‘लाडकी बहीण’ योजनेत गैरप्रकार उघड; अपात्र महिलांवर कारवाईचा इशारा,मंत्री आदिती तटकरे यांची भूमिका
पुणे : राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार देण्याचा असताना, काही अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. विशेषतः सरकारी नोकरीत कार्यरत महिलांनी देखील अर्ज करून लाभ मिळवल्याचे उघड झाले आहे. यावर महिला व...
राष्ट्रसेवेचा दीप निमाला…! आमदार संदीप जोशी यांची प्रमिलताईंना श्रद्धांजली
राष्ट्रसेवा आणि समर्पणाची भावना आयुष्यभर जपणाऱ्या राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आणि वेदना देणारे आहे. त्यांचा जो काही सहवास मला लाभला त्या सहवासामुळे कृतार्थ झालो. त्यांच्या जगण्यातून मला राष्ट्रभक्तीची, समर्पणाची आणि...
नागपुरात मनसे कार्यकर्ते आक्रमक; एनआयटी अभियंता सुरेश चव्हाण यांना काळं फासलं, व्हिडिओ व्हायरल
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) च्या पूर्व नागपूर विभागीय कार्यालयात गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मोठा गदारोळ करत स्थापत्य अभियंता सहाय्यक सुरेश चव्हाण यांच्या चेहऱ्यावर काळी शाई फासली. मनसेने त्यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप लावत हा तीव्र निषेध नोंदवला. मनसेच्या...
हिंदूंना दहशतवादी ठरवणाऱ्यांनी माफी मागावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “भगवा दहशतवाद” असा बनावट प्रचार करून काँग्रेसने हिंदू समाजाला बदनाम...
नागपुरातील बाबा सावजी रेस्टॉरंटवरही कारवाई; सातत्याने नियमभंग केल्याने ५ दिवसांसाठी बंदीचे आदेश !
नागपूर :दारू सेवनासंदर्भातील नियमांचं वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी, प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेलं बाबा सावजी रेस्टॉरंट (हिंगणा टी-पॉईंट) येत्या ३१ जुलै २०२५ पासून ५ दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) श्री. एस. ऋषिकेश रेड्डी यांनी दिले आहेत. ही कारवाई महाराष्ट्र...
नागपुरात ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचे जल्लोषात स्वागत
नागपूर :फिडे महिला विश्वचषक जिंकून परतलेल्या ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचे नागपूर विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात, गुलाबपाकळ्यांच्या वर्षावात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. बुद्धिबळाच्या या आंतरराष्ट्रीय विजेतेपदामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा आणि विशेषतः नागपूरचा अभिमान वाढवणाऱ्या दिव्याच्या आगमनाने शहरात उत्साहाचे वातावरण होते. स्वागताच्या वेळी महाराष्ट्र...
आतंकवाद कधीच भगवा होऊ शकत नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांची मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर प्रतिक्रिया
मुंबई : 2008 च्या मालेगाव स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) विशेष न्यायालयाने निकाल देत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासह सातही आरोपींना निर्दोष मुक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
नागपूर पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांची कारवाई; चार पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून केले बडतर्फ, एक निलंबित
नागपूर : नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने आणि पोलिस दलात शिस्तबद्धता प्रस्थापित करण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी मोठी कारवाई केली आहे. बुधवारी तिन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चार पोलिस कॉन्स्टेबल्सना बडतर्फ करण्यात आले असून, एका कर्मचाऱ्याला निलंबित...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तब्बल १७ वर्षांनंतर निकाल; प्रज्ञासिंह ठाकूरसह सर्व आरोपी निर्दोष मुक्त !
मुंबई : देशातील एक अत्यंत संवेदनशील आणि गाजलेलं प्रकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल आज अखेर जाहीर झाला. तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायप्रक्रियेनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणातील सर्व सातही आरोपींना निर्दोष मुक्त केलं. यामध्ये भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह...
राज्यात पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या!
मुंबई : महाराष्ट्रात स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या बदल्यांच्या मालिकेत आणखी पाच आयएएस अधिकाऱ्यांची नावे समाविष्ट झाली आहेत. याआधीही राज्य सरकारने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली व पदोन्नती केली होती....
नागपुरातील सदर परिसरातील घरफोडी प्रकरण उघड; एक आरोपी अटकेत
नागपूर : सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या घटनेचा छडा लावत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शेख सुलतान शेख मोहम्मद (वय २३, रा. गोविंद गंज,...
Nagpur Police Online Complaints | Nagpur Municipal Corporation Online Complaint | Petrol Diesel Price Today in Nagpur
Nagpur University Results | Nagpur-News | Contact Us | Terms of use | Privacy Policy | Disclaimer | Grievance Redressal
Disclosure of Grievance Details | Email us on news@nagpurtoday.in or Contact Number: 8407908145