अहमदाबाद विमान अपघात; नागपूरच्या व्यापाऱ्याची मुलगी येशा कामदारचं नाव अपघातग्रस्त विमानात !
नागपूर महापालिका निवडणूक: काँग्रेस-भाजप आमने-सामने,विकास ठाकरे- संदीप जोशी यांचे दावे-प्रतिदावे !
भेलची जमीन, शेतकऱ्यांची नांगरणी: परिणय फुके यांच्या नेतृत्वातील आंदोलनाला यश
साकोली (भंडारा) :भंडाऱ्यातील मुंडीपार परिसरातील रखडलेल्या भेल प्रकल्पाच्या भवितव्यावर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहत असतानाच, शेती हक्काच्या मुद्यावरून शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात नांगरणी करून संघर्षाचा नवा अध्याय लिहिला. हे आंदोलन म्हणजे फक्त निषेध नव्हता, तर ‘मूक जमिनींची’ जाहीर परतफेड होती.या सर्व घडामोडींचे नेतृत्व होते भाजपचे विधान...
विकसित भारताचा अमृतकाल”अभियानांतर्गत नागपुरात भाजपा तर्फे १४ जनजागृती उपक्रमांची घोषणा
नागपूर :भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या यशस्वी ११ वर्षांच्या कारभारानंतर, भारत आता "अमृतकाल"च्या दिशेने गतिमान आहे. या कालखंडात देशाने विकासाच्या प्रत्येक पायरीवर झेप घेतली असून, गरिबी निर्मूलन, सामाजिक न्याय, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी...
महाराष्ट्राची ‘मॅच फिक्स’ झालेली निवडणूक ही लोकशाहीसाठी विष; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
गडकरींनी ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ पुस्तकात संघाची कार्यपद्धती सहज भाषेत मांडली – सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन
नागपूर – “आपल्यावर जेव्हा चांगले संस्कार होत असतात, तेव्हा त्यांच्या महत्त्वाची जाणीव नसते. मात्र, आयुष्याच्या प्रवासात पुढे गेल्यावर त्या संस्कारांचे मोल लक्षात येते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेल्या याच संस्कारांचे आणि कार्यपद्धतीचे वर्णन नितीन गडकरी यांनी त्यांच्या ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ या...
हुडकेश्वर पोलिसांची मोठी कामगिरी – मानसिक विकसन केंद्र चालवणाऱ्या विजय घायवटवर लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल
नागपूर | हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने मानसिक आरोग्य सल्लागार विजय प्रभाकर घायवट याच्यावर बलात्कार, लैंगिक शोषण व बालकांच्या सुरक्षेसंदर्भातील गंभीर आरोपांखाली एकूण चार गुन्हे दाखल करून अटक केली आहे.प्रकरणाचा तपशील
2014 मध्ये एका पीडित महिलेने मनोविकास माइंड डेव्हलपमेंट सेंटर, मानेवाडा, नागपूर येथे...
नितीन गडकरींचा ६८ वा वाढदिवस : रस्त्यांपासून राष्ट्रनिर्माणापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज ६८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. एक साधा स्वयंसेवक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक म्हणून ओळख मिळविण्यापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या कार्यशैली, विकासात्मक दृष्टिकोन आणि परिणामकारक...
नवीन नागपूरची घोषणा, पण MIHAN चं काय झालं?
महाराष्ट्र शासनाने नुकतीच ‘नवीन नागपूर’ या उच्च-तंत्रज्ञानाधारित शहराच्या प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (NMRDA) अंतर्गत राबविण्यात येणारा हा प्रकल्प बेंगळुरू व हैदराबादसारख्या इनोव्हेशन हब्सच्या धर्तीवर विकसित केला जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. परंतु नागपूरकरांचा एक स्पष्ट प्रश्न...
धक्कादायक ;पश्चिम नागपूरमध्ये नाल्यात आढळला मृत नवजात भ्रूण; भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके !
नागपूर: गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीतील टकली परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कामगार नगर झोपडपट्टीजवळील नाल्यात एक भटका कुत्रा नवजात शिशुचा भ्रूण तोंडात घेऊन फिरताना दिसला. विशेष म्हणजे त्या कुत्र्याने भ्रूणाचे हात आणि डोके खाल्ले असल्याची माहिती आहे....
मी भाजपचा नाही तर एनसीपीचा मंत्री ; छगन भुजबळ यांची नागपुरात स्पष्टोक्ती
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २५ मे रोजी नागपूर दौऱ्यावर; अनेक प्रकल्पाचे करणार भूमिपूजन !
नागपूर – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २५ मे रोजी नागपूरच्या दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्यात ते शहरात सुरू होणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा भूमिपूजन करणार आहेत. त्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीला वेग देण्यात आला आहे. गृहमंत्री शहा २५ मेच्या संध्याकाळी नागपूरला पोहोचतील....
नागपूरमध्ये जुन्या वादातून गुन्हेगाराची हत्या; तिघांना अटक
नागपूर – उपराजधानी नागपूर आता ‘क्राईम सिटी’ म्हणून ओळख मिळवत आहे, असं चित्र निर्माण झालं आहे. रोजच्याच हत्यांमुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. गुरुवारी पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यशोधरानगर येथील वनदेवी नगर चौकात एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या...
नागपुरातील प्रतापनगर-खामला सिमेंट रस्त्याच्या अर्धवट पडलेल्या कामामुळे नागरिक त्रस्त; स्थानिकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
नागपूर पोलिसांची ”ऑपरेशन थंडर” अंतर्गत मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांनी घेतली मोहीमेची धुरा”
नागपूर - शहरातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी "ऑपरेशन थंडर" अंतर्गत नागपूर पोलिसांनी मागील एका महिन्यात धडक कारवाई करत तब्बल 28 ठिकाणी रेड टाकून 1 किलो 400 ग्रॅम एमडी, 17 किलो गांजा आणि अफू असा 1 कोटी 31 लाख 56 हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत 47...
राज्य शासनाचे मोठे पाऊल; नव्या गृहनिर्माण धोरणासह घेतले ८ मोठे निर्णय
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत विविध क्षेत्रांतील ८ प्रमुख निर्णयांना हिरवा कंदील देण्यात आला. यामध्ये नवीन गृहनिर्माण धोरणाचे अनावरण हे मुख्य आकर्षण ठरले. ‘माझे घर, माझे अधिकार’ या संकल्पनेवर आधारित या...
भारत पुन्हा कोरोनाचे थैमान; २५७ रुग्णांची नोंद
नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत असून, सध्या देशभरात २५७ सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ही वाढ सौम्य असली तरी सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. दक्षिण भारतात वाढता धोका- कोरोनाची लागण विशेषतः केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्र...
शेतकऱ्यांना सिबिलशिवाय कर्ज द्या, अन्यथा…मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना इशारा
मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांना कर्जवाटप करताना सिबिल स्कोअरची अट लावू नका, अन्यथा कडक कारवाई होईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत दिला. २०२५-२६ साठी ४४.७६ लाख कोटी रुपयांच्या कर्ज वाटप आराखड्याला या बैठकीत मंजुरी देण्यात...
नागपूरमध्ये ड्रोन उडवण्यावर बंदी, पोलीस आयुक्तांचा महत्वाचा निर्णय
नागपूर - शहरात ड्रोन उडवण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. शहरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी १७ दिवसांसाठी हा आदेश लागू केला आहे. हा आदेश 'ऑपरेशन सिंदूर'नंतर घेण्यात आला असून, शहरातील राष्ट्रीय...
नागपुरात शालीमार एक्सप्रेसमधून संशयास्पद परिस्थितीत आणले २६ मुले;आरपीएफची कारवाई
नागपूर – शालीमार एक्सप्रेसमधून २६ बालकांना संशयास्पद स्थितीत नागपूरमध्ये आणल्याची घटना उघडकीस आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) वेळीच हस्तक्षेप करत या सर्व मुलांना सुखरूप ताब्यात घेतले आहे. ट्रेन क्रमांक 18030 मधून आलेली ही मुले नागपूर स्थानकावर उतरवून थेट आरपीएफ...
फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार:अखेर छगन भुजबळ होणार मंत्री, आज घेणार शपथ!
मुंबई : तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांची मंत्रिपदाची वाट पाहणे संपले आहे. आज सकाळी 10 वाजता राजभवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून...
Note: This is to inform that nagpurtoday.in has no official whatapps group. We are not related to any whatapps group with similar names.
Nagpur Police Online Complaints | Nagpur Municipal Corporation Online Complaint | Petrol Diesel Price Today in Nagpur
Nagpur University Results | Nagpur-News | Contact Us | Terms of use | Privacy Policy | Disclaimer | Grievance Redressal
Disclosure of Grievance Details | Email us on news@nagpurtoday.in or Contact Number: 8407908145





