नागपुरात ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत कारवाई;वेबसाइटच्या माध्यमातून सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय!

नागपुरात ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत  कारवाई;वेबसाइटच्या माध्यमातून सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय!

नागपूर- शहर गुन्हे शाखेच्या सोशल सिक्युरिटी ब्रँचने (SSB) ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत मोठी कारवाई करत ऑनलाइन माध्यमातून चालवला जाणारा देहविक्रीचा रॅकेट उद्ध्वस्त केला. या कारवाईदरम्यान दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘नागपूर...

by Nagpur Today | Published 4 months ago
राज ठाकरे-बावनकुळे भेटीने राजकीय चर्चांना उधाण; ‘शिवतीर्थ’वरील चर्चेची रंगली जोरदार चर्चा
By Nagpur Today On Thursday, May 7th, 2026

राज ठाकरे-बावनकुळे भेटीने राजकीय चर्चांना उधाण; ‘शिवतीर्थ’वरील चर्चेची रंगली जोरदार चर्चा

मुंबई : राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या चर्चांना हवा देणारी महत्त्वाची भेट गुरुवारी मुंबईत पार पडली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ बंद दाराआड चर्चा...

नागपुरात “ऑपरेशन थंडर” अंतर्गत ३६ एनडीपीएस आरोपींची चौकशी; छापेमारीत गांजा जप्त
By Nagpur Today On Thursday, May 7th, 2026

नागपुरात “ऑपरेशन थंडर” अंतर्गत ३६ एनडीपीएस आरोपींची चौकशी; छापेमारीत गांजा जप्त

नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या वाढत्या अवैध व्यापाराविरोधात नागपूर पोलिसांनी यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीत विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवत मोठी कारवाई केली. “ऑपरेशन थंडर” अंतर्गत करण्यात आलेल्या या मोहिमेत एनडीपीएस प्रकरणांतील ३६ आरोपींची तपासणी करण्यात आली असून छापेमारीदरम्यान गांजाही जप्त...

नागपुरातील कामठी येथे स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग; ५०० हून अधिक कार जळून खाक!
By Nagpur Today On Thursday, May 7th, 2026

नागपुरातील कामठी येथे स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग; ५०० हून अधिक कार जळून खाक!

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात खैरी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एका मोठ्या स्क्रॅप गोडाऊनला गुरुवारी सकाळी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच संपूर्ण गोडाऊन आगीच्या विळख्यात सापडले आणि शेकडो स्क्रॅप कार जळून...

नागपूर ग्रामीण तहसीलदारपदी अरविंद हिंगे यांची नियुक्ती; पारदर्शक प्रशासनाचा केला निर्धार
By Nagpur Today On Thursday, May 7th, 2026

नागपूर ग्रामीण तहसीलदारपदी अरविंद हिंगे यांची नियुक्ती; पारदर्शक प्रशासनाचा केला निर्धार

वाडी : नागपूर (ग्रामीण) तालुक्याचे नवीन तहसीलदार म्हणून अरविंद हिंगे यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यानिमित्त तहसील कार्यालयात स्वागत व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हिंगे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र भाजप...

नागपुरात चालानाच्या कारवाईचा राग; महिला वाहतूक पोलिसावर बोरी फेकून हल्ला
By Nagpur Today On Thursday, May 7th, 2026

नागपुरात चालानाच्या कारवाईचा राग; महिला वाहतूक पोलिसावर बोरी फेकून हल्ला

नागपूर : शहरातील गजबजलेल्या शताब्दी चौकात वाहतूक नियमभंगावर कारवाई करत असताना एका संतप्त तरुणाने महिला वाहतूक पोलिसावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहितीनुसार, अजनी वाहतूक विभागातील महिला हवालदार मालती आत्माराम पाल...

नागपुरात मध्यरात्री तृतीयपंथीयांचा विहिप कार्यालयासमोर ठिय्य;हत्येच्या आरोपीच्या ‘पीठाभिषेकाला’ विरोध !
By Nagpur Today On Wednesday, May 6th, 2026

नागपुरात मध्यरात्री तृतीयपंथीयांचा विहिप कार्यालयासमोर ठिय्य;हत्येच्या आरोपीच्या ‘पीठाभिषेकाला’ विरोध !

नागपूर : शहरातील पारडी परिसर मंगळवारी रात्री अचानक पेटला, जेव्हा सुमारे ३०० ते ४०० तृतीयपंथीयांनी विश्व हिंदू परिषद (विहिप) कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडत हत्या आरोपी उत्तम बाबा यांच्या प्रस्तावित पीठाभिषेकाला जोरदार विरोध केला. रात्री ११ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे...

नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
By Nagpur Today On Wednesday, May 6th, 2026

नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

नागपूर: “राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी), नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित एक दिवसीय “उष्माघात प्रतिबंध कृती आराखडा” कार्यशाळेत नागपूर महानगरपालिकेचा हिट अक्शन प्लान 2026–27 हा “उत्कृष्ट कृती” म्हणून सादर करण्यात आला. नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर...

बेझनबाग येथील लाल शाळेचे गतवैभव परत आणणार
By Nagpur Today On Wednesday, May 6th, 2026

बेझनबाग येथील लाल शाळेचे गतवैभव परत आणणार

नागपूर,: मा.महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी बुधवारी (ता.06) बेझनबाग येथील इंदोरा नं. 1 उच्च प्राथमिक लाल शाळेला भेट देत पाहणी केली. यावेळी महापौर श्रीमती ठाकरे यांनी लाल शाळेचे गतवैभव परत आणण्यासाठी कार्य करण्याचे आश्वासन स्थानिक नागरिकांना दिले. पाहणीदरम्यान मनपाच्या शिक्षण...

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास ठाम नकार; ममता बॅनर्जींची स्पष्ट भूमिका
By Nagpur Today On Wednesday, May 6th, 2026

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास ठाम नकार; ममता बॅनर्जींची स्पष्ट भूमिका

कोलकाता -पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास ठाम नकार दिला आहे. “मी पराभूत नाही, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी म्हटलं,...

नागपुरात इंस्टाग्रामवर सुरू झालेली मैत्री ठरली जीवघेणी,लव्ह ट्रायंगलमुळे १७ वर्षीय तरुणाची हत्या!
By Nagpur Today On Wednesday, May 6th, 2026

नागपुरात इंस्टाग्रामवर सुरू झालेली मैत्री ठरली जीवघेणी,लव्ह ट्रायंगलमुळे १७ वर्षीय तरुणाची हत्या!

नागपूर :नागपुरात प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाने भीषण वळण घेत एका १७ वर्षीय तरुणाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी आणि दोन किशोरांमधील तणाव, संशय आणि ईर्ष्येने अखेर रक्तरंजित स्वरूप धारण केलं. कलमना परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरात...

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार उसळला; भाजप आमदाराच्या भावाची हत्या
By Nagpur Today On Wednesday, May 6th, 2026

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार उसळला; भाजप आमदाराच्या भावाची हत्या

कोलकाता : पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विविध भागांत हिंसाचाराच्या घटना घडत असून, राजकीय तणाव तीव्र झाला आहे. राजधानी कोलकाता येथील न्यू टाऊन परिसरात ५ मेच्या मध्यरात्री धक्कादायक घटना घडली. पीयूष कनोडिया...

नागपुरात RTO कार्यालयावर शिवसेनेचा घेराव; ओव्हरलोड वाहनांवर कारवाईचा प्रश्न ऐरणीवर
By Nagpur Today On Wednesday, May 6th, 2026

नागपुरात RTO कार्यालयावर शिवसेनेचा घेराव; ओव्हरलोड वाहनांवर कारवाईचा प्रश्न ऐरणीवर

नागपूर – शहरात ओव्हरलोड वाहनांवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते नितिन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली RTO कार्यालयाचा जोरदार घेराव करण्यात आला. या आंदोलनामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, शहरात मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरू...

पश्चिम बंगालमध्ये ‘दिदी’ राजवटीचा अस्त; विरोधकांनी महाराष्ट्राकडून धडा घ्यावा;  बावनकुळे यांचे विधान
By Nagpur Today On Wednesday, May 6th, 2026

पश्चिम बंगालमध्ये ‘दिदी’ राजवटीचा अस्त; विरोधकांनी महाराष्ट्राकडून धडा घ्यावा; बावनकुळे यांचे विधान

नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे यांनी पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालांवर तीव्र प्रतिक्रिया देत ममता सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी हा निकाल ‘सुशासनाचा विजय’ असल्याचे सांगत बंगालमध्ये दीर्घकाळ चाललेल्या कथित दडपशाहीला अखेर पूर्णविराम मिळाल्याचा दावा केला. बावनकुळे म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्या...

नागपुरात उष्णतेचा कहर; आता ट्रान्सफॉर्मरलाही ‘कूलर’चा आधार!
By Nagpur Today On Wednesday, May 6th, 2026

नागपुरात उष्णतेचा कहर; आता ट्रान्सफॉर्मरलाही ‘कूलर’चा आधार!

नागपूर -शहरात वाढत्या तापमानाने नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. केवळ माणसेच नव्हे, तर आता यंत्रणाही उष्णतेमुळे हैराण झाल्याचे चित्र दिसत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने सर्व विक्रम मोडले असून उकाड्यामुळे लू आणि हीटस्ट्रोकसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेचा फटका...

शिक्षणात नवी दिशा; जूनपासून इयत्ता सहावीच्या नव्या अभ्यासक्रमाला मंजुरी
By Nagpur Today On Wednesday, May 6th, 2026

शिक्षणात नवी दिशा; जूनपासून इयत्ता सहावीच्या नव्या अभ्यासक्रमाला मंजुरी

नागपूर -महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदलाची नांदी झाली आहे. इयत्ता सहावीच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्याला राज्यस्तरीय सुकाणू समितीने हिरवा कंदील दिला असून येत्या जूनपासून तो अंमलात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात...

महापौर, स्थायी समिती व परिवहन समिती सभापतींनी केली मोरभवन बस स्थानकाची पाहणी
By Nagpur Today On Wednesday, May 6th, 2026

महापौर, स्थायी समिती व परिवहन समिती सभापतींनी केली मोरभवन बस स्थानकाची पाहणी

नागपूर,: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाद्वारे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सोयी सुविधांची मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी मंगळवारी (ता.५) सीताबर्डी येथील मोरभवन बस स्थानक येथे पहाणी केली. पाहणीदरम्यान प्रवाशांसाठी अधिक दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौरांनी दिले. ...

टाऊन हॉल मध्ये राजे रघुजी भोसलेंसह नागपूरच्या ऐतिहासिक वारसाचे दर्शन घडविणारे दालन उभारा
By Nagpur Today On Wednesday, May 6th, 2026

टाऊन हॉल मध्ये राजे रघुजी भोसलेंसह नागपूरच्या ऐतिहासिक वारसाचे दर्शन घडविणारे दालन उभारा

नागपूर,: नागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या महाल भागात नागपूर महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या 'श्रीमंत रघुजी राजे नगर भवन' (टाऊन हॉल) च्या बांधकामाची महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी आज मंगळवारी(ता.०५) प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रकल्पाच्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन, सर्व बांधकाम...

​‘धन्यवाद देवाभाऊ!’; नागपूरच्या विद्यार्थिनींनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार
By Nagpur Today On Wednesday, May 6th, 2026

​‘धन्यवाद देवाभाऊ!’; नागपूरच्या विद्यार्थिनींनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

नागपूर: विदर्भातील रणरणत्या उन्हात शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, नागपूरच्या विद्यार्थिनींनी आज त्यांचे प्रत्यक्ष आभार मानले. "आमची समस्या एका मोठ्या भावाच्या मायेने समजून घेतली," अशा भावूक शब्दांत विद्यार्थिनींनी आपल्या भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना...

देखभाल व दुरुस्तीसाठी आज काही वाहिन्यांवरील वीज पुरवठा बंद
By Nagpur Today On Wednesday, May 6th, 2026

देखभाल व दुरुस्तीसाठी आज काही वाहिन्यांवरील वीज पुरवठा बंद

नागपूर,: महावितरणच्या सिव्हिल लाईन्स, महाल आणि बुटीबोरी विभागांतर्गत येणाऱ्या काही वाहिन्यांवर नियमित देखभाल व दुरुस्तीक्या कामांमुळे बुधवार, 6 मे रोजी या वाहिन्यांवरील वीज पुरवठा सकाळच्या वेळी बंद राहणार आहे. सिव्हिल लाईन्स विभागातील पुरुषोत्तम बाजार, मानसरोवर, वेलकम सोसायटी, झिंगाबाई टाकळी, गौरखेडे कॉम्प्लेक्स,...

नागपुरात कोठडीतील संशयास्पद मृत्यू प्रकरण गाजतेय; निष्पक्ष CID चौकशीची मागणी
By Nagpur Today On Tuesday, May 5th, 2026

नागपुरात कोठडीतील संशयास्पद मृत्यू प्रकरण गाजतेय; निष्पक्ष CID चौकशीची मागणी

नागपूर : नरखेड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानंतर अटकेत असलेल्या नाना सोनबरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जन बदलाव पार्टीने पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष CID चौकशी करण्याची मागणी केली असून, उच्च न्यायालयात रिट याचिका...