‘जल संरक्षण’ मंत्री बनने के लिए मची होड़

‘जल संरक्षण’ मंत्री बनने के लिए मची होड़

- शिंदे गुट के तीन विधायक सक्रीय नागपुर - राज्य में सत्ता में आई नई सरकार में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के मराठवाड़ा समूह के तीन नेता मृदा एवं जल संरक्षण विभाग का मंत्री बनने के लिए जोरदार प्रयासरत है....

by Nagpur Today | Published 3 years ago
महात्मा गांधी विद्यालयात विज्ञान प्रदर्शनीचे उदघाट्न
By Nagpur Today On Tuesday, August 2nd, 2022

महात्मा गांधी विद्यालयात विज्ञान प्रदर्शनीचे उदघाट्न

- शिक्षक आमदार नागो गाणार यांची उपस्थिती - प्रत्येक मॉडेलची विद्यार्थ्यांकडून घेतली माहिती नागपूर: 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी' वर्षानिमित्त महात्मा गांधी सेन्टेनियल इंग्लिश हायस्कूल येथे नुकतेच विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीचे उद्घटन शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या हस्ते झाले. ...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कन्हान ला  थाटात साजरी
By Nagpur Today On Tuesday, August 2nd, 2022

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कन्हान ला थाटात साजरी

कन्हान : - शहर विकास मंच द्वारे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची १०२ व्या जयंती संताजी नगर कांद्री-कन्हान येथे थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा कांद्री ग्राम पंचायत सदस्य सिंधुताई वाघमारे...

महाराष्ट्राच्या जडणघडणीत अण्णा भाऊंच्या साहित्याचे अमूल्य योगदान : ॲड. मेश्राम
By Nagpur Today On Tuesday, August 2nd, 2022

महाराष्ट्राच्या जडणघडणीत अण्णा भाऊंच्या साहित्याचे अमूल्य योगदान : ॲड. मेश्राम

- अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन नागपूर : एकही वर्ग न शिकताना समाजाच्या परिवर्तानासाठी आदर्श ठरावे अशी साहित्याची निर्मिती हे अण्णा भाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्वाची महती सांगण्यास पुरेसे आहे. ‘जग बदल घालूनी घाव, सांगूनी गेले मज भिमराव’ यापासून...

बसपा ने अण्णाभाऊंना अभिवादन केले
By Nagpur Today On Monday, August 1st, 2022

बसपा ने अण्णाभाऊंना अभिवादन केले

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती निमित्त बसपा नेत्यांनी दीक्षाभूमी चौकातील अण्णा भाऊंच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी *"ये आजादी झुठी है, देश की जनता भुखी है"* या अण्णा भाऊंच्या 75 वर्षांपूर्वीच्या (16 आगस्ट 1946) या नाऱ्याचा उल्लेख...

‘हर घर तिरंगा’ उपक्रम उत्साहात साजरा करुया  –  कुंभेजकर
By Nagpur Today On Monday, August 1st, 2022

‘हर घर तिरंगा’ उपक्रम उत्साहात साजरा करुया – कुंभेजकर

- 'हर घर तिरंगा' उपक्रम दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान, नागरिक, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे नागपूर : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 'हर घर तिरंगा' उपक्रम दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार...

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
By Nagpur Today On Monday, August 1st, 2022

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

नागपूर - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज सोमवारी बेझनबाग येथील युवक काँग्रेसच्या कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव...

तपस्या फाऊंडेशन रामटेक व्दारे साटक येथे वृक्षरोपण करून जनजागृती केली.
By Nagpur Today On Monday, August 1st, 2022

तपस्या फाऊंडेशन रामटेक व्दारे साटक येथे वृक्षरोपण करून जनजागृती केली.

- ग्रा प साटक व अखिलेश हायस्कुल चा सक्रिय सहभाभ. कन्हान : - तपस्या फाऊंडेशन रामटेक व ग्राम पंचाय त साटक यांच्या सयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र,अखिलेश हाइस्कुल, ग्राम पंचायत परिसर व सिद्ध हनुमानजी मंदिर साटक च्या मैदानात...

घरोघरी तिरंगा लावून देशभक्ती जगवा-मुख्याधिकारी संदीप बोरकर
By Nagpur Today On Monday, August 1st, 2022

घरोघरी तिरंगा लावून देशभक्ती जगवा-मुख्याधिकारी संदीप बोरकर

कामठी :-भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पाश्वरभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मूर्ती तेवत राहाव्यात .या स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञान, क्रांतिकारांच्या कार्याची प्रेरणा जनमानसात निर्माण व्हावी तसेच स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी...

महसूल अधिकारी हा प्रशासनाचा कणा  -तहसीलदार अक्षय पोयाम
By Nagpur Today On Monday, August 1st, 2022

महसूल अधिकारी हा प्रशासनाचा कणा -तहसीलदार अक्षय पोयाम

कामठी:-महसुल अधिकारी हा प्रशासनाचा कणा असून शासन व जनतेमधील महत्वाचा दुवा आहे .महसूल विभागाची नाळ शेती व शेतकऱ्यांशी जोडली आहे .जमिनीच्या विविध प्रकरणाशी निगडित असलेला आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांचा ज्याच्याशी संबंध येतो तो महसूल विभाग असल्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण...

काटोल नगरपरिषद सदस्य आरक्षण सोडत जाहीर
By Nagpur Today On Monday, August 1st, 2022

काटोल नगरपरिषद सदस्य आरक्षण सोडत जाहीर

- ओबीसींच्या वाटेला एकूण ६ जागा काटोल -काटोल नगर परिषदेच्या 12 प्रभागातील 25 जागेकरिता गुरुवारला 22 जुलै च्या आदेशानुसार आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली ओबीसी आरक्षनानुसार ही सोडत करण्यात आली. एकूण २५ पैकी १३ जागा महिलांकरिता आरक्षित झाल्या तर...

ग्रीन हायड्रोजन भविष्यातील इंधन , सोलर उर्जेचे सहाय्याने ग्रीन हायड्रोजन निर्मिती  करावी
By Nagpur Today On Monday, August 1st, 2022

ग्रीन हायड्रोजन भविष्यातील इंधन , सोलर उर्जेचे सहाय्याने ग्रीन हायड्रोजन निर्मिती करावी

- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांचे आवाहन आपल्या देशामध्ये तेल इंधनावर सोळा लाख कोटीची आयात होत असून हा खर्च कमी करण्यासाठी बायो सीएनजी, ग्रीन हायड्रोजन याचा अत्याधिक उपयोग होणे आवश्यक आहे. सोलर उर्जेचे सहाय्याने ग्रीन...

घर सोडलेल्या 190 मुलांची पालकांशी भेट
By Nagpur Today On Monday, August 1st, 2022

घर सोडलेल्या 190 मुलांची पालकांशी भेट

-लोहमार्ग पोलिसांची कामगिरी नागपूर रेल्वेस्थानक म्हणजे अद्भुत विश्व आहे. या विश्वात सारेच हरवून जातात. याच ठिकाणी समाजविघातक कृत्य करणारे संधीच्या शोधात असतात. घर सोडून निघालेले अल्पवयीन मुले, मुली आणि महिलांना आपल्या जाळ्यात ओढतात. मुलांकडून भिक्षा मागितली जाते असे आजवर उघडकीस आले...

रासप चे जंतर-मंतर मैदानावर एक दिवसीय जनगणनेच्या संदर्भात आंदोलन
By Nagpur Today On Monday, August 1st, 2022

रासप चे जंतर-मंतर मैदानावर एक दिवसीय जनगणनेच्या संदर्भात आंदोलन

- नागपूरात राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खा.कृपाल तुमाने यांना जातनिहाय जनगणना करण्याकरीता निवेदन नागपुर - राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक आमदार महादेव जानकर यांच्या नेतृत्वात येत्या शुक्रवारी दिनांक ५ ऑगस्ट 2022 रोजी, दिल्ली...

कामठी न्यायालयातून पसार झालेल्या सराईत आरोपीस  अटक करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त
By Nagpur Today On Sunday, July 31st, 2022

कामठी न्यायालयातून पसार झालेल्या सराईत आरोपीस अटक करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पावंनगाव-घोरपड मार्गावरील नहराच्या कडेला हातात शस्त्र घेऊन लुबाडणूक कारण्याच्या बेतात असलेल्या आरोपिना त्वरित अटक केल्याने आरोपींचा लुबाडणुकीचा प्रयत्न फासल्याची घटना सात जानेवारी 2021 ला घडली असता या घटनेतील आरोपिकडून शस्त्रसाठा सह...

गँगस्टर रंजित सफेलकर चा सहपाठी पसार आरोपीस अटक करण्यात जुनी कामठी पोलिसांना यशप्राप्त
By Nagpur Today On Sunday, July 31st, 2022

गँगस्टर रंजित सफेलकर चा सहपाठी पसार आरोपीस अटक करण्यात जुनी कामठी पोलिसांना यशप्राप्त

कामठी:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन मध्ये भादवी कलम 399 अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी शेख जाफर नामक आरोपीने कामठी न्यायालयातून पळ काढल्याच्या घटनेने आरिपीचा शोध घेवुन आरोपीस अटक करणे हे एक आव्हानच होते या आव्हानाला स्वीकारून नवीन कामठी तसेच...

पोलीस स्टेशन शहरा बाहेर स्थलांतरीत न करता शहरातच कायम बनविण्यात यावी
By Nagpur Today On Saturday, July 30th, 2022

पोलीस स्टेशन शहरा बाहेर स्थलांतरीत न करता शहरातच कायम बनविण्यात यावी

- दुकानदार महासंघाचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेख र बावनकुळे, पोलीस अधिक्षकाना निवेदन- पोलीस स्टेशन बाहेर स्थलांतरीत न करता शह रातच नवीन इमारत एका वर्षात पुर्ण करा. बावन कुळे चे पोलीस अधिक्षकाना आदेश. कन्हान : - शहरातील गांधी चौक येथे...

हस्तशिल्पचे बी टू बी कॉन्फरन्स संपन्न
By Nagpur Today On Saturday, July 30th, 2022

हस्तशिल्पचे बी टू बी कॉन्फरन्स संपन्न

नागपूर. केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत खादी व ग्रामोद्योग आयोगच्या स्फुर्ती योजनेच्या माध्यमातून विभागीय कार्यालय, नागपूर आणि हस्तशिल्प ग्रामोद्योग बहुद्देशीय संस्था घोगली, महादुला यांच्यावतीने आयोजित "बी टू बी" कार्यक्रम रविवारी नागपुरातील द्वारकामाई हॉटेल येथे संपन्न...

गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारी स्वनिधी योजना : ना. नितीन गडकरी
By Nagpur Today On Saturday, July 30th, 2022

गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारी स्वनिधी योजना : ना. नितीन गडकरी

स्वनिधी महोत्सवाचे थाटात उद्घाटन नागपूर : प्रधानमंत्री श्री. नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतून पथविक्रेत्यांच्या स्वावलंबनासाठी महत्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. पथविक्रेत्यांच्या स्वावलंबनासाठी लागू करण्यात आलेली ही योजना गोरगरीब पथविक्रेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारी असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी काढले. प्रधानमंत्री...

स्वनिधी महोत्सव : पथविक्रेत्यांचे प्रदर्शन व फुड स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद आ.मोहन मते यांच्या हस्ते उदघाटन
By Nagpur Today On Friday, July 29th, 2022

स्वनिधी महोत्सव : पथविक्रेत्यांचे प्रदर्शन व फुड स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद आ.मोहन मते यांच्या हस्ते उदघाटन

नागपूर,: भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्ती निमित्त नागपूर महानगरपालिका (समाज विकास विभाग), दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्वनिधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवा अंतर्गत शुक्रवारी 29 जुलै रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे...

मनपा निवडणुकीसाठी आरक्षण सोडत शुक्रवारी
By Nagpur Today On Thursday, July 28th, 2022

मनपा निवडणुकीसाठी आरक्षण सोडत शुक्रवारी

- ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान नोंदविता येणार हरकती व सूचना नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या शुक्रवारी २८ मे रोजी महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे सकाळी ११ वाजता...