नागपूरमधील गुन्ह्यांची वाढती संख्या,विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल
नागपूर: नागपूर शहरातील गुन्ह्यांमध्ये सातत्याने होणारी वाढ आणि कायदा-व्यवस्थेची चिंताजनक स्थिती लक्षात घेत विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमधील वाढत्या गुन्ह्यांच्या संदर्भात राज्य सरकारवर टीका केली. वडेट्टीवार म्हणाले, "ज्या शहरात राज्याचे...
महाराष्ट्र होणार देशाचे पहिले बेघर मुक्त राज्य; मुख्यमंत्री फडणवीसांचा संकल्प
पुणे: महाराष्ट्र राज्याला देशाचं पहिलं बेघर मुक्त राज्य बनवण्याची दिशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवली आहे. याबाबत त्यांनी मोठा निर्णय घेत प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील यशदा इथे आयोजित पंचायत राज राज्य स्तरीय कार्यशाळेत...
’26 नोव्हेंबर’ चित्रपट म्हणजे दीक्षाभूमीला वाहिलेले फूल; अभिनेते सयाजी शिंदे यांचे विधान
नागपूर - '26 नोव्हेंबर' हा चित्रपट म्हणजे दीक्षाभूमीला वाहिलेले आदराचे फूल आहे, असे भावोद्वार प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी येथे काढले. '26 नोव्हेंबर' या चित्रपटानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. चित्रपटाचे 75 टक्के शूटिंग नागपूर परिसरात झाले असून महत्वाचा भाग...
नागपूरच्या पारडी उडान पुलावर भीषण अपघात, दोन ट्रकांची टक्कर
नागपूर: नागपूरमधील पारडी उडान पुलावर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. या अपघातात दोन ट्रकांची जोरदार टक्कर झाली, ज्यामुळे एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या ट्रकचा क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या जोधपूरहून येणारा ट्रक अत्यंत वेगात होता,...
भारताचा मोठा निर्णय; पाकिस्तानातील ‘या’ १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी!
नवी दिल्ली: पाकिस्तानविरोधी कारवाईच्या एक भाग म्हणून, केंद्र सरकारने पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या चॅनेल्सवर भारताविरोधातील चुकीची माहिती आणि उत्तेजक कंटेंट पसरवलं जात होतं. २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन पठारावर दहशतवादी हल्ला...
लाडक्या बहिणी १५०० रुपयातच खुश,२१०० रुपये देऊ असे आम्ही म्हटले नाही;झिरवाळ यांच्या विधानाची चर्चा
मुंबई: राज्यात लाडकी बहिणी योजनेला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर, महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीत आपल्या वचनाचा ठसा उमठवला होता. १५०० रुपये योजनेअंतर्गत देण्याचं आश्वासन दिल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे वचन पूर्ण करण्यात आलं. मात्र, अजूनही एक मोठा सवाल अनुत्तरीत आहे:...
नागपूर क्राईम ब्रांचची कामगिरी;अविनाश भुसारी हत्या प्रकरणी बंटी हिरणवारसह पाच आरोपींना अटक
नागपूर : अंबाझरी पोलीस ठाणे अंतर्गत गोकुळपेठ परिसरातील 'सोशा कॅफे' संचालक अविनाश राजू भुसारी यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. क्राईम ब्रांचने विशेष मोहिम राबवत बंटी उर्फ शैलेश विनोद हिरणवारसह पाच आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक केली आहे....
नागपुरातील VR मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरून युवकाची उडी;गंभीर जखमी
नागपूर : शहरातील इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीतील मेडिकल चौकाजवळ असलेल्या VR मॉलमध्ये रविवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरून एका युवकाने अचानक उडी घेतली, त्यामुळे मॉलमध्ये काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलीस तत्काळ घटनास्थळी...
नागपुरात किरकोळ वादातून २२ वर्षीय युवकाची हत्या!
नागपूर – नागपूर शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. हत्या आणि हिंसाचाराच्या घटनांना आवर घालण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे. आज सकाळी एका किरकोळ वादातून २२ वर्षीय युवकाची निर्घृणपणे हत्या झाल्याने संपूर्ण...
नागपुरातील हद्दपार आरोपीकडून शस्त्रसाठा जप्त;गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
नागपूर – नागपूर शहर गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने वाडी पोलीस ठाणे क्षेत्रात मोठी कारवाई करत हद्दपार आदेश झुगारून शहरात आलेल्या एका आरोपीस अटक केली आहे. आरोपीकडून अवैधरित्या बाळगलेले हत्यार (चाकू) जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नरेंद्र...
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार; अनेक बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
नागपूर – जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला बोढारे यांच्यासह १६ सरपंच, ६ नगरसेवक आणि १२ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश...
नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण दुर्घटना; टिपरच्या धडकेत युवक ठार, दोन मित्र जखमी
कामठी – नागपूर-जबलपूर महामार्गावरील कामठी परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. शाहरुख खान आणि त्याचे दोन मित्र मोटरसायकलवर ट्रिपलसीट बसून कन्हानहून कामठीकडे जेवणासाठी निघाले होते. जेवणानंतर ते...
रमाई योजनेतून ५ हजारावर कुटुंबांना नवे घरकुल
नागपूर: रमाई घरकुल योजनेअंतर्गत नागपूर महापालिकेने ११२ कोटी ४० लाख रुपयांचा निधी खर्च केला असून यातून ५७९५ कुटुंबांना नवे घरकुल मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घर या संकल्पनेला साकार करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी...
दही बाजार जागेची तसेच स्मार्ट सिटीअंतर्गत विकास कामांची आयुक्तांनी केली पाहणी
नागपूर : महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळातर्फे (एमएसआयडीसी) विकसित करण्यात येणाऱ्या प्रस्तावित दही बाजार जागेची तसेच स्मार्ट सिटीअंतर्गत पारडी भागात होत असलेल्या विविध विकास कामांची पाहणी शनिवारी (ता. २६) महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली. यावेळी नगररचना विभागाचे...
नागपुरातील रामदासपेठ परिसरात फुटपाथवर राहणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू;उष्माघाताची शक्यता
sucide.jpg नागपूर : शहरातील रामदासपेठ परिसरातील स्मार्ट बाजार रोडजवळ ५० वर्षीय अज्ञात इसमाला बेशुद्धावस्थेत आढळून आल्याची घटना २५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर, तातडीने या इसमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल हॉस्पिटल) नेण्यात आले....
नागपूरात सर्वाधिक पाकिस्तानी नागरिक; महाराष्ट्रात ५०२३ जणांची नोंद, १०७ जण बेपत्ता
मुंबई: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. देशात कोणताही पाकिस्तानी नागरिक...
नागपूरच्या जरीपटका परिसरात राहणाऱ्या १८ पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांकडून नोटीस
नागपूर: जरीपटका परिसरात दीर्घकालीन व्हिसावर वास्तव्यास असलेल्या १८ पाकिस्तानी नागरिकांना नागपूर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. यामध्ये एका ४ महिन्यांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर नागपूरमध्ये पोलिसांनी पाकिस्तानी नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. केंद्राने दिलेल्या आदेशानुसार भारतात वास्तव्यास असलेल्या सर्व...
मुंबईहून नागपूरसाठी वन-वे स्पेशल ट्रेन;गर्मीच्या सुट्ट्यांमुळे वाढणाऱ्या गर्दीच्या तोंडावर निर्णय
नागपूर : गर्मीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एक विशेष निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई येथून नागपूरकडे जाणारी एक वन-वे स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे. ही विशेष गाडी (गाडी क्रमांक 01017) 26...
पाकिस्तानवर निर्बंध योग्य, पण परिणामांचा विचार हवा होता; शरद पवारांचे विधान
सिंधुदुर्ग:जम्मू-काश्मीरमधील पहलगाम घाटीमध्ये पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी केंद्राला काही महत्त्वाच्या बाबींवर सूचित केले आहे. त्यांनी सांगितले की, देशावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेले...
नागपूर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार – पालकमंत्री बावनकुळे यांची माहिती
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जलवितरणाची योग्य योजना तयार करून तातडीने उपाययोजना राबवण्यात येतील, अशी माहिती नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी त्यांनी सांगितले की, नागपूर...
नागपुरातील हसनबाग येथे एनडीपीएस पथकाची कारवाई;एमडी विक्रेत्याला अटक
नागपूर – गुन्हे शाखेच्या एनडीपीएस (नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सब्स्टन्सेस) पथकाने शुक्रवारी रात्री ८.३० ते १० या वेळात हसनबाग येथील गली क्रं. ४, मदीना मशिदीच्या पुढील भागात धाड टाकून मेफेड्रोन (एमडी) विक्रेत्या शेख नाझिर शेख वाझीर (४०) याला ताब्यात घेतले....