नागपूर: गेल्या 5 वर्षांपासून सतत विकासाची कामे केली, क्षेत्राच्या नागरिकांची व्यक्तिगत कामे सुद्धा केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुले यांच्या मदतीने 2500 हजार कोटी रुपयांचा निधि विकासासाठी आणला. असा दावा हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि भाजपा चे उमेदवार समीर मेघे यांनी केला आहे. मेघे म्हणाले नागरिकांचा भरपूर प्रतिसाद त्यांना मिळत आहे आणि त्यांना विश्वास आहे की त्यांना नागरिकांचा आशीर्वाद जरूर मिळेल. या वेळेस दुसऱ्या अन्य मुद्द्यांवर पण त्यानी ‘नागपुर टुडे ‘ सोबत चर्चा केली.