कै. कृ. जागेश्वर भीष्म यांच्या चरित्ररूपी पुस्तकांचे नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन
नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आज दि ५ अॉगस्ट २०२२ रोजी सुधीर आपटे लिखित कै. कृ. जागेश्वर भीष्म यांच्या चरित्ररूपी पुस्तकांचे प्रकाशन मा. नितीन गडकरी यांच्या हस्ते भीष्म प्रतिष्ठानच्या मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाले. संतकवी...
राज्यात ९७ हजार ४४३ बूथवर सक्षमीकरण अभियान राबविणार
माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे : भाजप कार्यकर्ता हर घर झेंडा अभियानांतर्गत झेंडा उपलब्ध करून देणार नागपूर : भाजप राज्यात बूथ सक्षमीकरण अभियान राबविणार आहे. एका बुथवर ३० कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येईल. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 'हर घर...
भेदरलेला चेहरा अन् चिंतेचे सावट
-ती 13 वर्षाची अन् तो 22 चा,सात महिण्यांपासून घरून बेपत्ता नागपूर- मध्यरात्रीची वेळ गाड्यांची धडधड अन् प्रवाशांची धावपळ थांबली होती. काही प्रवासी साखर झोपेत असल्याने सर्वत्र शांतता. अशातच एक अल्पवयीन मुलगी फलाटावर एकटीच बसली होती. भेदरलेला चेहरा, सैरभर नजर आणि चिंतेचे...
कांद्री व निलज शेत शेतात विज पडुन दोघाचा मुत्यु तर तीन जख्मी
कन्हान : - कांद्री-बोर्डा टोल नाक्याच्या मागील शेतात धानाची लावन चालु असताना एकाएक विज पडुन राधेलाल डहारे चा मुत्यु झाला तर दोन शेत मजुर किर कोळ जख्मी झाले तर दुस-या घटनेत निलज शिवारा तील शेतात विज पडल्याने महिला शेत मजुर...
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा
नागपूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे विभागात शेतीसोबतच पायाभूत सुविधा व घरांचे मोठं नुकसान झाले आहे. केंद्रीय पथकाने विभागातील विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देवून या नुकसानीसंदर्भात पाहणी केली. यासंदर्भात आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित...
बसपाने नामांतर शहिदांना अभिवादन केले
- "नामांतर विरोध हाच जातीवादाचा कळस" : बसपा नागपुर - मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव 26 जुलै 1979 ला मुंबई विधानसभेत एक मताने पास झाल्याने मराठवाड्यातील जातीयवादी मंडळींनी दलितांवर अन्य अत्याचार करून त्यांच्या घरांची राख रांगोळी केली....
महाविकास आघाडी सरकारने घेतलेला वॉर्ड रचनेचा निर्णय रद्द करण्याची शिंदेसरकारला गरज नव्हती – तपासे
मुंबई - वाढती लोकसंख्या लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने घेतलेला वॉर्ड रचनेचा निर्णय रद्द करण्याची शिंदेसरकारला गरज नव्हती असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मनपा...
संगीताची जाण समृध्द करण्यासाठी ‘रागरंजन’ उपयुक्त – राज्यपाल
नागपूर : संगीत हे ईश्वरासोबत जोडले जाण्याचे एक प्रभावी माध्यम असून त्याची साधना केल्याने मानसिक स्वास्थही चांगले राहते. संगीतात ही नैसर्गिक क्षमता असल्यामुळे मुलांना बालपणापासून शारीरिक, बौद्धिक विकास...
राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते उद्घाटन
मनपाची ६ केंद्रे व ४० महिला बचत गटांमार्फत ध्वजविक्री चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या सुचनेप्रमाणे 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा ’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज उंचावीणे अपेक्षित आहे....
तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाची चमू आयुक्तांच्या हस्ते सन्मानित
स्वनिधी महोत्सवात पथनाट्याद्वारे केली जनजागृती नागपूर: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषांगाने मनपाच्या समाज विकास विभागाद्वारे नागपूर शहरात घेण्यात आलेल्या स्वनिधी महोत्सवांतर्गत शहरातील विविध भागामध्ये पथनाट्याद्वारे पथविक्रेत्यांच्या विविध योजनांची माहिती पोहोचविणे आणि जनजागृतीचे कार्य करणाऱ्या तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या चमूचा मनपा आयुक्त तथा...
गणेशोत्सवाच्या तयारीचा मनपा आयुक्तांनी घेतला आढावा
परवानगी घेतानाच मंडळांना द्यावी लागेल विसर्जन स्थळांची माहिती : यंदाही विसर्जनासाठी शहरातील सर्व तलाव बंद नागपूर : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस येणा-या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी आढावा घेतला. बुधवारी (ता.३) मनपा मुख्यालयातील छत्रपती...
एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असे सर्व्हे करा…. पंचायत समितीच्या आढावा सभेत अधिकाऱ्यांना सूचना
हिंगणा : महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्ण बुडाला. बहुतेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात बांधावर जाऊन सर्व्हे करावे.झालेल्या पिकाच्या व इतर नुकसानीबाबत अहवाल शासनाला पाठवावा असे निर्देश पंचायत...
नागपूर शहर उजळून निघणार स्वातंत्र्याच्या तिरंगी रोषणाईत
मनपा आयुक्तांनी घेतला कार्यवाहीचा आढावा : मनपा कार्यालये, चौक, रस्ते, प्रमुख स्थळांवर आकर्षक विद्युत रोषणाई नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत नागपूर शहरामध्ये ‘हर घर तिरंगा’ मोहिम उत्साहात राबविण्यात येणार आहे. यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेची तयारी अंतिम टप्प्यात येत आहे. १३...
युवासेना व्दारे धर्मराज विद्यालयात वृक्ष वाटप
कन्हान : - शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त्याने युवासेना राम टेक विधानसभा व्दारे धर्मराज विघालय कांद्री-कन्हान येथे विद्यार्थ्याना वृक्ष वाटप करण्यात आले. बुधवार...
आमदार बावनकुळे यांच्या प्रयत्नाने गरिबांना मदतीचे धनादेश
राखेच्या बांधऱ्यातील नुकसानग्रस्तांना दिलासा नागपूर : कोराडी येथील राखेचा बंधारा फुटल्याने पाच गावातील नागरिकांच्या घराचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त नागरिकांना तत्काळ मदतीसाठी माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. महाजनकोने आज घराचे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचे धनादेश दिले....
कोतवाली चौक ते गंगाबाई घाट रोडपर्यंत वाहतूक प्रतिबंधित
मनपा आयुक्तांचे आदेश : ३१ डिसेंबरपर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक बंद नागपूर : सीमेंट रोड बांधकामाकरिता कोतवाली चौक ते गंगाबाई घाट सी.सी. रोडपर्यंतची वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. ...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी उद्या पासून दोन दिवस नागपूर दौऱ्यावर
नागपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे उद्यापासून (दि.3) दोन दिवसांच्या नागपूर जिल्हा दौ-यावर येत आहेत. श्री. कोश्यारी यांचे विमानाने रात्री साडेआठ वाजता नागपूरला आगमन होईल. स्थानिक प्रशासनाकडून स्वागताचा स्वीकार करुन ते राजभवन येथे मुक्काम करतील. राज्यपाल श्री. कोश्यारी...
शेतकऱ्यांनो खरीप पीक कर्जाचा लाभ घ्या-आमदार टेकचंद सावरकर
खरीप पीककर्ज वाटप योजनेंतर्गत कामठी तालुक्यात 53 कोटी 7 लक्ष रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट कामठी :- - सन 2022-23 च्या खरीप हंगामात शेतकरी सावकाराच्या दारात कर्जासाठी उभे न राहावे यासाठी शासनाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा खरीप पीक...
मान्यवरांनी दाखवली मंडल यात्रेला हिरवी झेंडी
- उद्या गोंदियात होणार दाखल नागपूर: ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना ‘मंडल आयोगाबाबत जागृती करीत त्यांना त्यांचे अधिकार आणि हक्क समजावून सांगण्यासाठी ‘मंडल दिनानिमित्त विदर्भातील सात जिल्ह्यात काढण्यात आलेल्या मंडल यात्रेला आज 1 आँगस्टरोजी नागपूरातील सविंधान चौकातून शुभारंभ करण्यात आले.या...
विदर्भ टेलर्स असोशियशन द्वारे अण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटात साजरी
कन्हान : - विदर्भ टेलर्स असोशियशन द्वारे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ वी जयंती संताजी नगर कांद्री-कन्हान थाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित प्रेम रोडेकर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांचा...
भगत सिंह कोशारी च्या विरोधात रा.यु.काँ. चा विरोध प्रदर्शन
- राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राज्यपाल कोशारी तात्यांना पाठविले Get Well Soon चे टपालाने पत्र,राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपूर शहर व ग्रामीण च्या वतीने राज्यपालांना पाठविण्यात आले १० हजार पत्र नागपुर : राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपूर शहर व ग्रामीण च्या वतीने...