Published On : Tue, Oct 1st, 2019

रामनगर, रामदासपेठ येथील वीज पुरवठा बुधवारी बंद राहणार

Advertisement

Mahavitaran logo

नागपूर: दीक्षाभूमी परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी अखण्डित पुरवठा करण्यासाठी करावयाच्या कामासाठी बुधवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी महावितरणकडून खालील वेळेत वीज पुरवठा करण्यात येणार नाही.

सकाळी ८ ते ११ या वेळेत शिवाजी नगर, हिल रोड, सिमेंट रोड, हिंदुस्थान कॉलनी, मरारटोळी, तेलंगखेडी, गोंड बस्ती, रामनगर परिसर येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळची ८ ते १० या वेळेत रहाटे कॉलनी, धंतोली परिसर, काँग्रेस नगर, सेंट्रल बाजार रोड,रामदासपेठ येथील वीज पुरवठा बंद राहील.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement