अवैध सुगंधित तंबाकू तस्कर बाजावर धाड, 1 लक्ष 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कामठी :-संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले सुगंधित तंबाकू ची अवैधरित्या खेप साठवून हे सुगंधित तंबाकू अवैधरीत्या विकण्याकरिता वाहन क्र एम एच 33 -2904 ने तस्करी करण्यासाठी कळमना हुन कामठी कडे येत असल्याची गुप्त माहिती एसीपी राजरतन बन्सोड यांच्या...

by Nagpur Today | Published 6 years ago
By Nagpur Today On Saturday, October 12th, 2019

महावितरणच्या राज्यभरातील सहा हजार कर्मचाऱ्यांकडून रक्तदानाचे महादान

नागपूर: सामाजिक बांधिलकी जोपासत महावितरणच्या सुमारे साडेसहा कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ११) एकाच दिवशी राज्यभरातील विविध कार्यालयांत आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये उस्फुर्तपणे सहभाग घेत रक्तदानाचे महादान केले. शासकीय रुग्णालयांतील गोरगरीब रुग्णांना या रक्तदानाचा फायदा होणार आहे. एखाद्या शासकीय कार्यालयाने संपूर्ण राज्यात एकाच...

By Nagpur Today On Friday, October 11th, 2019

‘मुंबईकर’ फडणवीसांना नागपूरकर आता स्विकारणार नाहीत..! – डॉ. आशिष देशमुख

दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक साधी नाही. ती दोन विचारांमधील लढाई आहे. त्यातला काँग्रेसचा विचार हा सहिष्णुतेचा, लोककल्याणाचा, सामान्यांना वेठीस धरले जाणार नाही याची काळजी घेण्याचा, सामाजिक शांतता व सौहार्द टिकवण्याचा. याउलट भाजपचा विचार सत्तेचा गैरवापर करण्याचा, सामान्यांवर महागाईचे ओझे...

By Nagpur Today On Friday, October 11th, 2019

बेसा-बेलतरोडी नगर परिषद करण्यासाठी भाजपाला निवडून द्या : पालकमंत्री बावनकुळे

नागपूर: बेसा-बेलतरोडी नगर परिषद करण्यासाठी कमळ चिन्हावरील भाजपाच्या उमेदवाराला निवडून द्या. एकही मत काँग्रेसकडे जाऊ देऊ नका, अन्यथा 25 हा भाग 25 वर्षे मागे गेल्याशिवाय राहाणार नाही, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बेसा बेलतरोडी येथील प्रचारसभेत केले. कामठी...

By Nagpur Today On Friday, October 11th, 2019

दुचाकीच्या डिक्कीतून 25 हजार रुपयांची चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मटण मार्केट परिसरात ऍक्टिवा दुचाकी चालकाने भिसीचे मिळलेले 25 हजार रुपये दुचाकीच्या डिक्कीत ठेवून नजीकच्या केरम सेंटर मध्ये जाऊन कॅरम खेळायला गेले असता अज्ञात चोरट्याने संधी साधून उभ्या असलेल्या ऍक्टिवा च्या...

By Nagpur Today On Friday, October 11th, 2019

शहरातील बेघरांना मनपातर्फे निवारा व आरोग्य तपासणी

जागतिक बेघर निवारा दिन : निवारागृहात मुलभूत सुविधा उपलब्ध नागपूर : नागपूर शहरात उघड्यावर वास्तव्य करणा-या बेघर व निराधारांना दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे निवारा उपलब्ध करुन देण्यात आला. याशिवाय बेघर व निराधारांची आरोग्य तपासणी करुन त्यांना...

By Nagpur Today On Friday, October 11th, 2019

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व उघड्यावर लघवी करणा-या २३८४ जणांवर कारवाई

मनपा उपद्रव शोध पथकाची कामगिरी : मनपा मुख्यालय परिसरातही ११० जणांकडून दंड वसूल नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व उघड्यावर लघवी करणा-या २३८४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दहाही झोनमधील पथकाद्वारे ११ डिसेंबर २०१७ ते...

By Nagpur Today On Friday, October 11th, 2019

नेटवर्क मधील गळत्या बंद करण्यासाठी कन्हान जलशुद्धीकरण केंद्र येथे २४ तासांचे शटडाऊन

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी नेटवर्क मधील गळत्या बंद करण्यासाठी कन्हान जलशुद्धीकरण केंद्र येथे २४ तासांचे संपूर्ण शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. हे शटडाऊन १२ ऑक्टोबर सकाळी १० ते ऑक्टोबर १३ सकाळी १० दरम्यान घेण्यात येईल. ...

By Nagpur Today On Friday, October 11th, 2019

मतदानाचा हक्क बजावल्यास पेंच परिक्षेत्रातील हॉटेल व रिसॉर्टमध्ये मिळणार 25 टक्क्यांपर्यंत सवलत

Representational Pic नागपूर : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांनी सहभागी होवून आपला मतदानाचा हक्क बजावावा. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध मतदार जागृती अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. आपले मतदान लोकशाही व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदानासाठी पेंच (रामटेक)...

By Nagpur Today On Friday, October 11th, 2019

भेसळ तेल विक्री करणाऱ्या तेल दुकानावर धाड, 61 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपिवर गुन्हा दाखल

कामठी :- निरोगी शरीर राहण्याच्या उद्देशाने जेवणात वापरण्यात येणारा खाण्याचा तेल हा महागडा येत असला तरी नामवंत कंपनीचा असलेल्या शुद्ध रिफाईंड सोयाबीन तेल चा वापर करीत असतात याचाच फायदा घेत कामठी येथील काही दुकानात फॉरचुन नामक...

By Nagpur Today On Friday, October 11th, 2019

देशातील महिलांच्या प्रगतीसाठी अहवाल महत्वपूर्ण – कोश्यारी

नागपूर: भारतीय महिलांच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना ‘भारतीय स्त्रियांची सद्यस्थिती’ अहवालाचा नक्कीच फायदा होईल. देशातील स्त्रियांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि मानसिक स्थिती सुधारण्याकामी मदत होईल. देशातील स्त्रियांची प्रगती होण्यास हा अहवाल अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत...

By Nagpur Today On Friday, October 11th, 2019

मुख्यमंत्री नागपूरमध्ये उपलब्ध नसतात, त्यामुळे लोकांची कामे होत नाहीत..! – डॉ. आशिष देशमुख

नागपूर- मुख्यमंत्री नागपूरमध्ये उपलब्ध नसतात, त्यामुळे लोकांची कामे वेळेवर होत नाहीत. भ्रष्टाचाराची पद्धत बदलली आहे. नागपूरमध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी हव्या तशा नोकऱ्या नाहीत. त्यामुळे मुला-मुलींना इच्छा नसतांनासुद्धा आई-वडिलांना एकटे सोडून घरापासून दूर दुसऱ्या शहरात जावे लागते. स्वयं रोजगाराच्या योजना कौशल्याविना बिन...

By Nagpur Today On Friday, October 11th, 2019

दीनदलितांच्या समस्या भाजपानेच सोडविल्या : पालकमंत्री बावनकुळे

17 गावांमध्ये झंझावाती प्रचार नागपूर: राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेवर आल्यानंतर दीनदलितांच्या समस्या फक्त भाजपानेच सोडविल्या. विकास कामे करायची असतील, गावांचा विकास साधायचा असेल तर भाजपा उमेदवाराच्या कमळ चिन्हालाच मतदान करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कामठी...

By Nagpur Today On Friday, October 11th, 2019

टँकरमुक्त पूर्व नागपूर पहली प्राथमिकता : आ.कृष्णा खोपडे

डीप्टी सिग्नल, पारडी-पुनापूर, नंदनवन झोपडपट्टी वासियो ने किया जोरदार स्वागत नागपूर : भा.ज.पा.-शिवसेना-रिपाई(आठवले)-लोजपा-बरीएमं महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आ.कृष्णा खोपडे इनके चुनाव प्रचारार्थ दशहरे के बाद पदयात्रा के दुसरे चरण में डीप्टी सिग्नल, पारडी-पुनापूर एवं नंदनवन झोपडपट्टी में नागरीको से संवाद साधा...

By Nagpur Today On Thursday, October 10th, 2019

देशात नरेंद्र राज्यात देवेंद्रने जनतेची केली खरी सेवा: पियुष गोयल

पूर्वीपेक्षा जास्त बहूमताने देवेंद्र सरकार येणार निवडून नागपूर: समाजसेवेतून राजकारण करण्याची परंपरा ही आम्हाला नानाजी देशमुख व जयप्रकाश नारायण यांच्याकडून मिळाली आहे. वयाच्या ६५ वर्ष पूर्ण होणार असल्याने नानाजी देशमुखांनी १९७८ साली मंत्री बनण्यास नकार दिला व समाजसेवेतून राजकारण करण्याचा मार्ग...

By Nagpur Today On Thursday, October 10th, 2019

मोरबी टाईल्स च्या मजुराचा टाईल्स कडप्याखाली दबल्याने मृत्यु

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील मोरबी टाईल्स मध्ये मागील 20 वर्षांपासून मजूर स्वरूपात काम करीत असलेल्या मजुराच्या अंगावर कडप्पे पडल्याने त्या कडप्प्यातच दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 1 दरम्यान घडली...

By Nagpur Today On Thursday, October 10th, 2019

तब्बल चार वर्षांनी ‘डॅडी’ आले दगडी चाळीत

नवरात्रीतल्या नवमीला दगडी चाळ परिसरात एक ओळखीचा चेहरा अनपेक्षितपणे फिरताना दिसला. अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी चाळीत तिथल्या रहिवाशांना चक्क त्यांचे 'डॅडी' दिसले. रुबाबदार चाल, प्रचंड काफिला आणि वातावरणात अचानक आलेला एक दरारा हे सर्व...

By Nagpur Today On Thursday, October 10th, 2019

सावित्रीबाई फुले महिला सामाजिक संस्था कन्हान

कन्हान : - सावित्रीबाई फुले महिला सामाजिक संस्था कन्हान व्दारे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमासह साजरा करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा दुर्गाताई निकोसे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण...

By Nagpur Today On Thursday, October 10th, 2019

माझी उमेदवारी मुख्यमंत्र्यांच्या पराभवासाठी- डॉ. आशिष देशमुख

शेकडो कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये, माकपचा पाठींबा नागपूर- लोकविरोधी प्रवृत्तीचे प्रतीक असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पराभूत करण्यासाठीच मी या निवडणुकीत लढत आहे,...

By Nagpur Today On Thursday, October 10th, 2019

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनो दक्ष राहा – रवींद्र ठाकरे

नागपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरु असून, निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिक प्रयत्न करावेत. पुढील काही दिवस अत्यंत जबाबदारीने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत दक्ष राहण्याच्या सूचना...

By Nagpur Today On Thursday, October 10th, 2019

नवमतदारांच्या संख्येत आठ हजाराने वाढ -जिल्हाधिकारी

नागपूर : मतदारांच्या संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमानंतर मतदार संख्येत नवीन 8 हजार 53 मतदाराची भर पडली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ...