राज्यभरातील शिक्षकांच्या शिष्टमंडळाची चंद्रपूर मनपाच्या शाळांना भेट
चंद्रपूर : राज्यभरातील नगरपालिका आणि महापालिका शाळांतील शिक्षकांच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या विविध शाळांना भेटी दिल्या. सध्या कोरोनामुळे शाळा बंद होत्या. अशावेळी ऑनलाईन शिक्षणाची सोय चंद्रपूर महापालिकेने सुरु केली. ज्या विद्यार्थाकडे ऑनलाईन सुविधा नाही, अशासाठी त्यांच्या घरी जाऊन ऑफलाईन शिक्षण...
शिष्यवृत्ती योजना परीक्षेत चंद्रपूर मनपाच्या विद्यार्थ्यांचे यश
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. 8 वी साठी परीक्षा दिनांक 6 एप्रिल 2021 रोजी घेण्यात आली. सदर परीक्षेमधून शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी दिनांक 18/ 08/2021...
नागपूर महा मेट्रोच्या सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क मार्गाचे नवीन सेक्शन, फ्रिडम पार्कचे नागपूरमध्ये लोकार्पण संपन्न
नागपूर : महामेट्रोने नागपूरात स्थापन केलेले सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क मार्गिका तसेच फ्रीडम पार्क हे नागपूरच्या वैभवात भर टाकतील.नागपूरमध्ये जागतिक दर्जाची बरीच कामे होत आहेत. पहिल्यांदाच आपल्या देशात टू टायर मेट्रोची उभारणी महामेट्रोतर्फे करण्यात आली आहे, असे प्रतिपादन...
सीताबर्डी ते कस्तूरचंद पार्क प्रवासी सेवा आज दुपारी 3 वाजतापासून सुरु होणार
नागपूर: ऑरेंज लाईन मार्गिकेवरील सीताबर्डी ते झिरो माइल फ्रीडम पार्क आणि पुढे कस्तूरचंद पार्क पर्यंतची प्रवासी सेवा आज 20 ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजल्यापासून सुरू होईल. या विभागाचे उद्घाटन 12.30 वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. ऑरेंज लाईनच्या...
काटोल-नरखेड तालुक्यात नि:शुल्क रोगनिदान, रूग्णभरती व रक्तदान शिबिरांचे आयोजन
लोकनेते मा.श्री. रणजितबाबू देशमुख यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काटोलचे माजी आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या वतीने काटोल व नरखेड तालुक्यात 21ऑगस्ट ते 08 सप्टेंबर'21 पर्यंत नि:शुल्क रोगनिदान, रूग्ण भरती व रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या निःशुल्क शिबिरांत लता मंगेशकर हाॅस्पिटल,...
पी.ओ.पी. बंदी नियमांची कडक अंमलबाजावणी करा महापौर दयाशंकर तिवारी यांचे निर्देश
नागपूर : मागील वर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीसंदर्भात काही नियम आणि निर्बंध होते. यावर्षी शासनाने पी.ओ.पी. मुर्तींवर बंदी घातली आहे. अर्थात पी.ओ.पी. मूर्तींची खरेदी आणि विक्री कायद्याने गुन्हा आहे. मूर्ती विक्रेत्यांनी आणि गणेश भक्तांनीही हे ध्यानात ठेवावे. महानगरपालिका व...
नरसाळा परिसरातील नदी – नाल्यावरचे अतिक्रमण त्वरित हटवा : महापौर
नागपूर: नागपूर महानगर पालिका आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी संयुक्तरीत्या कारवाई करून मौजा गोंन्ही सीम आणि मौजा नरसाळा सीमेलगत पोहरा नदीवर व त्यालगत नाल्यावर अतिक्रमण करण्याऱ्याविरुद्ध कारवाई करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. ...
नागरिकांकडून नाममात्र पार्किंग शुल्क आकारुन
वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी महापौर प्रयत्नशील नागपूर: शहरात सध्या परिस्थितीत पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. वाहनचालक कुठे ही आपले वाहन पार्क करतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. नागपूर महानगरपालिका व वाहतुक पोलिस विभागाव्दारे निर्धारीत केलेल्या वाहनतळावर वाहनचालक पार्किंग...
सभापती सोनकुसरे यांच्या प्रयत्नाने प्रभाग 34 मधील पाणी समस्या मार्गी
नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची वाट बघणाऱ्या प्रभाग क्र. ३४ मधील वस्त्यांची पाणी समस्या मार्गी लागली आहे. प्रभाग ३४ ब चे नगरसेवक तथा स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी अवधूत नगर, शेष नगर, जबलपुरे लेआऊट या परिसराचा दौरा करून...
इतर अवयवदानासोबतच त्वचा दानाबद्दल जनजागृती करा
‘अवयवदान संवाद’ फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात तज्ज्ञांचे आवाहन नागपूर : अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अवयवदानाने एखाद्या व्यक्तीला नवीन आयुष्य मिळू शकते, एखाद्याचा जीव वाचू शकतो. एखाद्याचे थांबलेले जगणे सुरु होऊ शकते. परंतु योग्य प्रमाणात अवयवदान...
पोलीस आयुक्त यांचा ठवकर परिवाराला तात्पुरता दिलासा,
डी.सी.पी.ट्राफिक कार्यालयात पत्नीला अंशकालीन कमर्चारी म्हणून नोकरी ठवकर कुटुंबीयांनी मानले आ.कृष्णा खोपडे यांचे आभार नागपूर : पारडी येथे पोलीस मारहाणीत मृत पावलेल्या स्व.मनोज ठवकर यांच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी नुकतेच पोलीस आयुक्त कार्यालयात आ.कृष्णा खोपडे यांनी ठवकर कुटुंबियांसह जाऊन निवेदन दिले....
विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गोधनी पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र आज राहिले बंद
पावर ब्रेकडाऊन : ८ जलकुंभांचा पाणीपुरवठा झाला आज बाधित, पाणी पुरवठा उद्या (बुधवारी) देखील बाधित राहण्याची शक्यता......... शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत नागपूर : नागपूर मनपा आणि OCW च्या गोधनी पेंच ४ जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा आज (मंगळवार, ऑगस्ट १७) ,...
पुरातन वास्तूचे संरक्षण करून सक्करदरा तलावाचा विकास करा : महापौर
नागपूर : दक्षिण नागपुरातील भोसलेकालीन सक्करदरा तलाव हे नागपूरचे वैभव आहे. या पुरातत्व वास्तूचे संरक्षण करीत तलावाचे सौंदर्यीकरण व विकास करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी मंगळवारी आयोजित बैठकीत दिले. ...
आदिवासींच्या 84 वनहक्क दाव्यांवर सुनावणी
आदिवासींना मिळणार हक्काच्या जमिनी नागपूर : अनुसूचित क्षेत्रातील 84 वनहक्क दाव्यांच्या अपिलांवर विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज सुनावणी घेतली. वनहक्काच्या दाव्यांसदर्भात यावेळी दावेदारांशी थेट संवाद साधून माहिती घेण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात समितीचे अध्यक्ष तथा...
व्हर्चुअल पद्धतीने घरकुल सोडत सोहळ्याला लाभार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद
पाच वर्षात नागपूर प्रदूषण्रमुक्त करा : ना. नितीन गडकरी
तीन लघु सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर प्रकल्पाचे उद्घाटन नागपूर : नागपूर शहरात अनेक नवे प्रयोग पहिल्यांदा झाले. आता ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण आणि वायूप्रदूषण या तीनही क्षेत्रात काम आवश्यक आहे. त्याची आजची मानकं ठरवून पाच वर्षांत नागपूर शहराला प्रदुषणापासून मुक्ती मिळेल, असा कार्यक्रम...
नालंदा नगर जलकुंभ शटडाऊन ऑगस्ट १७ ला तर रेशीमबाग जलकुंभ शटडाऊन १८ ला
नालंदा नगर जलकुंभ परिसर पाणी पुरवठा १७ ऑगस्ट (मंगळवार) आणि रेशीमबाग जलकुंभ (बुधवार) १८ ऑगस्ट रोजी बाधित राहणार नागपूर: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी नालंदा नगर जलकुंभ (हनुमान नगर झोन) आणि रेशीम बाग जलकुंभ (धंतोली झोन )...
आजचे अखंड भारताचे बीज उद्या विशाल वृक्ष बनेल : ऍड. धर्मपाल मेश्राम
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी अखंड भारत संकल्प दिन नागपूर : हजारो वर्षांपूर्वी सम्राट अशोकांच्या कालखंडात भारताची, 'भारतीय उपखंड' अशी ओळख होती. ज्यात आज भारतापासून विलग झालेले पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मॅनमार यांचा समावेश होता. देशावर मौर्य, मुघल आणि ब्रिटिशांनी राज्य...
तृतीयपंथीयांचे तीन दिवसीय ध्यान परीचय शिबीर संपन्न
नागपुर - "पीपल टू पीपल सोसायटी " द्वारा आयोजीत कार्यक्रमात तृतीयपंथी उपस्थित समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याच्या आणि या घटकांमध्ये आत्मविश्वास जागविण्याच्या उद्देशाने हयुएन त्सँग शिबीर केंद्र , बोरधरण येथे तृतीयपंथीयांचे तीन दिवसीय ध्यान परीचय...
एनएमआरडीए: ‘पीएमएवाय’ घटक क्र.३, उर्वरित २९८० घरकुलांची सोडत, व्हर्चुअल पद्धतीने होणार घरकुल सोडत सोहळा
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व 'नामप्रविप्रा'चे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सुनिल केदार आणि खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते होणार सोहळयाचे उदघाटन,यु-ट्युब लिंकच्या माध्यमाने व्हा सहभागी, महानगर आयुक्त...
महापौर नेत्र ज्योती अभियानांतर्गत सुरेंद्रगड येथे नेत्र तपासणी शिबिर
महापौरांच्या हस्ते उद्घाटन : सुमारे १५० नागरीकांची तपासणी नागपूर : महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि महात्मे नेत्रपेढीच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या महापौर नेत्र ज्योती योजनेंतर्गत शनिवारी (ता.१४) धरमपेठ झोन मधील सुरेंद्रगड येथे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. सुरेंद्रगड मनपा...
Nagpur Police Online Complaints | Nagpur Municipal Corporation Online Complaint | Petrol Diesel Price Today in Nagpur
Nagpur University Results | Nagpur-News | Contact Us | Terms of use | Privacy Policy | Disclaimer | Grievance Redressal
Disclosure of Grievance Details | Email us on news@nagpurtoday.in or Contact Number: 8407908145