नागपुरातील राजनगर झोपडपट्टीवर पुन्हा बुलडोझर;५० झोपड्यांचे अतिक्रमण हटवले

नागपुरातील राजनगर झोपडपट्टीवर पुन्हा बुलडोझर;५० झोपड्यांचे अतिक्रमण हटवले

नागपूर : राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार महापालिकेने गुरुवारी (ता. २४ एप्रिल) राजनगर झोपडपट्टीत पुन्हा बुलडोझर कारवाई करत ५० झोपड्या जमीनदोस्त केल्या. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याआधी १६ एप्रिल रोजी झालेल्या...

by Nagpur Today | Published 2 months ago
नागपूरकडे येणाऱ्या खाजगी बसचा अपघात; ४१ जण जखमी
By Nagpur Today On Friday, April 25th, 2025

नागपूरकडे येणाऱ्या खाजगी बसचा अपघात; ४१ जण जखमी

नागपूर: २४ एप्रिल गुरुवारी सकाळी एक मोठा अपघात घडला. चामोर्शी ते नागपूर (भीवापूरमार्गे) प्रवास करणारी खासगी बस मॅनोरा फाटा जवळ राष्ट्रीय महामार्गावर १५ फूट खोल खड्ड्यात पडली. या अपघातात ४१ प्रवासी जखमी झाले, त्यापैकी ८ जण गंभीर जखमी असून त्यांना...

मनपाच्या दहाही झोनमध्ये हिवताप जनजागृती रॅली
By Nagpur Today On Friday, April 25th, 2025

मनपाच्या दहाही झोनमध्ये हिवताप जनजागृती रॅली

नागपूर: जागतिक हिवताप दिनानिमित्त शुक्रवारी (ता.२५) नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनमध्ये हिवताप जनजागृती रॅली काढण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात हिवताप व हत्तीरोग...

आमदार संदीप जोशी यांची महापालिका आयुक्तांशी विकास कामांबाबत चर्चा
By Nagpur Today On Friday, April 25th, 2025

आमदार संदीप जोशी यांची महापालिका आयुक्तांशी विकास कामांबाबत चर्चा

नागपूर, . विधान परिषदचे आमदार श्री संदीप जोशी यांनी विविध विकासाच्या मुद्द्यांवर आणि नागरी समस्यांवर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांच्या सोबत शुक्रवारी (ता. २५) महापालिकेच्या मुख्यालयात चर्चा केली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत,...

नागपूर पोलीस हेड कॉन्स्टेबल हर्षदीप खोब्रागडे यांची कामगिरी; अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत जिंकले कांस्य पदक !
By Nagpur Today On Friday, April 25th, 2025

नागपूर पोलीस हेड कॉन्स्टेबल हर्षदीप खोब्रागडे यांची कामगिरी; अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत जिंकले कांस्य पदक !

कोच्ची, केरळ: अखिल भारतीय बॅडमिंटन व टेबल टेनिस क्लस्टर 2024-25 च्या पहिल्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पोलीस टेबल टेनिस संघात स्थान मिळवणारे नागपूर पोलीस आयुक्तालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल हर्षदीप खोब्रागडे यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाने देशभरात धुमाकूळ घातला. त्यांनी 40+ वयोगटात...

मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘मी पुन्हा येईन’वर पुस्तक लिहावे;अजित पवारांचा मिश्किल टोमणा
By Nagpur Today On Friday, April 25th, 2025

मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘मी पुन्हा येईन’वर पुस्तक लिहावे;अजित पवारांचा मिश्किल टोमणा

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच त्यांच्या थेट बोलण्याच्या पद्धतीसाठी चर्चेत असतात. मात्र, त्यांच्या भाषणातले विनोदी संदर्भही तितकेच चर्चेचा विषय ठरतात. असाच एक हलकाफुलका आणि मिश्किल टोमणा त्यांनी नुकत्याच पुण्यात झालेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

कामठीत ठेका कामगारांसाठी ५ हजार घरांची घोषणा; महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय
By Nagpur Today On Friday, April 25th, 2025

कामठीत ठेका कामगारांसाठी ५ हजार घरांची घोषणा; महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय

नागपूर : राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कामठी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात म्हाडाशी संबंधित आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. बावनकुळे यांनी सांगितले की, कोराडी व खापरखेडा वीज प्रकल्पांमधील ठेका कामगारांसाठी...

नागपुरात गुन्हेगारीवर करडी नजर; पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना इशारा
By Nagpur Today On Friday, April 25th, 2025

नागपुरात गुन्हेगारीवर करडी नजर; पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना इशारा

नागपूर – शहरात सुरू असलेल्या विशेष गुन्हेगारी चेकिंग मोहिमेंतर्गत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार सलग तिसऱ्या दिवशीही डीबी पथकांनी विविध परिमंडळांमध्ये मोठी कारवाई केली. या मोहिमेत एकूण २४९ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. कारवाईचा तपशील- परिमंडळ 1: प्रतापनगर, हिंगणा,...

नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, ९ घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,८ लाखांहून अधिकचा माल जप्त
By Nagpur Today On Friday, April 25th, 2025

नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, ९ घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,८ लाखांहून अधिकचा माल जप्त

नागपूर: शहरातील नागरिकांना सततच्या घरफोड्यांमुळे मिळालेली अस्वस्थता अखेर काहीशी कमी झाली आहे. अजनी पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत ९ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणत एका सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीच्या मुसक्या आवळून पोलिसांनी तब्बल ८ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल...

कश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने कृती करावी, प्रचार करू नये; ‘सामनातून सल्ला
By Nagpur Today On Friday, April 25th, 2025

कश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने कृती करावी, प्रचार करू नये; ‘सामनातून सल्ला

मुंबई : कश्मीरातील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा जीव गेला आणि संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना कठोर शिक्षेची ग्वाही दिली आहे. भारत सरकार नेहमीच दहशतवादाला विरोध करत असताना, या घटनेनंतर...

”मानवता हाच खरा धर्म”; पहलगाम हल्ल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवतांची भूमिका
By Nagpur Today On Friday, April 25th, 2025

”मानवता हाच खरा धर्म”; पहलगाम हल्ल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवतांची भूमिका

मुंबई – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात या हल्ल्याचा तीव्र निषेध करत स्पष्ट संदेश दिला. त्यांनी सांगितले की, ही लढाई चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींची असून, दुष्टांचा नाश करण्यासाठी...

अंबाझरी तलाव प्रकरण;विवेकानंद स्मारकाबाबत उच्चस्तरीय समितीकडून निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
By Nagpur Today On Friday, April 25th, 2025

अंबाझरी तलाव प्रकरण;विवेकानंद स्मारकाबाबत उच्चस्तरीय समितीकडून निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

नागपूर – अंबाझरी तलावावर उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकाबाबतचा अंतिम निर्णय आता उच्चस्तरीय समिती घेणार आहे. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अंबाझरी तलाव प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले की, स्मारक हटवायचे की नाही, याचा निर्णय समितीने...

नागपूरमध्ये पुन्हा एक हत्या; गुन्हेगारी सत्र थांबत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
By Nagpur Today On Thursday, April 24th, 2025

नागपूरमध्ये पुन्हा एक हत्या; गुन्हेगारी सत्र थांबत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

नागपूर: नागपूर शहरात खूनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, रोज होणाऱ्या खूनांमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यातच कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगनाडे चौक परिसरात एका व्यक्तीची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार, मृत व्यक्तीचं नाव...

नागपूर पोलिसांचे ४८ तासांचे विशेष कॉम्बिंग ऑपरेशन: ३०५ आरोपींची केली तपासणी
By Nagpur Today On Thursday, April 24th, 2025

नागपूर पोलिसांचे ४८ तासांचे विशेष कॉम्बिंग ऑपरेशन: ३०५ आरोपींची केली तपासणी

नागपूर : गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी नागपूर शहर पोलिसांकडून २२ एप्रिल ते २४ एप्रिल २०२५ या कालावधीत विशेष ४८ तासांचे कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली, उपयुक्त परमसिंह, डीबी ब्रांचचे अधिकारी आणि अमलदार यांनी हे...

नागपूर पोलिस आयुक्तांची धडक कारवाई; अंबाझरीसह कापिलनगर पोलीस ठाण्यांतील निष्क्रीय अधिकारी केले बरखास्त!
By Nagpur Today On Thursday, April 24th, 2025

नागपूर पोलिस आयुक्तांची धडक कारवाई; अंबाझरीसह कापिलनगर पोलीस ठाण्यांतील निष्क्रीय अधिकारी केले बरखास्त!

नागपूर – शहरातील अलीकडच्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार अंबाझरी आणि कापिलनगर पोलीस ठाण्यांतील तपास पथकातील अधिकाऱ्यांना तत्काळ बरखास्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हेगारी नियंत्रणासाठी आणि पोलिस यंत्रणेत शिस्त राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात...

जम्मू-काश्मीरमध्ये नागपूरचे २२० पर्यटक सुरक्षित, उपराजधानीतही सुरक्षा यंत्रणा सतर्क
By Nagpur Today On Thursday, April 24th, 2025

जम्मू-काश्मीरमध्ये नागपूरचे २२० पर्यटक सुरक्षित, उपराजधानीतही सुरक्षा यंत्रणा सतर्क

नागपूर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यावर प्रतिक्रिया देताना, नागपूर पोलिसांनी शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. राष्ट्रीय सुरक्षा संस्थांकडून आलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी, जसे की आरएसएस मुख्यालय, हेडगेवार भवन, नागपूर रेल्वे...

नागपूरच्या कामठी परिसरात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला २४ तासांत अटक
By Nagpur Today On Thursday, April 24th, 2025

नागपूरच्या कामठी परिसरात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला २४ तासांत अटक

नागपूर – नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना २२ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी २५ वर्षीय रविंद्र मानिक भोयर या आरोपीला अवघ्या २४ तासांत अटक करण्यात आली आहे. फिर्यादी तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत...

दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होणार;पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा कठोर इशारा
By Nagpur Today On Thursday, April 24th, 2025

दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होणार;पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा कठोर इशारा

पटना: काश्मीरच्या पहलगाम भागात घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या अमानुष हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले. या घटनेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर होते, मात्र त्यांनी तात्काळ दौरा थांबवून भारतात परत येत उच्चस्तरीय बैठक...

आरपीएफ नागपूर विभागाची यशस्वी घोडदौड; वर्षभरात ग्राहकांना दिला सुरक्षिततेचा आधार
By Nagpur Today On Thursday, April 24th, 2025

आरपीएफ नागपूर विभागाची यशस्वी घोडदौड; वर्षभरात ग्राहकांना दिला सुरक्षिततेचा आधार

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) नागपूर विभागाने आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या विविध मोहिमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अपहृत बालकांची सुटका, अंमली पदार्थांचे तस्करीविरोधी कारवाई, हरवलेले सामान परत देणे, मानवी तस्करीविरोधी मोहिमा अशा अनेक क्षेत्रांमध्ये विभागाने...

नागपूर भांडेवाडीतील धगधगती आग म्हणजे मनपा-MPCBच्या अपयशाची जळती साक्ष!
By Nagpur Today On Thursday, April 24th, 2025

नागपूर भांडेवाडीतील धगधगती आग म्हणजे मनपा-MPCBच्या अपयशाची जळती साक्ष!

नागपूर: शहरातील भांडेवाडी डंपिंग यार्डमध्ये १९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता अग्नितांडव पाहायला मिळाले. या घटनेला पाच दिवसाचा कालावधी लोटला असतानाही आग अजूनही पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. सलग तीन दिवसांपासून जळणाऱ्या कचऱ्यातून उठणाऱ्या विषारी धुरामुळे नागपूर शहराचा श्वास घोटला जात...