नागपूर पोलिसांची कारवाई; ‘ऑपरेशन शक्ती’ मोहिमेअंतर्गत देहव्यापाराचा पर्दाफाश, दोन आरोपींना अटक

नागपूर पोलिसांची कारवाई; ‘ऑपरेशन शक्ती’ मोहिमेअंतर्गत देहव्यापाराचा पर्दाफाश, दोन आरोपींना अटक

- एका महिलेची सुटका नागपूर: नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत हुडकेश्वर परिसरात मोठी कारवाई केली. संत ताजेश्वर नगर, शिवशंकर मंदिरासमोर असलेल्या घरावर छापा टाकून पोलिसांनी देहव्यापाराचा जाळा उखडून टाकला. या कारवाईत सुनिता विकास कांबळे (वय 46) आणि यश विकास कांबळे...

by Nagpur Today | Published 2 months ago
रायगडमधील टाटा कर्करोग रुग्णालयाला मुद्रांक शुल्क माफ
By Nagpur Today On Tuesday, August 19th, 2025

रायगडमधील टाटा कर्करोग रुग्णालयाला मुद्रांक शुल्क माफ

मुंबई : महाराष्ट्रात आरोग्य सुविधांच्या विस्तारासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राज्य सरकारच्या महसूल विभागाने टाटा मेमोरिअल सेंटरच्या प्रस्तावित कर्करोग रुग्णालयासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

आ. संदीप जोशी यांचा वाढदिवस ‘लोकसेवा दिवस’ म्हणून साजरा होणार
By Nagpur Today On Tuesday, August 19th, 2025

आ. संदीप जोशी यांचा वाढदिवस ‘लोकसेवा दिवस’ म्हणून साजरा होणार

नागपूर : महाराष्ट्र विधानतीपरिषदेतील आमदार श्री. संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 20 ऑगस्ट) दिवसभर सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध भागात होणाऱ्या या उपक्रमांमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे. विशेष म्हणजे हा दिवस...

सिंधुदुर्गातील वेंगुर्ला कॅम्प गवळीवाडा येथील अतिक्रमणे होणार नियमित
By Nagpur Today On Tuesday, August 19th, 2025

सिंधुदुर्गातील वेंगुर्ला कॅम्प गवळीवाडा येथील अतिक्रमणे होणार नियमित

मुंबई : ब्रिटिश काळापासून मौजे वेंगुर्ला येथील कॅम्प गवळीवाडा येथे वास्तव्यास असलेल्या ४२ कुटुंबांच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांना महाराष्ट्र शासनाने आज नियमानुकूल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने हा निर्णय...

कोल्हापुरात सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहतीसाठी २.५ हेक्टर जमीन
By Nagpur Today On Tuesday, August 19th, 2025

कोल्हापुरात सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहतीसाठी २.५ हेक्टर जमीन

मुंबई: महिला उद्योजकांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोल्हापूरमधील कसबा करवीर येथील २.५ हेक्टर जमीन 'सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लि., कोल्हापूर' या संस्थेला प्रदान केली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. यावेळी महसूल...

नागपुरात गणेशोत्सवात डीजे संस्कृतीऐवजी होणार भजनांचा गजर; गडकरींच्या आव्हानाला भाजपच्या ‘या’ युवा नेत्याचा पाठिंबा!
By Nagpur Today On Tuesday, August 19th, 2025

नागपुरात गणेशोत्सवात डीजे संस्कृतीऐवजी होणार भजनांचा गजर; गडकरींच्या आव्हानाला भाजपच्या ‘या’ युवा नेत्याचा पाठिंबा!

  नागपूर :गणेशोत्सव आणि नवरात्रीसारख्या उत्सवांमध्ये डीजे आणि अश्लील गाण्यांचा वाढता वापर पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे. डीजे संस्कृतीमुळे सणांचे पावित्र्य हरवत असून तरुण पिढीवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. आपल्या उत्सवांमध्ये भजन, आरत्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनाच स्थान मिळाले...

नागपुरात भटक्या कुत्र्यांचा हौदोस;आम्रपाली नगरात मुलगा गंभीर जखमी
By Nagpur Today On Tuesday, August 19th, 2025

नागपुरात भटक्या कुत्र्यांचा हौदोस;आम्रपाली नगरात मुलगा गंभीर जखमी

नागपूर : शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. हुडकेश्वर परिसरातील आम्रपाली नगर येथे रविवारी भीषण घटना घडली. भटक्या कुत्र्यांच्या टोळीने एका लहान मुलावर अचानक हल्ला करून त्याला १२ ते १५ ठिकाणी चावा घेतला....

अंबाझरी गार्डन पुन्हा मनपाच्या अखत्यारीत,लवकरच खुला होणार;पालकमंत्री बावनकुळे यांचे आयुक्तांना निर्देश
By Nagpur Today On Tuesday, August 19th, 2025

अंबाझरी गार्डन पुन्हा मनपाच्या अखत्यारीत,लवकरच खुला होणार;पालकमंत्री बावनकुळे यांचे आयुक्तांना निर्देश

नागपूर : शहरातील प्रसिद्ध अंबाझरी गार्डन आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) ताब्यातून बाहेर पडून पुन्हा एकदा नागपूर महापालिकेकडे जाणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना त्वरित कार्यभार स्वीकारून गार्डन पुन्हा नागपूरकरांसाठी खुले करण्याचे आदेश...

महावितरणचा ‘सौर ग्राम दिन’: वीज ग्राहकांना आत्मनिर्भरतेची हाक
By Nagpur Today On Tuesday, August 19th, 2025

महावितरणचा ‘सौर ग्राम दिन’: वीज ग्राहकांना आत्मनिर्भरतेची हाक

नागपूर – स्वातंत्र्याच्या 79 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, ‘महावितरण’ने नागपूर जिल्ह्यात ‘सौर ग्राम दिन’ या विशेष उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना सौर ऊर्जेचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध...

नवी मुंबईच्या धर्तीवर होणार ‘न्यू नागपूर’; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कमिटीची मंजुरी
By Nagpur Today On Tuesday, August 19th, 2025

नवी मुंबईच्या धर्तीवर होणार ‘न्यू नागपूर’; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कमिटीची मंजुरी

नागपूर : शहराचा वेगाने विकास साधण्यासाठी आणि पायाभूत सुविधांना नवे बळ देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नवी मुंबईच्या धर्तीवर ‘न्यू नागपूर’ उभारण्याच्या प्रस्तावाला समितीने हिरवा कंदील दिला आहे. यासोबतच नागपूरमध्ये नवीन रिंगरोड उभारणे आणि ट्रक टर्मिनल...

काँग्रेस पक्ष वाचवण्यासाठी राहुल गांधींकडून ढोंग सुरु;महाभियोग प्रस्तावाच्या घोषणेवरून महसूलमंत्री बावनकुळे संतापले
By Nagpur Today On Tuesday, August 19th, 2025

काँग्रेस पक्ष वाचवण्यासाठी राहुल गांधींकडून ढोंग सुरु;महाभियोग प्रस्तावाच्या घोषणेवरून महसूलमंत्री बावनकुळे संतापले

नागपूर : मतदारयादीतील गैरव्यवहारांच्या आरोपावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मांडण्याची घोषणा केली आहे. विरोधकांच्या या हालचालीमुळे राजकीय वातावरण तापले असून, राज्याचे महसूलमंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर तीव्र शब्दांत...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरील याचिका फेटाळली;सर्वोच्च न्यायालयातही विरोधकांना धक्का
By Nagpur Today On Tuesday, August 19th, 2025

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरील याचिका फेटाळली;सर्वोच्च न्यायालयातही विरोधकांना धक्का

मुंबई : नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचा आरोप करत विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला होता. मात्र, या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळून लावली असून विरोधकांना आणखी एक धक्का बसला आहे. जून महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने ही...

नागपूरसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी घ्यावी काळजी
By Nagpur Today On Tuesday, August 19th, 2025

नागपूरसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी घ्यावी काळजी

नागपूर : हवामान खात्याने पुढील तीन तासांत विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. अचानक हवामान बदलल्याने नागरिकांना अनपेक्षित पावसाचा...

नागपूर RPF ने 27 लाखांच्या सोन्यासह फरार आरोपीला केली अटक
By Nagpur Today On Monday, August 18th, 2025

नागपूर RPF ने 27 लाखांच्या सोन्यासह फरार आरोपीला केली अटक

नागपूर: दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळाच्या रेल्वे सुरक्षा बल (RPF) ने एक फरार आरोपी सुमारे 27 लाख रुपयांचा सोने घेऊन फरार होतोय, असा निष्काळजीपणे घटना घडण्यापूर्वीच रोखली. आरोपी पश्चिम बंगालमधील नेहाटी भागातील दागिन्यांच्या दुकानातून सोन्यासह पळून गेला होता. १७ ऑगस्ट रोजी...

संजय राऊतांकडून ठाकरे बंधू एकत्र लढण्याची एकतर्फी घोषणा; मनसे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ
By Nagpur Today On Monday, August 18th, 2025

संजय राऊतांकडून ठाकरे बंधू एकत्र लढण्याची एकतर्फी घोषणा; मनसे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ

मुंबई : शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांनी महापालिका निवडणुकीसंदर्भात ठाकरे बंधूंनी एकत्र लढण्याची एकतर्फी घोषणा केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा संभ्रम आणि गोंधळ निर्माण झाला आहे. येणाऱ्या निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. नागपूरमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे...

नागपुरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; अकोल्याच्या तरुणाला 2.04 किलो गांजासह पकडले
By Nagpur Today On Monday, August 18th, 2025

नागपुरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; अकोल्याच्या तरुणाला 2.04 किलो गांजासह पकडले

नागपूर : रविवारी रात्री सीताबर्डी परिसरात गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने सापळा रचून अकोल्याच्या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून तब्बल 2.04 किलो गांजा जप्त करण्यात आला असून, बाजारमूल्य अंदाजे 51 हजार इतके असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक झालेल्या आरोपीचे नाव शोएब शेख जमीअर...

देशात मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार? ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका
By Nagpur Today On Monday, August 18th, 2025

देशात मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार? ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका

नवी दिल्ली:देशातील मोबाईल वापरकर्त्यांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया लवकरच त्यांच्या रिचार्ज प्लॅनचे दर वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून या कंपन्या दरवर्षी टप्प्याटप्प्याने प्लॅनच्या किमती...

युवकांसाठी मोठी खुशखबर; ‘या’ ठिकाणी आयटी पार्क उभारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
By Nagpur Today On Monday, August 18th, 2025

युवकांसाठी मोठी खुशखबर; ‘या’ ठिकाणी आयटी पार्क उभारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या असंख्य संधींचा मार्ग मोकळा करणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यांनी सोलापुरात आयटी पार्क स्थापन होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे नोकरीच्या शोधात तरुणांना मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे स्थलांतर करण्याची गरज राहणार नाही. सोलापूर दौऱ्यावर असताना...

शालार्थ आयडी घोटाळा; मास्टरमाईंड निलेश वाघमारेसह दोन आरोपी अटकेत; संख्या १८ वर
By Nagpur Today On Monday, August 18th, 2025

शालार्थ आयडी घोटाळा; मास्टरमाईंड निलेश वाघमारेसह दोन आरोपी अटकेत; संख्या १८ वर

नागपूर : राज्यभरात चर्चेत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा सूत्रधार निलेश वाघमारे चार महिन्यांच्या फरारीनंतर अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्या अटकेनंतर या प्रकरणातील अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मालिका वेगाने सुरू झाली आहे. रविवारी पोलिसांनी आणखी दोन कनिष्ठ लिपिकांना ताब्यात घेतले...

नागपूर महापालिका निवडणूक;२२ ऑगस्टला जाहीर होणार नवी प्रभाग रचना
By Nagpur Today On Monday, August 18th, 2025

नागपूर महापालिका निवडणूक;२२ ऑगस्टला जाहीर होणार नवी प्रभाग रचना

नागपूर : नागपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे. महापालिकेची नवी प्रभाग रचना तयार झाल्याने इच्छुक उमेदवारांची धडधड वाढली आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी महाविकास आघाडीने निवडणुकीच्या तयारीला गती दिली असून, इच्छुक उमेदवार मात्र आपल्या जागांचा काय निकाल...

कर्ज काढा पण शेतकऱ्यांना तातडीने मदत करा;विजय वडेट्टीवारांची सरकारला मागणी
By Nagpur Today On Monday, August 18th, 2025

कर्ज काढा पण शेतकऱ्यांना तातडीने मदत करा;विजय वडेट्टीवारांची सरकारला मागणी

नागपूर : मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा व पैनगंगा नद्या तुफान भरल्या असून, शेतं जलमग्न झाली आहेत. त्यामुळे ज्वारी, कापूस, सोयाबीनसह चाऱ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी सरकारने...