100 दिवसांच्या मोहिमेत नागपूर परिमंडल कार्यालय राज्यात अव्वल
नागपूर - सरकारी कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 100 दिवसांच्या विशेष कार्यालयीन सुधारणा मोहिमेने मोठे यश मिळवले आहे. या मोहिमेत राज्यातील 12,500 कार्यालयांनी सहभाग घेतला होता. या यशस्वी मोहिमेत, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) च्या नागपूर परिमंडल...
गोंदिया: प्रफुल्ल पटेल की कार्यकर्ताओं को नसीहत ” मतभेद को मनभेद ना बनाएं “
गोंदिया। राजनीति में मतभेद तो आम है लेकिन उन मतभेदों को मनभेद में बदलना खतरनाक है यह संदेश गोंदिया से सांसद प्रफुल पटेल ने महायुति कार्यकर्ताओं को रविवार 17 अगस्त को आयोजित भव्य अभिनंदन समारोह में देते हुए साफ कहा-...
पावसाने प्रभावित शेतकऱ्यांना मिळणार मदत; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
नागपूर : राज्याचे महसूल व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी नागपूर येथील नियोजन भवनात नागरिकांच्या विविध मागण्यांवर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. या प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पावसामुळे झालेले नुकसान, स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि...
मनपा तर्फे पेन्च-II व पेन्च-III जलशुद्धीकरण केंद्रांचा 36 तासाचा शटडाउन
नागपूर: नागपूर महानगरपालिका (NMC) तर्फे पेन्च-II व पेन्च-III जलशुद्धीकरण केंद्र (WTPs) येथे 36 तासांचा शटडाउन घेण्यात येणार आहे. हा शटडाउन 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता सुरू होऊन 20 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 10.00 वाजेपर्यंत राहील. या कालावधीत अमृत...
शेतकऱ्याचा मृत्यू की व्यवस्थेचा? जबाबदार कोण?
महालक्ष्मी वेलफेयर सोसायटीच्या वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ
महालक्ष्मी वेलफेयर सोसायटी नागपूर तर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सुप्रसिद्ध गायिका व सारेगामा फेम पार्वती नायर, पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, किरण गडकरी यांच्या शुभहस्ते अभ्यंकर नगर पटांगणात वृक्षारोपण करीत या अभियानाला सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे...
नागपुरात भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेत समन्वय बैठक
नागपूर : शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर आता प्रशासनिक स्तरावर ठोस पावले उचलण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने संबंधित विभागांनी आदेशांचे पालन न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर न्यायालयाने...
कोणीही अडथळा आणू शकणार नाही, मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळवूनच राहणार; मनोज जरांगेंचा निर्धार
नांदेड : मराठा आरक्षणाच्या लढ्याचे प्रमुख चेहरा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. नांदेडमध्ये बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कोणाचाही आडवा आला तरी चालेल, पण मराठा समाजाला ओबीसीतून कायमस्वरूपी आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही. त्यांनी येत्या २९...
मुंबईतील मानखुर्दमध्ये दहीहंडी उत्सवाला हादरा; गोविंदाचा तोल जाऊन मृत्यू
मुंबई : मानखुर्दमध्ये दहीहंडीच्या तयारीदरम्यान घडलेल्या अपघातामुळे उत्सवावर शोककळा पसरली आहे. उंचावरून पडल्याने एका गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृताचे नाव जगमोहन शिवकिरण चौधरी (३२) असे आहे. शनिवारी सकाळी दहीहंडीची उत्साहात तयारी सुरू होती. बाल...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नागपूर : राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काटोल रोड चौकातील ग्रीन ऑरेंज सेलिब्रेशन हॉल येथे दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून सेंटर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, सिम्बॉयसिसचे संचालक...
नागपुरातील दाभा परिसरात बिबट्याचा थरकाप; संपत हाउसिंग सोसायटीत कुत्र्याचा केला शिकार
नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण नागपूर : शहरातील दाभा परिसरात बिबट्याचा वावर सतत वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील संपत हाउसिंग सोसायटीत बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्याचा शिकार केल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री दीडच्या...
Video: करदात्यांचा पैसा वाया? नागपुरातील २ कोटींचे डिजिटल किऑस्क्स झाले कबाड
नागपूर – ‘स्मार्ट सिटी’ या गोंडस नावाखाली नागपुरात २०१९ मध्ये उभारण्यात आलेले डिजिटल किऑस्क्स आज केवळ निष्क्रियच नाही, तर भंगारसदृश अवस्थेत आहेत. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NSSDCL) मार्फत लावलेले हे ६५ किऑस्क्स नागरिकांसाठी सेवाभावी ठरणार होते, पण...
महालक्ष्मी वेलफेयर सोसायटीच्या वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ, महिनाभर भरगच्च उपक्रमांचे आयोजन
महालक्ष्मी वेलफेयर सोसायटी नागपूर तर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सुप्रसिद्ध गायिका व सारेगामा फेम पार्वती नायर, पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, किरण गडकरी यांच्या शुभहस्ते अभ्यंकर नगर पटांगणात वृक्षारोपण करीत या अभियानाला सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे...
नागपुरातील भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयात वाद; पगार मागितल्यावर प्राध्यापकाला पदमुक्त, प्राचार्यांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण!
नागपूर : नंदनवन येथील भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक व प्रशासन यांच्यातील वाद चिघळला आहे. पगाराची मागणी केल्यानंतर प्राध्यापक डॉ. प्रफुल वाडीचार यांना पदमुक्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयातील प्राध्यापकांना पगाराचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे. ६७ प्राध्यापकांचे मानधन रखडलेले असल्याची माहिती असून, या...
नागपुरातील भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयात वाद; पगार मागितल्यावर प्राध्यापकाला पदमुक्त, प्राचार्यांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण!
नागपूर : नंदनवन येथील भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक व प्रशासन यांच्यातील वाद चिघळला आहे. पगाराची मागणी केल्यानंतर प्राध्यापक डॉ. प्रफुल वाडीचार यांना पदमुक्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयातील प्राध्यापकांना पगाराचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे. ६७ प्राध्यापकांचे...
नागपुरात “ऑपरेशन थंडर” अंतर्गत भव्य सायकल रॅली; नशामुक्तीसाठी पोलिससह नागरिकांचा एकत्रित पुढाकार
नागपूर : शहरातील पोलिसांनी "ऑपरेशन थंडर" अंतर्गत नशा विरोधात जनजागृतीसाठी शनिवारी विविध भागांतून भव्य सायकल रॅलीचे आयोजन केले. या रॅलीत ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि शासकीय कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. "Say No to Drugs" या घोषणांनी वातावरण दुमदुमले...
नागपूर जिल्ह्यात सुरू होणार ६ नवे पोलीस ठाणे; पालकमंत्री बावनकुळे यांची माहिती
नागपूर : उपराजधानी नागपूर जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सहा नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये तीन ठाणे शहरात तर तीन ठाणे ग्रामीण भागात सुरू करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. बावनकुळे...
‘मिशन सुदर्शन चक्र’मुळे संरक्षण क्षमतेला बळकटी;लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांची नवी घोषणा
नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या संरक्षण धोरणात मोठा बदल घडवू शकणारी ‘मिशन सुदर्शन चक्र’ ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली. भाषणादरम्यान त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मधील जवानांच्या धैर्याचे गौरवगान केले आणि पाकिस्तानला...
शहराला देशाचे ग्रोथ इंजिन करण्यासाठी कटिबद्ध होऊ या
नागपूर,: नागपूर शहराचा जागतिक स्तरावर विकास करण्यासोबतच देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून ओळख मिळवून देण्याकरिता सक्षम, लोकाभिमुख व कार्यक्षम धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी नागपूर महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. तंत्र्य दिनानिमित्त शुक्रवार...
NT Impact : भाजप आमदार आशीष देशमुख यांना ट्रॅफिक पोलिसांनी आकाराला २,५०० रुपयांचा दंड!
नागपूर : तिरंगा रॅलीदरम्यान हेल्मेट न घालता दुचाकीवर स्टंट करणं भाजप आमदार आशीष देशमुख यांना महागात पडलं आहे. वाहतूक विभागाने नियमभंग केल्याबद्दल देशमुख यांच्यावर २,५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. केंद्र सरकार आणि भाजप देशभरात तिरंगा यात्रा आयोजित करत आहेत. त्याचाच भाग...
सरकारचा निवडणुकीपूर्वी विकास धडाका; नागपूर-चंद्रपूर नगरपंचायतींना ५० कोटींचा निधी
नागपूर :वर्षअखेरीस होणाऱ्या महानगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विकासकामांचा वेग वाढवला आहे. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपंचायतींसाठी तब्बल ५० कोटी रुपये मंजूर करून सरकारने विकास निधीचे वाटप सुरू केले आहे. राज्यभरातील नगरपंचायतींसाठी बुधवारी ५०० कोटी रुपयांचा पॅकेज...
Nagpur Police Online Complaints | Nagpur Municipal Corporation Online Complaint | Petrol Diesel Price Today in Nagpur
Nagpur University Results | Nagpur-News | Contact Us | Terms of use | Privacy Policy | Disclaimer | Grievance Redressal
Disclosure of Grievance Details | Email us on news@nagpurtoday.in or Contact Number: 8407908145