Published On : Fri, Jun 19th, 2026
By Nagpur Today Nagpur News

शिवसेना वर्धापन दिनी शिंदखेड्यात ठाकरे सेना आक्रमक; फुटीरवादी खासदारांविरोधात संतप्त आंदोलन

Advertisement

धुळे– शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे ठाकरे सेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी फुटीरवादी खासदारांविरोधात आक्रमक भूमिका घेत जोरदार निषेध आंदोलन केले. यावेळी संबंधित खासदारांच्या प्रतिमांना जोडे मारत त्यांचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. आंदोलनादरम्यान परिसर घोषणांनी दणाणून गेला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाहीत, अशी ठाम भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडली. पक्षनिष्ठा आणि हिंदुत्वाच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांविरोधात जनतेत तीव्र नाराजी असल्याचा दावा देखील करण्यात आला.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शिवसैनिकांनी एकजुटीचे प्रदर्शन करत पक्षाशी निष्ठावान राहण्याचा निर्धार व्यक्त केला. फुटीरवादाला खतपाणी घालणाऱ्या नेत्यांविरोधात आगामी काळात आणखी तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

निषेध आंदोलनात ठाकरे सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले असले तरी कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमधून त्यांचा संताप स्पष्टपणे दिसून आला.

Advertisement
Advertisement
पिता से विवाद, बेटे ने पत्थर से फोड़ा सिर! #NagpurNews #Crime #FamilyDispute #MaharashtraNews

पिता से विवाद, बेटे ने पत्थर से फोड़ा सिर! #NagpurNews #Crime #FamilyDispute...

Nagpur शराब के पैसों को लेकर भाई ने भाई की चाकू से हत्या! #NagpurNews #Crime #MurderCase #News

Nagpur शराब के पैसों को लेकर भाई ने भाई की चाकू से...

16 साल की नाबालिग को शादी का झांसा देकर यौन शोषण का आरोप.. #NagpurNews #POCSOCase #Crime #News

16 साल की नाबालिग को शादी का झांसा देकर यौन शोषण का...

Jalgaon में नकली देशी शराब की फैक्ट्री का भंडाफोड़!#FakeLiquor #MaharashtraNews #Excise #CrimeNews

Jalgaon में नकली देशी शराब की फैक्ट्री का भंडाफोड़!#FakeLiquor #MaharashtraNews #Excise #CrimeNews

Nagpur Crime: 14 साल की बेटी के कथित यौन शोषण का आरोप #NagpurNews #POCSOCase #NagpurCrime #News

Nagpur Crime: 14 साल की बेटी के कथित यौन शोषण का आरोप...

एनआईटी कार्यालय में महिला कर्मचारी से छेड़छाड़ का आरोप

एनआईटी कार्यालय में महिला कर्मचारी से छेड़छाड़ का आरोप

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges