| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Oct 16th, 2019

  विधानसभा निवडणुकीसाठी 235 महिला उमेदवार

  मुंबई : विधानसभा निवडणूक 2019 साठी विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून 235 महिला उमेदवार आहेत.

  या निवडणुकीत एकूण 3 हजार 237 उमेदवार असून यामध्ये 3,001 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.चिंचवड मतदारसंघात जनहित लोकशाही पक्षामार्फत नितीश दगडू लोखंडे हे तृतीयपंथी उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

  सर्व उमेदवारांची मतदारसंघनिहाय नावे www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145