भुकेच्या व्याकुळतेने अनोळखी वृद्धाचा मृत्यू
कामठी:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी-नागपूर मार्गावरील चुंगी नाक्याजवळ एका 65 वर्षोय अनोळखी वृद्धाचा भुकेच्या व्याकुळतेने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजता घडली . घटनेची माहिती कळताच जुनी कामठी पोलिसानी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळा चा...
मनपाच्या हॉट मिक्स विभागाद्वारे दहाही झोनमधील 1031 खड्डे बुजविले
आयुक्तांच्या मार्गदर्शनात युद्रधपातळीवर काम सुरू : जेट पॅचर मशीनद्रवारे 319 रस्ते दुरूस्त नागपूर: शहरातील रस्त्यांच्या खड्रड्रयांबाबत मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी गांभीर्याने दखल घेतल्यानंतर सर्वत्र खड्डे बुजविण्याचे कार्य युध्दपातळीवर सुरू आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मनपा आयुक्तांनी वेळोवेळी उपअभियंता, कार्यकारी अभियंता व...
विदर्भात विरोधी पक्ष् होणार भूईसपाट:गडकरी यांची घोषणा
मुख्यमंत्र्यांनी शक्तीप्रदर्शनासह केला उमेदवारी अर्ज दाखल: पाच ही आमदारांनी भरले उमेदवारी अर्ज नागपूर: आज देवेंद्र यांच्या नेर्तृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राची निवडणूक लढवली जात आहे. मागच्या वेळी जेवढे यश मिळाले त्यापेक्ष्ाही किती तरी मोठे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असाच आज संकल्प करा,गेल्या वेळी...
डेंग्यू सदृश्य आजराने इसमाचा मृत्यू
कामठी :- मागील ऑगस्ट महिन्यात यादवनगर येथील मानसिंग यादव नामक इसमाचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाल्याच्या घटनेला विराम मिळत नाही तोच जरीपटका नागपूर येथील डाक विभागात कार्यरत असलेले कर्मचाऱ्याचा डेंग्यूसदृश्य आजराने उपचारदारम्यान दुखद निधन झाल्याची घटना आज...
63वां धम्मचक्र प्रर्वतन दिवस पर दीक्षाभूमि (Deekshabhoomi) पर तगड़ा पुलिस बंदोबस्त
नागपुर: आगामी 8 अक्टूबर को दीक्षाभूमि में 63वां धम्मचक्र प्रर्वतन दिवस आयोजित किया जा रहा है. हर वर्ष यहां श्रध्दालु लाखों की संख्या में पहुंचते हैं. इस बार भी बड़ी संख्या में दीक्षाभूमि (Deekshabhoomi) में दूर-दूर से श्रध्दालु पहुंचने...
कॉंग्रेसचे डॉ. आशिष देशमुख यांचा कार्यकर्त्यांसाठी अद्भुत प्रशिक्षण मेळावा व कार्यशाळा
“मागील ५ वर्षात नागपूरच्या एमआयडीसी, मिहान, सेझमध्ये व विदर्भात एकही नवीन कारखाना आला नाही. मिहानची सुरुवात कॉंग्रेसने केली. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेलोकांचा असलेला रोजगार हिरावल्या गेला आहे. सिमेंट रस्ते व मेट्रो काय कामाची? देवेंद्र फडणवीस यांना २०१९ ची निवडणूक सोपी...
विडिओ:1 लाखापेक्षा जास्त मतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फड़नविसाना जिंकून देऊ- सत्तापक्ष नेता संदीप जोशी
नागपुर- विधानसभा निवडणुक जशी जशी जवळ येत आहे।राजकीय पार्टियांचा गजर वाढत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी आपल्या शहरामध्ये नसले तरीपन त्यांच्या नेत्यांनकडून ज़ोराने प्रचार सुरु आहे. रविवार दिनांक 6 अक्टूबर ला नागपूर महानगर पालिके चे सत्तापक्ष नेते संदीप जोशीनी दक्षिण...
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस करिता ‘आपली बस’ची सेवा
नागपूर: ६३व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमी व कामठी येथील ड्रॅगन पॅलेसवर लाखो बौद्ध अनुयायी येतात. या अनुयायांच्या सुविधेसाठी नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ची विशेष सेवा पुरविली जाणार आहे. ७ ते १० ऑक्टोबर दरम्यान दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस कामठी...
स्वच्छता आणि सुरक्षेबाबत विशेष काळजी घ्या : आयुक्त अभिजीत बांगर
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी येतात. देशाच्या विविध भागातून येणा-या आंबेडकरी अनुयायांना मनपातर्फे योग्य सुविधा पुरविणे आवश्यक आहे. दीक्षाभूमी व संपूर्ण परिसरात स्वच्छता कायम राहावी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करुन नागरिकांना कोणतिही असुविधा होउ...
गांधी जयंतीनिमित्त पोरवाल महाविद्यालयात व्ह्यालीबॉल
कामठी :-सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे म गांधी यांच्या जयंतीनिमित्त अंतर गटव्हॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे संयोजक प्रा डॉ जयंत रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा डॉ जितेंद्र तागडे होते.विजेत्यांना प्रा डॉ जितेंद्र...
कामठी विधानसभा मतदार संघाची भाजप ची उमेदवारी टेकचंद सावरकरला
18 उमेदवारांनी सादर केले 21 उमेदवारी अर्ज कामठी:-येत्या 21 ऑक्टोबर ला होऊ घातलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदार संघ म्हणून मानल्या जाणाऱ्या 58 कामठी विधानसभा मतदार संघाच्या जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार आज 4 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत 18 उमेदवारांनी...
ऑटोचालकाला मंत्री केले, आणखी काय हवे !
चंद्रशेखर बावनकुळे यांची भावना : पक्षाचे उपकार कधीही विसरू शकत नाही नागपूर : एका सामान्य ऑटो चालकाला जि.प. सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले. हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाºया, किराणा दुकानात काम करणाºया मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला...
धम्मचक्रप्रवर्तनदिनानिमित्त परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या- जिल्हाधिकारी
नागपूर,: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 63 व्या सोहळ्यानिमित्त ‘दीक्षाभूमी’ येथे उपस्थित राहणाऱ्या लाखो भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा प्राधान्याने पूर्ण करतानाच संपूर्ण परिसर स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी शासकीय यंत्रणांना दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत...
” स्वच्छता हीच सेवा ” च्या प्रबोधनाने गांधी व शास्त्री यांची जंयती साजरी
कन्हान : - ग्राम पंचायत वराडा व्दारे " स्वच्छता हीच सेवा " या ब्रिंदासह गावात भजनाच्या गर्जरात रैली काढुन टाकाऊ प्लास्टिक गोळा व नष्ट करून तंबाखु व वाईट व्यसनमुक्तीची शपथ घेत स्वच्छ, सुंदर वराडा गावाकरिता महाश्रमदान करून महात्मा गांधी व...
कार्यकर्त्यांमुळे मी मोठ्या पदांपर्यंत पोहोचलो : पालकमंत्री बावनकुळे
नागपूर: कार्यकर्त्यांमुळे मी पक्षात मोठ्या पदांपर्यंत पोहोचलो आहे. पक्षाने मला खूप दिले आहे. गेली 20 वर्षे मी या मतदारसंघात काम करताना सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन काम करीत आहे. समाज व परिवार जोडण्याचे काम मी केले. ही निवडणूक विकासाची...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आशिष देशमुखांचं आव्हान
मुंबई : काँग्रेसने आणखी 19 उमेदवारांची नावं जाहीर (Congress candidates full list) केली आहेत. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसने आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेले आशिष देशमुख हे उमेदवार (Congress candidates full...
सोशल मिडियावर ‘फेक न्यूज’चा तडका : अजित पारसे,सोशल मिडिया विश्लेषक
निवडणूक येताच कार्यकर्ते कामाला ः तरुण मतदार लक्ष्य. नागपूर: सोशल मिडिया विविध राजकीय पक्षांसाठी मतदारांवर प्रभाव पाड्ण्यासाठी मोठे अस्त्र ठरले आहे. आतापर्यंत राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून स्वतःच्या कार्याचे गुणगाण सोशल मिडियावरून केले जात होते. मात्र, विरोधकांची प्रतिमा मलिन करून विजयाचे लक्ष्य...
वडोदा येथे पशुपालक जनसंपर्क शिबीर
कामठी :-कामठी पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने एस्कड योजनेअंतर्गत कामठी तालुक्यातील वडोदा येथे आयोजित पशुपालक जनसंपर्क शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून या शिबिरात पशुवैद्यकीय अधिकारी व तज्ञानी उपस्थितांना विविध विषयांवर सखोल असे मार्गदर्शन केले. या...
बीकेसीपी शाळेच्या मंगर ला तीन सुवर्ण व भोस्कर ला कास्य पदक
कन्हान : - विभागीय क्रीडा संकुल, मानकापुर, नागपूर येथे संपन्न झालेल्या पश्चिम प्रांत स्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेत बीकेसीपी शाळेच्या सानिका मंगरनी तीन सुवर्ण व भुमिका भोस्करनी कास्य पदक पटकावित १७ वर्ष वयोगट मुलींत उत्कृष्ट खेळुन यश संपादन केले. ...
कन्हान व परिसरात महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जंयती साजरी
कन्हान : - परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, स्वराज संस्था, राजकीय पक्ष, संस्था, संघटना व्दारे विविध कार्यक्रमा सह महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. शहर युवा सामाजिक कार्यकर्ता कन्हान शहर युवा सामाजिक कार्यकर्ता व्दारे...
बेसा-बेलतरोडीचा 40 वर्षाचा विकास आराखडा तयार करणार : बावनकुळे
-नागपूर ग्रामीणमध्ये पालकमंत्र्यांचा जनसंपर्क -फडणवीस यांचे सरकार येणारच नागपूर: बेसा-बेलतरोडी नगर परिषद करून या भागाचा 40 वर्षानंतरचा विकास कसा असेल याचा आराखडा तयार करून नियोजनबध्द विकास करण्यात येईल. आजपर्यंत या भागात आपणच विकास कामे केली आहेत. एकही काम काँग्रेसचे या भागात नाही....