर्यंत पीसीआर,मस्करीत फेकलेला चाकू ठरला जीवघेणा

नागपूर : धरमपेठ येथील चर्चित टोकियो बारमध्ये कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने आरोपीला 12 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारमधील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या हशा-मस्करीदरम्यान हा धक्कादायक प्रकार...

महापौरांच्या हस्ते मनपाच्या शाळामधील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार
By Nagpur Today On Friday, May 8th, 2026

महापौरांच्या हस्ते मनपाच्या शाळामधील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

नागपूर, ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षांमध्ये मनपाच्या मराठी, हिंदी, उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून उत्तीर्ण झालेल्या गुणवत्ता यादीतील पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा मनपाच्या मुख्यालयात महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड व सत्तापक्षनेते...

नागपूर मध्यवर्ती कारागृहात पुन्हा रक्तरंजित हल्ला;आंघोळीच्या वादातून कैद्यावर जीवघेणा हल्ला!
By Nagpur Today On Friday, May 8th, 2026

नागपूर मध्यवर्ती कारागृहात पुन्हा रक्तरंजित हल्ला;आंघोळीच्या वादातून कैद्यावर जीवघेणा हल्ला!

नागपूर : नागपूरच्या नागपूर मध्यवर्ती कारागृह मध्ये कैद्यांमधील हिंसक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. कारागृह परिसरात दोन न्यायिक बंद्यांनी एका साथीदार कैद्यावर टीनच्या पत्र्यापासून बनवलेल्या धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात 19 वर्षीय कैदी गंभीर...

“भेल” कडून सीएसआर अंतर्गत औषधांचा साठा महापौरांना सुपूर्द
By Nagpur Today On Friday, May 8th, 2026

“भेल” कडून सीएसआर अंतर्गत औषधांचा साठा महापौरांना सुपूर्द

नागपूर, : नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग व भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) भेल च्या सीएसआर उपक्रमांतर्गत मधुमेह, रक्तदाब तसेच इतर असंसर्गजन्य आजारांवरील औषधांची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली. औषधांचा साठा महापौर मा. निता ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आला. महापौर कार्यालयात...

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा नवा अध्याय; शुभेंदू अधिकारी होणार मुख्यमंत्री
By Nagpur Today On Friday, May 8th, 2026

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा नवा अध्याय; शुभेंदू अधिकारी होणार मुख्यमंत्री

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ घडत असून अखेर मुख्यमंत्रीपदाच्या नावावर सुरू असलेला सस्पेन्स संपला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते शुभेंदू अधिकारी यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी कोलकात्यात अधिकृत घोषणा...

सिग्नलवरचं बालपण वाचलं; नागपुरात मिशन मुक्ती-3 अंतर्गत 22 बालकांसह 28 जणांची सुटका!
By Nagpur Today On Friday, May 8th, 2026

सिग्नलवरचं बालपण वाचलं; नागपुरात मिशन मुक्ती-3 अंतर्गत 22 बालकांसह 28 जणांची सुटका!

नागपूर : शहराला भिक्षावृत्तीमुक्त करण्यासाठी नागपूर पोलिस आणि महिला व बाल विकास विभागाने “मिशन मुक्ती-3” ही विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. शहरातील विविध सिग्नल आणि रस्त्यांवर भीक मागणाऱ्या 22 बालकांसह एकूण 28 जणांची...

नागपूरमध्ये क्रीडा जल्लोष; 8व्या खासदार क्रीडा महोत्सवाची 31 मे पासून होणार सुरुवात
By Nagpur Today On Friday, May 8th, 2026

नागपूरमध्ये क्रीडा जल्लोष; 8व्या खासदार क्रीडा महोत्सवाची 31 मे पासून होणार सुरुवात

नागपूर : नागपूर शहर पुन्हा एकदा क्रीडा उत्साहाने भारावून जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आणि स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ देणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सव या उपक्रमाचे आठवे पर्व 31 मे ते 7 जून 2026...

नागपूरमध्ये अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई; 60 वर्षीय महिलेला 648 ग्रॅम गांजासह अटक
By Nagpur Today On Friday, May 8th, 2026

नागपूरमध्ये अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई; 60 वर्षीय महिलेला 648 ग्रॅम गांजासह अटक

नागपूर : “ऑपरेशन थंडर – ड्रगमुक्त समाज घडवू या” या विशेष मोहिमेंतर्गत नागपूर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत कोतवाली परिसरातून एका 60 वर्षीय महिलेला 648 ग्रॅम गांजासह अटक केली आहे. या कारवाईनंतर शहरातील अवैध ड्रग नेटवर्कवर पुन्हा एकदा कडक...

नागपूर जिल्ह्याचा दहावी 89.07% निकाल, राज्याच्या सरासरीपेक्षा मध्यम  कामगिरी!
By Nagpur Today On Friday, May 8th, 2026

नागपूर जिल्ह्याचा दहावी 89.07% निकाल, राज्याच्या सरासरीपेक्षा मध्यम कामगिरी!

नागपूर- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला असून, नागपूर जिल्ह्याने यंदा 89.07 टक्के निकाल नोंदवला आहे. राज्याच्या एकूण 92.09 टक्के निकालाच्या तुलनेत नागपूरची कामगिरी थोडीशी कमी राहिली आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी हा निकाल आज अधिकृतपणे ऑनलाईन...

धामणगाव अग्नितांडव: लाखोंचं नुकसान, पण यादीत नाव नाही, अनेकांना वगळल्याचा गंभीर आरोप!
By Nagpur Today On Friday, May 8th, 2026

धामणगाव अग्नितांडव: लाखोंचं नुकसान, पण यादीत नाव नाही, अनेकांना वगळल्याचा गंभीर आरोप!

नागपूर -धामणगाव परिसरात लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण गाव अक्षरशः हादरवून सोडले आहे. या आगीत अनेक घरे, दुकाने आणि जनावरे जळून खाक झाली असून, अनेक कुटुंबांचे संपूर्ण आयुष्य काही क्षणांत उद्ध्वस्त झाले आहे. सर्वत्र राख, अश्रू आणि वेदनांचा डोंगर उभा राहिला...

महाराष्ट्र एसएससी 10वीचा निकाल जाहीर; 92.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
By Nagpur Today On Friday, May 8th, 2026

महाराष्ट्र एसएससी 10वीचा निकाल जाहीर; 92.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता 10वीचा (SSC) निकाल आज जाहीर केला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के इतका लागला असून मागील वर्षाच्या तुलनेत थोडी घट नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी हा निकाल...

नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड; फरार निदा खान अखेर पोलिसांच्या ताब्यात
By Nagpur Today On Friday, May 8th, 2026

नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड; फरार निदा खान अखेर पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : टीसीएस कंपनीशी संबंधित कथित अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. जवळपास २५ दिवसांपासून ती पोलिसांना चकवा देत होती. नाशिक गुन्हे शाखेची विशेष पथके...

नागपुरात थट्टेचा शेवट मृत्यूत; चाकू लागून तरुणाचा दुर्दैवी अंत!
By Nagpur Today On Thursday, May 7th, 2026

नागपुरात थट्टेचा शेवट मृत्यूत; चाकू लागून तरुणाचा दुर्दैवी अंत!

नागपूर : “थट्टामस्करीत…” सुरू झालेला क्षण अखेर एका तरुणाच्या मृत्यूने संपला. धरमपेठ परिसरातील एका मद्यालयात दोन कर्मचाऱ्यांमधील विनोद अचानक जीवघेणा ठरला आणि एका तरुणाला प्राण गमवावे लागले. या धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमपेठ परिसरातील टोकियो...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अमरावती रोड-दाभा चौक सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन
By Nagpur Today On Thursday, May 7th, 2026

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अमरावती रोड-दाभा चौक सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र शासनाद्वारा प्राप्त विशेष अनुदाना अंतर्गत प्रभाग क्र. १२ अमरावती रोड ते आंतरराष्ट्रीय कृषी कन्वेंशन सेंटर वायुसेना गेट ते दाभा रिंग रोड पर्यंत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात खासदार...

नागपूर पोलिसांच्या समर कॅम्पला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; खेळातून घडतोय सर्वांगीण विकास
By Nagpur Today On Thursday, May 7th, 2026

नागपूर पोलिसांच्या समर कॅम्पला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; खेळातून घडतोय सर्वांगीण विकास

नागपूर -शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समर कॅम्पला विद्यार्थी आणि पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि सर्जनशील विकासावर विशेष भर दिला जात आहे. या...

नगरसेविका हर्षला जयस्वाल यांना कॉंग्रेसला साथ देणे भोवले, अपात्रतेची तलवार
By Nagpur Today On Thursday, May 7th, 2026

नगरसेविका हर्षला जयस्वाल यांना कॉंग्रेसला साथ देणे भोवले, अपात्रतेची तलवार

नागपूर : महानगर पालिकेच्या सभागृहात प्रभाग क्रमांस ७ मधून निवडून आलेल्या बसपाच्या एकमेव नगरसेविका हर्षला संजय जयस्वाल यांनी सभापतीपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसला मतदान केले. त्यांची ही कृती पक्षविरोधी असल्याचे नमुद करीत बसपाचे जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार यांनी विभागीय आयुक्तांकडे त्यांना अपात्र ठरविण्याची...

नागपुरात थट्टेचा शेवट मृत्यूत; चाकू लागून तरुणाचा दुर्दैवी अंत!
By Nagpur Today On Thursday, May 7th, 2026

नागपुरात थट्टेचा शेवट मृत्यूत; चाकू लागून तरुणाचा दुर्दैवी अंत!

नागपूर : “थट्टामस्करीत…” सुरू झालेला क्षण अखेर एका तरुणाच्या मृत्यूने संपला. धरमपेठ परिसरातील एका मद्यालयात दोन कर्मचाऱ्यांमधील विनोद अचानक जीवघेणा ठरला आणि एका तरुणाला प्राण गमवावे लागले. या धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमपेठ परिसरातील टोकियो...

नागपुरात खळबळ; मेडिकलमध्ये ट्रान्सजेंडर रुग्णाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह!
By Nagpur Today On Thursday, May 7th, 2026

नागपुरात खळबळ; मेडिकलमध्ये ट्रान्सजेंडर रुग्णाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह!

नागपूर- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गुरुवारी सकाळी खळबळ उडाली. अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ येथील ३५ वर्षीय ट्रान्सजेंडर राधिका मोहन जाधव हिचा संशयास्पद मृत्यू झाला. राधिका ही मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक १७ मध्ये उपचार घेत होती. सकाळी साडेसातच्या सुमारास ती बेडला...