Published On : Fri, May 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्र एसएससी 10वीचा निकाल जाहीर; 92.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Advertisement

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता 10वीचा (SSC) निकाल आज जाहीर केला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के इतका लागला असून मागील वर्षाच्या तुलनेत थोडी घट नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी हा निकाल 94.10 टक्के होता.

या वर्षीच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. मुलींचा उत्तीर्ण दर 94.96 टक्के असून मुलांचा उत्तीर्ण दर 89.56 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

Gold Rate
Aug 25 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,100 /-
Gold 22 KT ₹ 1,50,400 /-
Silver/Kg ₹ 2,42,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

निकाल कसा पाहाल?
विद्यार्थी आपला निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. त्यासाठी खालील प्रक्रिया आहे:

अधिकृत वेबसाइटवर जा –
mahahsscboard.in
होमपेजवरील “View SSC Result” या पर्यायावर क्लिक करा.
नवीन पेज उघडल्यानंतर सीट नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करा.

Advertisement

“View Result” वर क्लिक करा
निकाल स्क्रीनवर दिसेल, तो डाउनलोड करून प्रिंट काढू शकता

इतर पर्याय-
निकाल फक्त वेबसाइटवरच नाही तर इतर माध्यमातूनही उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना:

एसएमएसद्वारे निकाल मिळू शकतो
डिजिलॉकरवरूनही मार्कशीट पाहता येते
तसेच महाराष्ट्र बोर्डच्या मोबाइल अ‍ॅपद्वारेही निकाल तपासता येतो
यंदाचा निकाल जाहीर होताच विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice #ShivSenaUBT #Politics #news

चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding  #MaharashtraNews #newsupdate

चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges