स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शहरातील पुतळ्यांवर आकर्षक रोषणाई
नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व पुतळ्यांवर स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी आकर्षक रोषणाई केली. महापौर दयाशंकर तिवारी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पुतळे हे आम्हाला प्रेरणा देत असतात. महापुरुषांच्या या पुतळ्यांपासून त्यांच्या कर्तृत्वाची प्रेरणा...
कोव्हिडकाळातील कोरोनायोद्धांच्या कार्याला सलाम : महापौर दयाशंकर तिवारी
महापालिकेत ध्वजारोहण : कोरोना योद्धांचा सत्कार नागपूर : मागील वर्षीचा आणि या वर्षीचा संपूर्ण काळ हा कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यात गेला. संकटकाळात एकत्रित येऊन लढा देणे हीच या देशाची संस्कृती आहे. कोरोनासंकटातही नागपूर महानगरपालिकेतील प्रत्येक विभाग, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न...
संदीप ईटकेलवार ‘नासुप्र’चे नवे विश्वस्त
नागपूर: नागपूर जिल्हा ग्रामीण शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. संदीप वसंतराव ईटकेलवार यांनी आज शुक्रवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त म्हणून पदभार स्विकारला. मा. खासदार श्री. कृपाल तुमाने व मा. आमदार श्री. आशिष जैस्वाल यांनी पुष्पगुच्छ...
स्वातंत्र्यदिनी तीन एसटीपी चे उद्घाटन
महापौर दयाशंकर तिवारी यांची माहिती : ‘आझादी-७५’निमित्त विविध उपक्रम नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षातील पदार्पणानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘आझादी-७५’ या संकल्पनेसह मनपाद्वारे स्वातंत्र्यदिनाला १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता तीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे...
नागपूर महानगर पालिकेवर ‘नळा’च झेंडा फडकणार!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर,मा.कांशीराम यांचे स्वप्न साकार करा-अँड.संदीप ताजने मुंबई: दलित, शोषित, पीडित, उपेक्षित समाजाला मुख्यप्रवाहात आणण्याचे काम डॉ.बाबासाहेबांनी केले. तर, समाजबांधवांमध्ये सामाजिक, राजकीय नेतृत्वाकरीता विश्वास मा.कांशीराम यांनी निर्माण केला. बहुजन समाज पार्टीची सुरूवातच नागपूर मधून झाली आहे. अशात नागपूर महानगर पालिकेवर...
शनिवारी बसपा चा महिला मेळावा – महापौर बनाओ अभियान अंतर्गत
नागपुर - बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने शनिवार 14 ऑगस्टला महिला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. बसपाचे राष्ट्रीय समन्वयक व खासदार रामजी गौतम, राष्ट्रीय महासचिव व प्रदेश प्रभारी एडवोकेट वीरसिंग जी, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रमोद जी रैना...
अन् बीडीडीएसने केला बॉम्ब निष्क्रिय
-अफवेच्या बॉम्बसाठी बीडीडीएस अन् श्वान पथक,बॉम्ब असलेली बॅग इंजिनाजवळ,पोलिस अधीक्षकांची उपस्थिती नागपूर- मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावरील बुलंद इंजिनाजवळ पार्किंगच्या जागेत एका कारखाली काळ्या रंगाच्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याची खळबळजनक माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेमुळे साèयांची तारांबळ अ्न धावपळ उडाली. माहिती मिळताच केवळ...
एसबीएम विकास सेवा संस्थेच्या वतीने माजी महापौर जोशी यांना निवेदन
नागपुर - एस.बी.एम. विकास सेवा संस्थेच्या वतीने निवेदनात म्हटले की, नागपूर महानगर पालिकेतील अधिसंख्य सफाई कामगारांना नियुक्ती देताना लावण्यात आलेल्या अधिसंख्य हा शब्द वगळून इतर सफाई कामगार प्रमाणे फक्त सफाई कामगार असे संबोधण्यात यावे. भा.ज.पार्टी अनुसूचित जाति मोर्चाचे प्रदेश...
नवनियुक्त तहसीलदार पोयाम यांचे स्वागत
कामठी :-कामठी तहसील कार्यालयात तहसीलदार पदी नव्याने रुजू झालेल्या अक्षय पोयाम यांचे विदर्भ जनकल्याण मंच कामठी च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विदर्भ जन कल्याण मंचचे उपाध्यक्ष मजहर इमाम, सचिव कमल अख्तर सलाम, कोषाध्यक्ष अनवारुल...
समाजातील गरजवंतांसाठी अवयवदानाचे दूत व्हा- विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा
सप्ताहाला उद्यापासून सुरुवात नागपूर :नागरिकांमध्ये अवयवदान करण्याबाबत पुरेशी जागृती नाही. त्यामुळे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये अवयवदान करण्याबाबत उदासिनता असून, नागरिकांनी समाजातील गरजवंतांसाठी अवयवदानाचे दूत व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज येथे केले. इंडियन मेडिकल...
आज महाराष्ट्राची मान शरमेने झुकली असेल : ॲड.धर्मपाल मेश्राम
मंत्रालयात दारूच्या बाटल्या मिळणे ही लज्जास्पद बाब नागपूर. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तेव्हापासून महाराष्ट्राला अनेक मोठ्या मुख्यमंत्र्यांचा वारसा लाभला आहे. राज्याच्या निर्मितीपासून लाभलेल्या या मुख्यमंत्र्यांनी राज्याला एका वेगळ्या उंचीवर नेउन ठेवले. केंद्रामध्ये महाराष्ट्राचे नाव एका वेगळ्या...
आतापर्यंत सुमारे ५०० पथविक्रेत्यांनी केली नोंदणी
पथविक्रेत्यांच्या योजनांसंदर्भात १३ ऑगस्टपर्यंत शिबिर नागपूर : पथविक्रेत्यांकरिता उत्थानाकरिता केंद्र शासनाद्वारे असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत पाच दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये आतापर्यंत...
मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई
आतापर्यंत ३९६०४ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (१० ऑगस्ट) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १३ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही...
‘जनसंपर्क आणि प्रसार माध्यमे’ या पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर :-महावितरणच्या लातूर परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन दिवटे लिखीत ‘जनसंपर्क आणि प्रसार माध्यमे’ या पुस्तकाचे प्रकाशन महावितरणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड मुंबई येथे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी श्री. विजय सिंघल यांच्यासह...
मंगळवारी शहरातील ९०८३ घरांचे सर्वेक्षण
नागपूर : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू असून मंगळवारी १० ऑगस्ट रोजी शहरातील ९०८३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात...
तिवारी उपाध्याय यांची वीज ग्राहक तक्रार निवारण न्यायालयाचे पूर्व विदर्भ खंडपीठ सदस्य पदी निवड
नागपूर - भारत सरकारच्या भारतीय वीज कायदा, २००३ खाली स्थापना करण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगा अंतर्गत राज्यातील विविध प्रादेशिक क्षेत्रात स्थापन करण्यात आलेल्या वीज ग्राहक तक्रार निवारण न्यायालयाचे पूर्व विदर्भ खंड पीठाच्या सदस्य पदी , ग्राहक चळवळ व उपभोक्ता...
सोमवारी शहरातील ८६८९ घरांचे सर्वेक्षण
नागपूर : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू असून सोमवारी ९ ऑगस्ट रोजी शहरातील ८६८९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या...
मनपा-महामेट्रो एकत्र येऊन देणार ई-वाहनांना प्रोत्साहन
संयुक्त बैठकीत सर्वसंमतीने महापौरांनी घेतला निर्णय नागपूर : नागपुरात वाहनांची संख्या वाढत चालल्याने वायू प्रदुषणात प्रचंड वाढ होत आहे. यावर आताच अंकुश लावण्यात आला नाही तर भविष्यात वाहतुकीच्या समस्येसोबतच वायू प्रदुषणाची मोठी समस्या निर्माण होईल. यावर उपाय म्हणून आता नागपूर महानगरपालिका...
संघ आणि विद्यार्थी परिषद व्यक्तिनिर्माणाचे केंद्र : ना. नितीन गडकरी
‘मैत्र जीवांचे‘ पुस्तकाचे प्रकाशन नागपूर: रा. स्व. संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे व्यक्तिनिर्माणाचे केंद्र आहेत. विद्यार्थी परिषदेने आम्हाला घडविले, संस्कार दिला. जीवन जगण्याची प्रेरणा दिली. हे आपण कधीच विसरू शकत नाही. तोच ठेवा ही आमची सर्वात मोठी संपत्ती...
‘सुपर ७५’चे विद्यार्थी देशात व जगात मनपाचे नावलौकीक करतील
महापौर दयाशंकर तिवारी यांचा विश्वास : ‘आझादी-७५’ कार्यक्रमाचा शुभारंभ नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आहे. मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी ते पुढे जाउ शकत नाही. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आपले विद्यार्थी अंतरीक्षातही झेप घेण्याची जिद्द ठेवतात हे यापूर्वीही दाखवून दिले...
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या उपयुक्त -विभागीय आयुक्त
भर पावसातही रानभाज्या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर : रानभाज्या महोत्सवातून निसर्गातील वैविध्यपूर्ण रानभाज्याची शहरी भागातील नागरिकांना ओळख होते. विविध औषधी गुणधर्माने युक्त या भाज्यानी. रोगाशी लढण्यासाठी चांगली प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी रानभाज्या महोत्सव उपयुक्त असल्याचे प्रतिपादन, असे मत विभागीय आयुक्त...