नागपुरात पत्नी आणि मामाच्या दुहेरी हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

नागपुरात पत्नी आणि मामाच्या दुहेरी हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

नागपूर:नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने एका दुहेरी हत्येच्या प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शुक्रवारी (२९ ऑगस्ट २०२५) न्यायमूर्ती श्री. दिनेश सुराना यांनी हा निर्णय दिला. सक्‍करदरा पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्हा क्रमांक ७५/२०२० मध्ये आरोपी जयंत यशवंतराव नाटेकर (वय ६२,...

by Nagpur Today | Published 2 weeks ago
बनावट कागदपत्रांद्वारे वडिलोपार्जित जमिनीवर फसवणुकीचा प्रयत्न; मानवटकरवर गुन्हा दाखल
By Nagpur Today On Saturday, August 30th, 2025

बनावट कागदपत्रांद्वारे वडिलोपार्जित जमिनीवर फसवणुकीचा प्रयत्न; मानवटकरवर गुन्हा दाखल

कोराडी येथील मानवटकर याने वडिलोपार्जित जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून फसवणुकीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या कुटुंबाच्या शेतीवर कब्जा मिळवण्यासाठी आरोपी मानवटकरने खोटे 7/12 उतारे तयार केले. या बनावट कागदपत्रांचा वापर...

नागपूर पोलिसांची ‘फुटपाथ फ्रिडम’ मोहीम; हॉकर्सविरोधात संयुक्त कारवाई
By Nagpur Today On Saturday, August 30th, 2025

नागपूर पोलिसांची ‘फुटपाथ फ्रिडम’ मोहीम; हॉकर्सविरोधात संयुक्त कारवाई

नागपूर : शहरातील फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे राहावेत, यासाठी नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेकडून विशेष ‘फुटपाथ फ्रिडम’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, शहरातील विविध बाजारपेठा व गर्दीच्या ठिकाणी हॉकर्स आपली अस्थायी आस्थापने थेट फुटपाथवर उभी करतात. इतकेच नाही,...

नागपूर पोलिस-आरटीओची धडक मोहीम; ९ अनधिकृत फूड ट्रक जप्त
By Nagpur Today On Saturday, August 30th, 2025

नागपूर पोलिस-आरटीओची धडक मोहीम; ९ अनधिकृत फूड ट्रक जप्त

नागपूर : शहरात वाढत्या फूड ट्रक्समुळे वाहतूक कोंडी, अग्निसुरक्षेचा धोका आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारींवर अखेर प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. 'फूडपाथ फ्रीडम' अभियानाअंतर्गत २९ ऑगस्ट रोजी नागपूर पोलिस आणि आरटीओ यांनी संयुक्त कारवाई करत ९ अनधिकृत फूड...

नागपूर हादरले; भरदिवसा अल्पवयीन मुलीची चाकूने निर्घृण हत्या
By Nagpur Today On Friday, August 29th, 2025

नागपूर हादरले; भरदिवसा अल्पवयीन मुलीची चाकूने निर्घृण हत्या

नागपूर : अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या गुलमोहर कॉलनीत आज दुपारी धक्कादायक घटना घडली. एका अल्पवयीन मुलाने १६ वर्षीय विद्यार्थिनीवर चाकूने वार करत तिचा जागीच खून केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी अजनीतील सेंट अँथोनी...

नागपूर वाहतूक पोलिसांकडून अपघातप्रवण स्थळांवर सुरक्षात्मक उपाययोजना सुरू !
By Nagpur Today On Friday, August 29th, 2025

नागपूर वाहतूक पोलिसांकडून अपघातप्रवण स्थळांवर सुरक्षात्मक उपाययोजना सुरू !

 विविध परिमंडळात झिक-झोंक बॅरिकेड, स्पीड ब्रेकर व हायमास्ट लाईटची व्यवस्था
नागपूर : शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेकडून अपघातप्रवण स्थळांवर सुरक्षात्मक उपाययोजना सुरू...

मराठा-ओबीसी आरक्षणावरून राज्यात संघर्ष पेटणार;नागपुरात ओबीसींचं साखळी उपोषण सुरू होणार
By Nagpur Today On Friday, August 29th, 2025

मराठा-ओबीसी आरक्षणावरून राज्यात संघर्ष पेटणार;नागपुरात ओबीसींचं साखळी उपोषण सुरू होणार

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली असून हजारोंच्या संख्येने समाजबांधवांनी मैदान गाजवले आहे. या पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाजानेही आंदोलनाची हाक दिल्याने राज्यातील वातावरण आणखी...

प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत;मोहन भागवतांचा लोकसंख्या धोरणाचा दणका:
By Nagpur Today On Friday, August 29th, 2025

प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत;मोहन भागवतांचा लोकसंख्या धोरणाचा दणका:

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत आयोजित ‘संघ यात्रेची १०० वर्षे: नवे क्षितिज’ या व्याख्यानमालेत संघ प्रमुख मोहन भागवत यांनी लोकसंख्या धोरणावर आपले मत मांडले. भागवत म्हणाले की, “‘हम दो हमारे तीन’ हे धोरण असावे, ‘हम दो हमारे दो’ नाही. प्रत्येक कुटुंबात तीन...

मनोज जरांगे मुंबईत दाखल, भाजपने महाविकास आघाडीवर केला हल्लाबोल
By Nagpur Today On Friday, August 29th, 2025

मनोज जरांगे मुंबईत दाखल, भाजपने महाविकास आघाडीवर केला हल्लाबोल

मुंबई: मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील आणि हजारो मराठा समाजबांधव 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना झाले होते. 29 ऑगस्टला ते मुंबईत दाखल झाले आणि त्याचवेळी भाजपने महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. भाजप नेते केशव...

सरकारी नोकरीची मोठी संधी;पश्चिम रेल्वेत तब्बल 2,865 पदांची भरती!
By Nagpur Today On Friday, August 29th, 2025

सरकारी नोकरीची मोठी संधी;पश्चिम रेल्वेत तब्बल 2,865 पदांची भरती!

नागपूर: रेल्वेत करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आली आहे. पश्चिम रेल्वेच्या भरती मंडळाने अप्रेंटिस पदांसाठी भव्य भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी एकूण 2,865 जागा उपलब्ध असून अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29...

मनपातर्फे घरपोच गणेशमूर्ती विसर्जनाची सोय: दहाही झोनमध्ये २२ फिरते विसर्जन वाहन
By Nagpur Today On Thursday, August 28th, 2025

मनपातर्फे घरपोच गणेशमूर्ती विसर्जनाची सोय: दहाही झोनमध्ये २२ फिरते विसर्जन वाहन

  नागपूर, ता.२८:  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका  नागरिकांच्या सोयीसाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. यंदा पारंपरिक कृत्रिम विसर्जन तलावांसोबतच नागरिकांना घरबसल्या गणेश मूर्ती विसर्जित करता याव्यात, याकरिता मनपाने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. मनपाद्वारे शहराच्या दहाही झोनमध्ये एकूण २२ फिरत्या विसर्जन वाहनाची  व्यवस्था करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ....

सुप्रीम कोर्टाचा निर्णय;अरुण गवळीला जामसंडेकर खून प्रकरणात जामीन
By Nagpur Today On Thursday, August 28th, 2025

सुप्रीम कोर्टाचा निर्णय;अरुण गवळीला जामसंडेकर खून प्रकरणात जामीन

नवी दिल्ली - मुंबईतील गँगवॉरशी निगडित एक महत्त्वाचा टप्पा गाठत अंडरवर्ल्ड डॉन आणि माजी आमदार अरुण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणात गवळीला १८ वर्षांपूर्वी अटक झाली होती. अखेर दीर्घ...

नागपुरातील वाठोड्यात क्राईम ब्रँचची मोठी कारवाई; ५५ ग्रॅम एमडी पावडरसह युवकाला अटक !
By Nagpur Today On Thursday, August 28th, 2025

नागपुरातील वाठोड्यात क्राईम ब्रँचची मोठी कारवाई; ५५ ग्रॅम एमडी पावडरसह युवकाला अटक !

नागपूर : शहरातील अंमली पदार्थ व्यापाराविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन थंडर- लेट्स युनाईट फॉर अ ड्रग-फ्री सोसायटी’ मोहिमेखाली नागपूर क्राईम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी उशिरा रात्री मोठी कारवाई केली. वाठोडा परिसरातील श्रावण नगरातून २४ वर्षीय युवकाला ५५ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी)...

नागपूरचे टॉप 10 गणपती पंडाल; जे न पाहिल्यास गणेशोत्सव अपूर्ण,नक्कीच भेट द्या!
By Nagpur Today On Thursday, August 28th, 2025

नागपूरचे टॉप 10 गणपती पंडाल; जे न पाहिल्यास गणेशोत्सव अपूर्ण,नक्कीच भेट द्या!

Oplus_16908288 नागपूर : राज्याच्या उपराजधानी नागपुरात यंदाही बाप्पांच्या आगमनाने शहर उजळून निघाले आहे.  २७ ऑगस्ट रोजी गणरायांचे मोठ्या थाटामाटात स्वागत झाले असून, प्रत्येक गल्लीबोळात भक्तीचा माहोल अनुभवायला मिळतोय. शहरातील विविध मंडळांनी उभारलेले आकर्षक पंडाल, झगमगाट करणारे लाईटिंग शो, अनोख्या थीम्स आणि...

ब्राह्मण आहेत म्हणूनच फडणवीसांना टार्गेट केल्या जातेय; महसूल मंत्री बावनकुळेंचा हल्लाबोल
By Nagpur Today On Thursday, August 28th, 2025

ब्राह्मण आहेत म्हणूनच फडणवीसांना टार्गेट केल्या जातेय; महसूल मंत्री बावनकुळेंचा हल्लाबोल

नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “गेल्या ५० वर्षांत शरद पवारांसह काँग्रेसचे अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी समाजाला आरक्षण दिले नाही. मात्र देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदावर...

नागपूरसह विदर्भात पुन्हा पावसाची हजेरी; हवामान विभागाचा अलर्ट
By Nagpur Today On Thursday, August 28th, 2025

नागपूरसह विदर्भात पुन्हा पावसाची हजेरी; हवामान विभागाचा अलर्ट

नागपूर : काही दिवसांच्या खंडानंतर विदर्भात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. हवामान विभागाने २७ ते २९ ऑगस्ट या कालावधीत पूर्व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. नागपूर शहरातील अनेक भागांसाठी तर जोरदार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला...

भाजप  मत घेतल्यानंतर मतदारांकडून रेशन-आधार हिसकावून घेतील; राहुल गांधींचा हल्लाबोल
By Nagpur Today On Thursday, August 28th, 2025

भाजप मत घेतल्यानंतर मतदारांकडून रेशन-आधार हिसकावून घेतील; राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीची ‘मतदार हक्क यात्रा’ जोर पकडत आहे. या यात्रेद्वारे राहुल गांधी आणि तेजस्वी यादव भाजप, नरेंद्र मोदी सरकार व निवडणूक आयोगावर सतत आक्रमक टीका करत आहेत. सीतामढी येथे गुरुवारी (दि.२८) झालेल्या जाहीर सभेत...

मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी 7 टप्प्यात आंदोलन; मनोज जरांगे पाटलांचा मोठा निर्णय
By Nagpur Today On Thursday, August 28th, 2025

मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी 7 टप्प्यात आंदोलन; मनोज जरांगे पाटलांचा मोठा निर्णय

मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आता संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला मर्यादित न ठेवता, संपूर्ण महाराष्ट्रभर ते उभे करण्याची तयारी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. मुंबईपुरते मर्यादित न राहणारे आंदोलन- सूत्रांच्या माहितीनुसार, जरांगे यांनी आपली रणनीती बदलत आंदोलन...

मनपा निवडणुकीपूर्वी दयाशंकर तिवारींची जंबो कार्यकारिणी जाहीर
By Nagpur Today On Thursday, August 28th, 2025

मनपा निवडणुकीपूर्वी दयाशंकर तिवारींची जंबो कार्यकारिणी जाहीर

नागपूर: नागपूर महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आपली तयारी वेगात सुरू केली आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी पक्षाची जंबो कार्यकारिणी जाहीर केली. तिवारी यांनी जाहीर केलेल्या या कार्यकारिणीत ४ महामंत्री, १६ उपाध्यक्ष आणि १६ मंत्री नियुक्त करण्यात आले...

विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचावकार्य सुरु
By Nagpur Today On Thursday, August 28th, 2025

विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचावकार्य सुरु

  विरार: विरार इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर पोहोचला असून अजूनही बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत एकूण २४ जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. मंगळवारी मध्यरात्री वसई विरार महानगरपालिका हद्दीतील मौजे नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील...