राजस्व विभाग अधिक कार्यक्षम होणार; तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बदल घडवणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
नागपूर : राज्याचा राजस्व विभाग हा आर्थिक विकासाचा कणा असून तो गतिशील, पारदर्शक आणि तत्पर सेवा पुरवणारा विभाग आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा विभाग अधिक कार्यक्षम व जनहिताभिमुख करण्याचा प्रयत्न सुरु असून, यासाठी राजस्व परिषदेतील अभ्यासगटांनी मांडलेल्या शिफारसी भविष्यातील धोरणात्मक निर्णयांना...
चीनने भारताची जमीन बळकावली, हे तुम्हाला कसं कळलं? राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भारतीय लष्कराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात अडचण निर्माण झाली आहे. "चीनने भारताची दोन हजार चौरस किमी जमीन बळकावली, हे तुम्हाला कसं काय कळलं? जर तुम्ही खरे भारतीय...
नागपुरातील नरखेड येथे कर्जाच्या ओझ्याने पिचलेल्या शेतकऱ्याचा गळफास घेऊन मृत्यू
नरखेड – सततची नापिकी आणि बँकेच्या कर्जाचा तगादा यामुळे त्रस्त झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) मध्यरात्री जलालखेडा येथे घडली. मृत शेतकऱ्याचे नाव गणेश नामदेव कळंबे (वय ४५) असे आहे. त्यांच्याकडे केवळ...
नागपुरातून ओबीसी जनजागृती मंडलची ९ ऑगस्टपासून होणार सुरुवात, शरद पवार दाखवणार हिरवा झेंडा!
नागपूर : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) पुन्हा एकदा जनतेमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी मैदानात उतरली आहे. एनसीपी-समाजवादी पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात "ओबीसी जनजागृती मंडल यात्रा" काढण्यात येणार असून, या यात्रेची सुरुवात ९ ऑगस्ट रोजी...
दिव्याचे देदीप्यमान यश देशातील मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल
नागपूर : महाराष्ट्र शासनाने क्रीडा क्षेत्राला कायम प्राधान्य दिले आहे. खेळाडूंना मोठी ध्येय खुणावत असून यासाठी तंत्रशुध्द प्रशिक्षण, सकस आहार, परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या गोष्टी आवश्यक आहे. जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवायचे असल्यास या गोष्टी आवश्यक आहे. खेळाडूंना...
विदर्भात पावसाने घेतली विश्रांती; तापमानात वाढ, उकाड्याने नागरिक त्रस्त !
नागपूर : मागील दोन दिवसांपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसाने पाठ फिरवली असून, वातावरणात उकाडा व असह्य उष्णता जाणवत आहे. शनिवारी नागपूरचे कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले, जे सरासरीहून २.६ अंशांनी अधिक आहे. हवामान विभागाने आगामी सात दिवसांसाठी पावसाची...
गोरेवाडा प्राणी संग्रहालयात मादी बिबट्याचा मृत्यू; नर बिबट्याच्या हल्ल्याने जीव गमावला
नागपूर : नागपूरमधील बालासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघडकीस आली आहे. बुधवारी रात्री जंगलातून आलेल्या नर बिबट्याने थेट प्राणीसंग्रहालयात घुसखोरी केली आणि पिंजऱ्यात बंद असलेल्या मादी बिबट्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या भीषण झुंजीत...
आम्हीही बुद्धीबळ खेळतो, पण ते राजकारणाचं;मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान
नागपूर : जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण कामगिरी करणाऱ्या नागपूरच्या ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखचा भव्य सत्कार शनिवारी (२ ऑगस्ट २०२५) नागपूरच्या सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला.यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिव्याला ३ कोटी रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
Nagpur Police Online Complaints | Nagpur Municipal Corporation Online Complaint | Petrol Diesel Price Today in Nagpur
Nagpur University Results | Nagpur-News | Contact Us | Terms of use | Privacy Policy | Disclaimer | Grievance Redressal
Disclosure of Grievance Details | Email us on news@nagpurtoday.in or Contact Number: 8407908145