Published On : Sat, Nov 16th, 2019

१९ अनधिकृत बांधकामावर नासुप्रची कारवाई

Advertisement

नागपूर: नागपूर सुधार प्रन्यासच्या दक्षिण विभागातील खसरा क्रमांक ७३, शुक्ला नगर, हावरापेठ या अभिन्यासातील ९ मीटर रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण काढण्यात येत आहे. आज शुक्रवार, दिनांक १६ नवंबर २०१९ रोजी जेसीबी व टिप्परच्या अतिक्रमण हटविण्यात आले.

सलग २ दिवस चालणाऱ्या या कारवाईत नासुप्रतर्फे तब्बल १९ अनधिकृत बांधकाम काढण्यात येत असून शुक्रवार रात्री उशिरा पर्यंत कारवाई चालणार आहे.

Gold Rate
Aug 4 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,400 /-
Gold 22 KT ₹ 1,33,100 /-
Silver/Kg ₹ 2,21,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नासुप्रच्या रिट पिटिशन १८५८/२०१८ या न्यायालयीन प्रकरणात मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये नासुप्रचे सभापती यांच्या निर्देशाप्रमाणे व मुख्य अभियंता (मुख्यालय) यांच्या नेतृत्वात सदर कारवाई करण्यात येत आहे.

कारवाई दरम्यान नासुप्रच्या दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंता श्री. एस एन चिमुरकर, विभागीय अधिकारी (दक्षिण) श्री. अनिल राठोड, सहायक अभियंता श्रेणी-२ श्री. संदीप राऊत, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक श्री. रवी रामटेके व नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख श्री. वसंत कन्हेरे तसेच अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

स्कॉर्पियो में किडनैप... 7 किलोमीटर दूर ले जाकर थर्ड डिग्री... #nagpurnews #crime #policeaction

स्कॉर्पियो में किडनैप... 7 किलोमीटर दूर ले जाकर थर्ड डिग्री... #nagpurnews #crime...

छात्र मुद्दे पर Youth Congress का प्रदर्शन | 'Amit Shah Jawab Do' बैनर #nagpurnews #politics

छात्र मुद्दे पर Youth Congress का प्रदर्शन | 'Amit Shah Jawab Do'...

हर घर तिरंगा अभियान का भव्य आगाज; शहर में वितरित होंगे 1.75 लाख तिरंगे

हर घर तिरंगा अभियान का भव्य आगाज; शहर में वितरित होंगे 1.75...

40 लाख की प्लॉट ठगी का नया केस दर्ज, सक्करदरा पुलिस करेगी पूछताछ

40 लाख की प्लॉट ठगी का नया केस दर्ज, सक्करदरा पुलिस करेगी...

2009 सीडी मामले में उद्धव ठाकरे का बयान #MaharashtraNews  #UddhavThackeray #ShivSena #Political

2009 सीडी मामले में उद्धव ठाकरे का बयान #MaharashtraNews #UddhavThackeray #ShivSena #Political

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges