जात प्रमाणपत्र पडताळणी करतांना खोटे कागदपत्र सादर करु नये – पवार
- कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये नागपूर : जात प्रमाणपत्राची पडताळणी करताना उमेदवारांच्या मनात अनेक गैरसमज असतात, त्यासोबतच ही प्रक्रिया क्लिष्ट असल्याने त्याविषयी जनमानसात माहिती होणे गरजेचे आहे. अनेकदा उमेदवार प्रलोभनाला बळी पडून आपली माहिती खरी असून...
ठाकरे यांच्या दिर्घ आयुषाकरिता श्री हनुमान मंदीरात अभिषेक, हवन केले
- शिवसेना पक्षात नवचैत्यन व बळकटी करिता शिवसैनिकांनी ईश्वर चरणी केली आराधना. कन्हान : - शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी बाळा साहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्य गांधी चौक, पोलीस स्टेशन कन्हान जवळ च्या श्री हनुमान मंदीरात अभिषेक,...
विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याचे कौशल्य विकसित होण्यासाठी भविष्यवेधी शिक्षण-रविंद्र ठाकरे
- आदिवासी विभागाच्या 75 शाळांत सुरुवात नागपूर : विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याचे कौशल्य विकसित होण्यासाठी निपुण भारत अभियानांतर्गत भविष्यवेधी शिक्षण प्रणाली महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांमध्ये गणितीय, भाषिक, आंतरवैयक्तिक तसेच निसर्गवादी बुद्धिमत्ता आदींमध्ये परिणामकारक बदल...
प्रज्ञा ज्योती बुद्ध विहारात ‘थेरी गाथा’ विषयावर धम्मदेशना
- प्रा. पुष्पा घोडके यांनी गुंफले तिसरे पुष्प नागपूर -आज एकविसाव्या शतकात, स्त्रीमुक्ती आणि महिला सबलीकरणाचा नारा दिला जात आहे. केंद्र व राज्य सरकार महिलांना सशक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. यानुसार अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र महिलांच्या सशसक्तीकरणाचा दूरगामी विचार...
75 अधिकारी करतील 75 शाळांमध्ये संबोधन
- 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' जिल्हा प्रशासनाचा वेगळा उपक्रम नागपूर : भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या पिढीला आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचे मोल काय आहे. तिरंगा डौलाने फडकणे म्हणजे काय? त्यासाठी केलेला त्याग व त्यामागचा इतिहास कळावा, यासाठी अमृत महोत्सवी वर्षांमध्ये 75 अधिकारी 75...
तहसीलदारांनी घेतला बूस्टर डोस लसीकरणचा आढावा
-मागील दहा दिवसांत कामठी तालुक्यातील 4500 नागरिकांनी घेतले बूस्टर डोस! कामठी :-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 व्या वर्षानिमित्त कामठी तालुक्यात 'कोव्हिड व्हॅक्सीन अमृत महोत्सव अंतर्गत 15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 या 75 दिवसात शासनाच्या वतीने नागरिकांना मोफत बूस्टर डोस...
नागरिकानो मतदार कार्ड सोबत आधार जोडणी मोहिमेला सहकार्य करा–तहसीलदार अक्षय पोयाम
कामठी - मतदार यादीतील मतदाराच्या नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने कामठी तालुक्यात 1 ऑगस्ट 2022 ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत मतदार कार्ड सोबत आधार कार्ड जोडणीला सुरुवात होत आहे.यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित...
मनपासह खाजगी शाळेतील ४ लाख विद्यार्थी होणार ‘हर घर तिरंगा’ अभियानात सामील
- ७५ चौकात रोषणाईचे आयुक्तांनी दिले निर्देश नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण नागपूर शहरामध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियान १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये उत्साहात राबविण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे नागपूर...
मोहोता सायन्स कॉलेज नागपूरच्या प्राध्यापकांचा सत्कार
- माजी विद्यार्थ्यांद्वारे 52 वर्षांनंतर ऐतिहासिक पुनर्मिलन संपन्न नागपुर - श्री मथुरादास मोहता सायन्स कॉलेज, नागपूरच्या 1969 आणि 1970 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनाची 52 वर्षे पूर्ण करण्यासाठी “मोहता सन्मित्र परिवार” या 92 हून अधिक सदस्यांच्या व्हॉट्स अॅप...
१५० वर्ष जुन्या वडाच्या झाडाला मिळाले नवजीवन
- उद्यान विभागाद्वारे यशस्वी पुनर्रोपन : आयुक्तांनी केले अभिनंदन नागपूर : मे महिन्यात आलेल्या वादळामुळे मुळासकट उन्मळून पडलेल्या सुमारे १५० वर्ष जुन्या वडाच्या झाडाला नवजीवन देण्यात मनपाच्या उद्यान विभागाला यश आले आहे. गोरेवाडा तलावाजवळील शासकीय क्वाटर्स परिसरात झाडाचे पुनर्रोपन करण्यात आले...
शालिमार एक्सप्रेसमध्ये लुटीचा प्रयत्न
-कावरापेठ पुलाजवळील दुपारची घटना - इतवारी रेल्वेस्थानकाहून गाडी सुटताच घडला प्रकार नागपूर - इतवारी रेल्वेस्थानकाहून गाडी सुटल्यानंतर काही वेळातच चार ते पाच लुटारू गाडीत चढले. प्रवाशांना धमकी दिली, मारहाण केली. लुटपाटीचा प्रयत्न केला. मात्र प्रवाशांची संख्या अधिक असल्याने आरोपी घाबरून पळाले. ही...
बसपा ने आरक्षण दिवस साजरा केला
बहुजन राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी 26 जुलै 1902 ला आपल्या कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांना 50% आरक्षण देऊन आरक्षणाची सुरुवात केली. तो दिवस *आरक्षण दिवस* म्हणून नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने संविधान चौकात राजर्षी छत्रपती शाहू व बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून...
कारगिल विजय दिवसा निमित्य कन्हान शहर विकास व्दारे शहिदांना श्रद्धांजली अर्पण
कन्हान : - तारसा रोड शहिद चौक येथे कारगिल विजय दिवसा निमित्य युद्धात शहिद झालेल्या वीर जवानांना कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजली अर्पण कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. ...
सोनिया गांधीला दिलेल्या ईडी नोटीस चा कांग्रेसतर्फे निषेध
कामठी :-कांग्रेस च्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांना ईडी ची नोटीस बजावल्याने या नोटीस च्या विरोधात आज सकाळी 11 वाजता गांधी भवन कामठी येथे कांग्रेस शहराध्यक्ष कृष्णाजी यादव यांच्या नेतृत्वात समस्त कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मुख्य उपस्थितीत बजावलेल्या ईडी नोटीसचा...
गाडेघाट-पिपरी शिवार राणी बगीचा येथे अवैद्य कोळसा टालवर कन्हान पोलीसाची धाड
- अवैद्य कोळसा टाल वरून १९२०० रूपयाचा कोळसा जप्त करून ३ आरोपीवर गुन्हा दाखल. कन्हान : - पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस पाच किमी अंतरावरील गाडेघाट- पिपरी शिवारातील राणी बगीच्या जवळ अवैध कोळसा टालवर कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी...
मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री कार्यालयात पदभरती सुरू,
पदांमध्ये बाहेरील व्यक्तींना मोठी संधी मिळण्याची शक्यता मुंबई : एकना शिंदेच्या बंडाला एक महिना झाला. त्यांच्या नेतृत्वात नवं सरकार येऊन 25 दिवसही झाले. शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तार जरी लांबणीवर पडला असला तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयात भरती सुरू झाली आहे. तर...
पथविक्रेत्यांच्या स्वावलंबनासाठी स्वनिधी महोत्सव २९ जुलै रोजी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या निर्देशान्वये १ जुलै ते १४ ऑगस्ट दरम्यान भारतातील ७५ शहरांमध्ये पथविक्रेते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता स्वनिधी...
अ. भा. ग्राहक पंचायत काटोल तर्फे तहसीलदाराना निवेदन
- काटोल तालुका तक्रार निवारण कक्षा ची स्थापना करा काटोल : अखिल भारतीय ग्राहक पंचायत काटोल शाखेर्फे आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. काटोल मध्ये तालुका तक्रार निवारण कक्षाची स्थापना करा. जेणेकरून तालुक्यातील ग्राहकांना संबंधित तक्रारीचा निपटारा संबंधित विभागाच्या तक्रारीत...
समाजकारणासाठी गटारी राजकारण सोडण्याची प्रेरणा गडकरींना कुठून मिळाली? सामना अग्रलेखात उत्तर दडलंय!
मुंबई – “नीतिमत्ता आणि राजकारण (Politics) या दोन्ही वेगळया गोष्टी असून नीतिमत्तेचा निवडून येण्याशी काहीही संबंध नाही. सध्याच्या राजकारणातील या सत्यावर श्री. गडकरी (Nitin Gadkari) यांनी नेमके बोट ठेवले आहे. श्री. नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पक्के अनुयायी आहेत....
नागपूर जिल्हा न्यायालयातील वकीलांनी जिल्हा अधिकार कार्यालयात खटल्यांच्या सुनावणी करीता वेळ नेमुन निश्चित करण्याकरीत निवेदन सादर
नागपूर: दिनांक २१.०७.२०१२ रोजी नागपूर जिल्हा न्यायालयातील जिल्हा वकील संघटना (डी. बी.ए) तसेच "स्वराज्य अधिवक्ता न्यायीक सेवा संघटने जिल्हाधिकारी कार्यालयात खटले चालवित असलेले समस्त वकील ज्यांचे दिवाणी स्वरूपाचे खटले मा. जिल्हाधिकारी, नागपूर येथील कार्यालयात प्रलंबित आहे. तसेच ते खटले चालविण्याकरीता...
२४ तासाचे शटडाऊन: ‘श्री नगर’ जलकुंभावरील पाणीपुरवठा २२ रोजी राहणार बंद
हनुमान नगर झोन टँकर द्वारे देखील पाणीपुरवठा होणार नाही नागपूर : नागपूर महानगर पालिका आणि OCW हनुमान नगर झोन ह्यांनी नरेंद्र नगर भागात जवळपास ३ आंतर जोडणी आणि एक वाल्व लावण्या करीता श्री नगर जलकुंभाचा...