नागपूरच्या कपिलनगर परिसरात एम.डी. पावडरसह तिघांना अटक;एन.डी.पी.एस. पथकाची कारवाई
नागपूर : शहरातील कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एन.डी.पी.एस. पथकाने मोठी कारवाई करत 52 ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) पावडरसह तीन संशयितांना अटक केली आहे. ही कारवाई 19 मे 2025 रोजी सकाळी 9.30 ते 11 वाजेच्या दरम्यान मलका कॉलनी, समता नगर परिसरात करण्यात...
भाजपच्या नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? अंतिम फेरीत ही दोन नावं चर्चेत!
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबतचा तणाव कमी झाल्याने आणि देशांतर्गत घडामोडींना स्थैर्य लाभल्याने भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबतचा निर्णय घेण्याची प्रक्रिया पुन्हा गती घेत आहे. पक्षाचे विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपून काही काळ लोटला असून, नवीन अध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले...
नागपुरातील सीताबर्डी मेन रोडवर पार्किंगसाठी नवी व्यवस्था लागू, 19 मेपासून अंमलबजावणी
नागपूर – शहरातील सर्वात गजबजलेल्या आणि प्रसिद्ध बाजारांपैकी एक असलेल्या सीताबर्डी मेन रोडवरील पार्किंगसाठी आता नवी आणि स्पष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. मागील काही दिवसांत या रस्त्यावरील सुमारे 70 वर्ष जुने अतिक्रमण हटवण्यात आले असून, यानंतर वाहने पार्क करण्यासाठी विशिष्ट...
गोरेवाडा बायोडायवर्सिटी पार्कसाठी मुख्यमंत्र्यांची बैठक; सरकार काही प्रमाणात करणार निधीची तरतूद
नागपूर – नागपूर येथील रामगिरी निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘गोरेवाडा स्थानिक जैवविविधता उद्यान, निसर्ग संपर्क आणि अनुभव केंद्र’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या सादरीकरणासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्यानाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या निधीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी...
नागपुरातील मौद्यात आगीत तीन वाहने खाक;शेजाऱ्याच्या कुरापतींचा संशय
मौदा:शेजारील वादातून निर्माण झालेल्या आगीत एका कुटुंबाचे सुमारे १४ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना मौदा येथे शनिवारी सकाळी घडली. या आगीत एक चारचाकी आणि दोन दुचाकी जळून भस्मसात झाल्या. लक्ष्मीनगर परिसरात राहणारे नितेश तडेकार आणि त्यांचे कुटुंबीय ‘राजेंद्र ट्रेडर्स अॅण्ड...
नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातून कैद्याचे नाट्यमय पलायन; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
नागपूर: येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर केंद्रीय कारागृहातील चोरीच्या आरोपाखाली अटकेत असलेला हर्ष रामटेके हा कैदी शासकीय रुग्णालयातून उपचार घेत असताना पोलीसांच्या देखरेखीखालीही पळून जाण्यात यशस्वी ठरला. ही घटना रात्री 1.44 वाजता घडली असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये...
Nagpur Police Online Complaints | Nagpur Municipal Corporation Online Complaint | Petrol Diesel Price Today in Nagpur
Nagpur University Results | Nagpur-News | Contact Us | Terms of use | Privacy Policy | Disclaimer | Grievance Redressal
Disclosure of Grievance Details | Email us on news@nagpurtoday.in or Contact Number: 8407908145




















