Published On : Fri, Sep 20th, 2019

अवैध दारु निर्मिती ठिकाणी छापाराज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

रामटेक : राज्य उत्पादन शुल्क विभागाने रामटेक नजिक *साटक* येथे गुप्त माहितीच्या आधारावर अवैध दारु निर्मिती ठिकाणी छापा टाळून आज ३५ हजार ६०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला व एका आरोपीस अटक केली.

यामध्ये १२०० लिटर रसायन व १८७ लिटर मोहा दारू जप्त केली.

Advertisement

सदर ची कारवाई अधीक्षक प्रमोद सोनोने यांचे आदेशानूसार व मार्गदर्शन खाली अनिल जुमडे दुय्यम निरीक्षक यांनी केली.पुढील तपास सुरू आहे

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement