नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय; काँग्रेसला मोठा झटका

नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय; काँग्रेसला मोठा झटका

नागपूर : नागपूर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ. राजीव (राजू) पोद्दार यांनी दणदणीत विजय मिळवत काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांचा पराभव केला आहे. मतमोजणीनंतर जाहीर झालेल्या निकालानुसार, डॉ. राजीव पोद्दार यांना 682 मते मिळाली, तर काँग्रेसचे...

by Nagpur Today | Published 3 months ago
मनपा आणि वृक्षित फॉउंडेशन  ने 12,262 किलो तर सेव सोनेगाव आमराई ग्रुप ने अंदाजे 1500 किलो कचरा ह्या आमराई तुन  काढला
By Nagpur Today On Monday, June 22nd, 2026

मनपा आणि वृक्षित फॉउंडेशन ने 12,262 किलो तर सेव सोनेगाव आमराई ग्रुप ने अंदाजे 1500 किलो कचरा ह्या आमराई तुन काढला

नागपूर:उपराजधानीच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या तसेच 300 वर्ष जुन्या भोसले कालीन सोनेगाव आमराई ला आता पूर्णतः नवसंजीवनी मिळालि आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनानंतर वृक्षीत फाउंडेशन तसेच सेव सोनेगाव आमराई ग्रुप ने सोनेगाव आमराई स्वच्छता अभियान दिनांक जून 5 ते जून...

गिरीधर देशमुख, नरेश डोंगरे व मोहन अटाळकर यांना २०२५ चे स्वर्गीय अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर
By Nagpur Today On Saturday, June 20th, 2026

गिरीधर देशमुख, नरेश डोंगरे व मोहन अटाळकर यांना २०२५ चे स्वर्गीय अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर

नागपूर : विदर्भ गौरव प्रतिष्ठान, नागपूर आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मागील चार दशकांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा ‘स्वर्गीय अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येतो. स्वर्गीय अनिलकुमार हे स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्येष्ठ कवी, विचारवंत आणि...

अजबच! नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट अबू धाबीचे परीक्षा केंद्र; री-नीटपूर्वी NTA चा मोठा गोंधळ
By Nagpur Today On Saturday, June 20th, 2026

अजबच! नागपूरच्या विद्यार्थ्याला थेट अबू धाबीचे परीक्षा केंद्र; री-नीटपूर्वी NTA चा मोठा गोंधळ

नागपूर : री-नीट यूजी २०२६ परीक्षेच्या तोंडावर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) च्या कारभारातील मोठी त्रुटी समोर आली आहे. नागपूरमधील एका विद्यार्थ्याला महाराष्ट्रातील केंद्राऐवजी थेट संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) अबू धाबी येथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण...

भंडारा येथे सर्पमित्र चैताली भस्मे यांचा भव्य सत्कार
By Nagpur Today On Saturday, June 20th, 2026

भंडारा येथे सर्पमित्र चैताली भस्मे यांचा भव्य सत्कार

भंडारा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा ज्येष्ठ पत्रकार संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भंडारा जिल्ह्यातील पहेला येथे "सन्मान द्या व सन्मान घ्या" या सामाजिक उपक्रमांतर्गत भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक...

सुप्रिया सुळेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे; कन्या रेवती आज नागपूरच्या सारंग लखानींसोबत घेणार सप्तपदी
By Nagpur Today On Saturday, June 20th, 2026

सुप्रिया सुळेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे; कन्या रेवती आज नागपूरच्या सारंग लखानींसोबत घेणार सप्तपदी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबात आज आनंदाचा आणि उत्साहाचा माहोल आहे. त्यांची कन्या रेवती सुळे आज नागपूरचे युवा उद्योजक सारंग लखानी यांच्यासोबत विवाहबंधनात अडकणार असून दोन्ही प्रतिष्ठित कुटुंबांच्या या शुभमिलनाकडे राजकीय, सामाजिक आणि...

‘नशा तूफान का’ चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाला पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांची उपस्थिती
By Nagpur Today On Saturday, June 20th, 2026

‘नशा तूफान का’ चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाला पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांची उपस्थिती

नागपूर : वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येवर भाष्य करणाऱ्या ‘नशा तूफान का’ या हिंदी चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाचे आयोजन आज नागपूरातील संगम टॉकीज येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी उपस्थित राहून चित्रपट पाहिला. व्यसनाच्या दुष्परिणामांवर आधारित असलेल्या या चित्रपटाला...

ओबीसी जनगणना, लोकशाहीसह नीट वादावर साधला निशाणा; नागपुरातून वडेट्टीवारांचा केंद्रावर हल्लाबोल
By Nagpur Today On Saturday, June 20th, 2026

ओबीसी जनगणना, लोकशाहीसह नीट वादावर साधला निशाणा; नागपुरातून वडेट्टीवारांचा केंद्रावर हल्लाबोल

नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना ओबीसी जनगणना, लोकशाहीची स्थिती आणि नीट परीक्षा वाद या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी यासाठी जनगणना प्रक्रियेत स्वतंत्र कॉलम असणे आवश्यक असल्याचे वडेट्टीवार...

नागपुरात आलू-कांद्याच्या पोत्यांआड सुरू होती गांजाची तस्करी; 31.5 किलो गांजा जप्त
By Nagpur Today On Saturday, June 20th, 2026

नागपुरात आलू-कांद्याच्या पोत्यांआड सुरू होती गांजाची तस्करी; 31.5 किलो गांजा जप्त

नागपूर : आलू आणि कांद्याच्या पोत्यांमध्ये गांजा लपवून तस्करी करणाऱ्या रॅकेटचा नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी तब्बल 31 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक...

नागपूरच्या संघ मुख्यालयात अनंत अंबानी; मोहन भागवत यांची घेतली सदिच्छा भेट
By Nagpur Today On Friday, June 19th, 2026

नागपूरच्या संघ मुख्यालयात अनंत अंबानी; मोहन भागवत यांची घेतली सदिच्छा भेट

नागपूर : रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक Anant Ambani यांनी शुक्रवारी नागपूरच्या महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयाला भेट देत सरसंघचालक मोहन भागवत यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संघ मुख्यालयात...

नागपुरात गर्लफ्रेंडचे शौक पूर्ण करण्यासाठी अल्पवयीनाची चोरी, ६५ हजारांची रोकडसह सोन्याचे टॉप्स लंपास
By Nagpur Today On Friday, June 19th, 2026

नागपुरात गर्लफ्रेंडचे शौक पूर्ण करण्यासाठी अल्पवयीनाची चोरी, ६५ हजारांची रोकडसह सोन्याचे टॉप्स लंपास

नागपूर : प्रेयसीचे महागडे शौक पूर्ण करण्याच्या नादात एका अल्पवयीन मुलाने आपल्या साथीदारासह चोरीचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. वृद्ध महिलेच्या घरातून रोकड आणि सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून...

नागपुरात २०० रुपयांच्या सुट्ट्यांच्या नादात लॅपटॉप गमावला; ई-रिक्षाचालकानेच साधला डाव
By Nagpur Today On Friday, June 19th, 2026

नागपुरात २०० रुपयांच्या सुट्ट्यांच्या नादात लॅपटॉप गमावला; ई-रिक्षाचालकानेच साधला डाव

नागपूर : सुट्टे पैसे आणण्यासाठी प्रवाशाला खाली उतरवून त्याचाच विश्वासघात करत लॅपटॉप असलेली बॅग घेऊन पसार झालेल्या ई-रिक्षाचालकाला गणेशपेठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल आणि वारदातीत वापरलेली ई-रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशीर्वाद टॉकीज परिसरात...

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार;राजनाथ सिंह यांचे नागपुरातून मोठे विधान
By Nagpur Today On Friday, June 19th, 2026

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार;राजनाथ सिंह यांचे नागपुरातून मोठे विधान

नागपूर : भारताच्या संरक्षण क्षेत्राला अधिक सक्षम, स्वयंपूर्ण आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्याच्या दिशेने नागपुरात मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. अंबाझरी आयुध निर्माणी येथे १० हजार टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेस प्रकल्पाचे भूमिपूजन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पार...

बळीराजासाठी आनंदवार्ता;राज्यात 21 जूननंतर अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज
By Nagpur Today On Friday, June 19th, 2026

बळीराजासाठी आनंदवार्ता;राज्यात 21 जूननंतर अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची गती मंदावल्याने चिंतेत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक संकेत मिळत आहेत. पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाचे वातावरण तयार होत असून जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून राज्यभर सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामानाच्या ताज्या अंदाजानुसार,...

नागपूर रेल्वे स्थानकावर ड्रग्ज तस्करीचा  पर्दाफाश; १२ किलोहून अधिक अमली पदार्थांसह युवक ताब्यात
By Nagpur Today On Friday, June 19th, 2026

नागपूर रेल्वे स्थानकावर ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; १२ किलोहून अधिक अमली पदार्थांसह युवक ताब्यात

नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत १२.३५ किलो मादक पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील १९ वर्षीय युवकाला ताब्यात घेण्यात आले असून, रेल्वे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरपीएफच्या...

शिवसेना वर्धापन दिनी शिंदखेड्यात ठाकरे सेना आक्रमक; फुटीरवादी खासदारांविरोधात संतप्त आंदोलन
By Nagpur Today On Friday, June 19th, 2026

शिवसेना वर्धापन दिनी शिंदखेड्यात ठाकरे सेना आक्रमक; फुटीरवादी खासदारांविरोधात संतप्त आंदोलन

धुळे- शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे ठाकरे सेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी फुटीरवादी खासदारांविरोधात आक्रमक भूमिका घेत जोरदार निषेध आंदोलन केले. यावेळी संबंधित खासदारांच्या प्रतिमांना जोडे मारत त्यांचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. आंदोलनादरम्यान परिसर घोषणांनी दणाणून गेला. शिवसेनाप्रमुख...

नागपुरात वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांचा जल्लोष;६० वर्षांच्या शिवसेनेचा गौरवशाली प्रवास
By Nagpur Today On Friday, June 19th, 2026

नागपुरात वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांचा जल्लोष;६० वर्षांच्या शिवसेनेचा गौरवशाली प्रवास

नागपूर : मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेना पक्षाने आज आपल्या स्थापनेची ६० वर्षे पूर्ण केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी रुजवलेले हे रोपटे आज वटवृक्ष बनले असून, राज्यभरात शिवसैनिकांकडून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात...

शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास, ठाकरे गटात नैराश्य;नागपुरात आशिष जयस्वाल यांचा दावा
By Nagpur Today On Friday, June 19th, 2026

शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास, ठाकरे गटात नैराश्य;नागपुरात आशिष जयस्वाल यांचा दावा

नागपूर : ठाकरे गटातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राज्याचे राज्यमंत्री तथा शिवसेना नेते आशिष जयस्वाल यांनी शिंदे सेनेची भूमिका स्पष्ट केली. ठाकरे गटातील मतभेद हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचे सांगतानाच, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या कोणाच्याही स्वागतासाठी...

नागपुरात ५ घरफोड्यांचा पर्दाफाश; पोलिसांना चकवा देणारा सराईत चोर अखेर जेरबंद
By Nagpur Today On Friday, June 19th, 2026

नागपुरात ५ घरफोड्यांचा पर्दाफाश; पोलिसांना चकवा देणारा सराईत चोर अखेर जेरबंद

नागपूर : शहरातील भांडेवाडी, वाठोडा आणि पारडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या पाच घरफोडी प्रकरणांचा उलगडा करण्यात नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट-५ ला मोठे यश आले आहे. या कारवाईत अनेक दिवसांपासून फरार असलेल्या एका सराईत घरफोड्या आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून...

अभिजीत दीपकेंचे पंतप्रधानांना पत्र; शिक्षणमंत्र्यांच्या हकालपट्टीसह १ कोटींच्या मदतीची मागणी
By Nagpur Today On Friday, June 19th, 2026

अभिजीत दीपकेंचे पंतप्रधानांना पत्र; शिक्षणमंत्र्यांच्या हकालपट्टीसह १ कोटींच्या मदतीची मागणी

नवी दिल्ली - देशभरात गाजत असलेल्या पेपर लीक प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सविस्तर पत्र लिहून तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे २० जून रोजी होणाऱ्या...

नागपुरातील धर्मांतरण प्रकरणात मोठी कारवाई; फरार मौलानाचे आत्मसमर्पण, तिन्ही आरोपी जेरबंद
By Nagpur Today On Thursday, June 18th, 2026

नागपुरातील धर्मांतरण प्रकरणात मोठी कारवाई; फरार मौलानाचे आत्मसमर्पण, तिन्ही आरोपी जेरबंद

नागपूर : सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कथित शोषण, ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्ती धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या तिसऱ्या आरोपी मौलानाने अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील तिन्ही आरोपी...