ज्येष्ठ आणि दिव्यांगाना तीर्थ क्षेत्र दर्शनासाठी नि:शुल्क ई-बस सेवा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा : पूर्व नागपुरातील ४५४९ लाभार्थ्यांना 35 हजार सहाय्यक साधने वितरीत नागपूर : पूर्व नागपुरात महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग पार्कला मंजुरी मिळाली असून, येत्या तीन महिन्यात पार्कच्या कामाला सुरुवात होणार आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना...

सार्वजनिक गणेश मंडळात कोरोना बुस्टर डोस उपलब्ध
लसीकरण पूर्ण करण्याचे मनपाचे आवाहन : नागपूर शहरात ३ लाख ४३ हजार ८४ नागरिकांनी घेतला बुस्टर डोस नागपूर : मागील दोन वर्षांच्या निर्बंधानंतर आता गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. मात्र या जल्लोषात कुठलाही धोका निर्माण होउ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने...

स्वच्छ भारत अभियान : 2948 किलो प्लास्टिक जब्त
उपद्रव शोध पथकाची मोठी कारवाई नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.29) 10 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 7 लक्ष 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली, गांधीबाग,...

नागपुरात गणेश विसर्जनासाठी झोननिहाय ३५० कृत्रिम तलाव
नागपूर: उदयापासून सुरू होणा-या गणेशउत्सवानिमीत्त, नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात झोननिहाय गणेशविसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन आपल्या परिसरातील कृत्रिम तलावातच करावे असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे; यंदा गणेश विसर्जनासाठी ३५० कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली...

मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने हॉकी मैदानावर हॉकीचे जादूगार म्हणून ख्याति प्राप्त मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त व राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त मा.उपायुक्त रविन्द्र भेलावे यांच्या उपस्थितीत मेजर ध्यानचंद यांच्या म्यूरलवर माल्यार्पण करण्यात आले. ...
आम आदमी पक्षात कार्यकर्त्यांचा भव्य महिलांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रम सोहळा
दिनांक 28/08/2022 ला आम आदमी पार्टी, उत्तर नागपुर प्रभाग - 15 मिसाळ ले आऊट गली नंबर 10 मध्ये श्रीमती चैतली रामटेके यांच्या नेतृत्वाखाली आणि मनीषा इंदुरकर सहकार्याने नवीन कार्यकर्त्यांचा आम आदमी पक्षा मध्ये मोठ्या संख्येने पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम...
शेतकरी व गावक-यांना राख तलाव व कोळसा धुळ प्रदुर्शनापासुन पुर्णत: मुक्त करणार – ठाकरे
- खापरखेडा ची राख व कोळशा खदान, कोल वासरी च्या धुळ प्रदुर्षन बंद करिता दिले निवेदन. कन्हान : - औष्णिक विधृत केंद्र खापरखेडा येथिल राख विसर्जन करण्याकरिता नांदगाव-बखारी शेत शिवारात पेंच नदीच्या अगदी जवळ राख तलाव असुन या राखे...
सत्रापुर कन्हान येथे स्थागुअशा नागपुर ची जुगार अड्डयावर धाड
- २२ जुगार खेळणा-याना पकडुन तासपत्ते, १७ मोबाईल, एक चार चाकी व एक दुचाकी वाहन सह २०,०१,२४५ रूपयाचा मुद्देमाल जप्त. कन्हान : - पोलीस स्टेशन अंतर्गत सत्रापुर येथे स्थानि क गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीसांनी जुगार अड्ड यावर धाड...
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार
मनपामध्ये प्रतिनिधींची बैठक : शहरातील तलाव विसर्जनासाठी पूर्णतः बंद नागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यासाठी मनपा सभागृहात बैठक घेतली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी होते. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त व संचालक डॉ. गजेंद्र...
नागपूर विद्यापीठातील तक्रारींच्या चौकशीसाठी सचिवस्तरीय अधिकारी नियुक्त करणार – चंद्रकांत पाटील
परीक्षा निकाल दिरंगाईचा आढावा नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा कामांचे कंत्राट एमकेसीएल कंपनीला देण्यासह परीक्षांच्या निकालाला झालेला विलंब आणि विद्यापीठाशी संबंधित इतर तक्रारींची सखोल चौकशी करण्यासाठी सचिवस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात येईल. एमकेसीएल कंपनीला दिलेले काम तातडीने थांबवावे. तसेच...
सार्वजनिक गणेश मंडळांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन
मुंबई,:- सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे....
स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.23) 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 42 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी...
हिरवी नगर येथील महागाईची दहीहंडी जय महाकाली पथकांनी फोडली
नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष दुनेश्वरजी पेठे द्वारा आयोजित महागाईची दहीहंडी जय महाकाली पथकांनी फोडली वाढत्या महागाईवर लक्ष वेधण्यासाठी हिरवी नगर येथे ही दहीहंडी आयोजित करण्यात आली होती. ...
बसपा ने नारायणा गुरु जयंती साजरी केली
नागपुर - दक्षिण भारतातील नारायणा गुरु यांची 166 वी जयंती नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने मान्यवर कांशीराम मार्गावरील प्रदेश मुख्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना बसपा नेत्यांनी सांगितले की भारतात केरळ हे शिक्षणाच्या बाबतीत सर्वात प्रगतीशील राज्य आहे....
ना. गडकरींच्या जनसंपर्क कार्यक्रमात नागरिकांचा ‘ओव्हर फ्लो’
नागरिकांशी साधला समस्यांबाबत संवाद नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागरिकांसाठी आज जनसंपर्क कार्यक्रम झाला. खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या जनसंपर्क कार्यक्रमाला मिळाला. दीर्घ कालावधीपर्यंत ना. गडकरी यांनी नागरिकांच्या समस्या व तक्रारी ऐकून घेतल्या. नागरिकांच्या समस्यांची सर्व...
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ स्विमर्सनी केले सलग ६ तास जलतरण
'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये होणार नोंद नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने नागपुरात ७५ स्विमर्सने रिले पद्धतीने सलग सहा तास जलतरण केले. आशा पद्धतीचा उपक्रम नागपूर शहरात पहिल्यांदाच राबविण्यात आला असून...
वृत्तपत्र छायाचित्रकारांचे कोरोना काळातील काम कौतुकास्पद
जागतिक छायाचित्रण दिनी ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान नागपूर: कोरोना काळात विविध क्षेत्रात ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु असताना पोलिसांप्रमाणेच वृत्तपत्र छायाचित्रकारही रस्त्यावर उतरून काम करीत होते. या काळात अनेक अडचणींचा सामना करून घटनांची छायाचित्रे वाचकांपर्यंत पोहचविण्याचे वृत्तपत्र छायाचित्रकारांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे...
नवे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पदभार स्वीकारला
आर. विमला यांची महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त पदी बदली नागपूर : नागपूरचे नवे जिल्हाधिकारी...
एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही
कृषिमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी वर्धा: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या हवालदिल शेतकऱ्यांचे दु:ख त्यांच्या बांधावर जावून समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असा एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार...
‘पौर्णिमा दिवसा’निमित्त सावरकर चौकात जनजागृती
- मनपा-ग्रीन व्हिजीलचा उपक्रम : एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने बुधवारी (ता.१७) सावरकर चौक (ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक) परिसरात पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली. पौर्णिमा दिवसानिमित्ताने...
भाजयुमो विद्यार्थी आघाडीने विद्यापीठाच्या वाढीव फी संदर्भात दिले प्र-कुलगुरूंना निवेदन..!
भारतीय जनता युवा मोर्चा, विद्यार्थी आघाडी, नागपूर महानगरातर्फे आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु संजय दुधे यांना विद्यापीठातर्फे वाढीव फी संदर्भात निवेदन देण्यात आले. विद्यापीठाद्वारे परत एकदा प्रचंड फी वाढविण्यात आले आहे. या संकटकाळात विद्यार्थी व पालकांना अधिक सुविधा...