“ठाकरे बंधू एकत्र; युतीची घोषणा करत सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान, मराठी अस्मितेचा नवा जागर!”
मुंबई -महाराष्ट्राच्या राजकारणात आज इतिहास घडला. अनेक वर्षांच्या राजकीय वितुष्टानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. वरळीतील एनएससीआय डोममध्ये पार पडलेल्या विजयी मेळाव्यात दोन्ही बंधूंनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याची भूमिका घेतली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या एकजुटीकडे राज्यभरातील राजकीय...
मुख्यमंत्री फडणवीस यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; प्रफुल्ल गुडधे यांची याचिका फेटाळली
नागपूर : दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे-पाटील यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली आहे. गुडधे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मतदानात धांदली झाल्याचा आरोप करत फडणवीस...
शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी आमदार संदीप जोशींच्या प्रश्नावर शासनाचे उत्तर
मुंबई/नागपूर : नागपूर विभागात झालेल्या घोटाळ्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी विधिमंडळ अधिवेशन समाप्त झाल्यानंतर एक महिन्याच्या आता मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आयएएस, आयपीएस, विधी अधिकारी यांचा संयुक्त सहभाग असलेल्या चौकशी समितीची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आमदार संदीप...
मराठी विद्यार्थ्यांना ‘हिंदी माइनॉरिटी’ दाखवून प्रवेश; नागपुरात शिक्षण घोटाळ्याचा स्फोट
नागपूर : शिक्षण ही पवित्र प्रक्रिया आहे, अशी आपली समजूत. पण याच प्रक्रियेला डाग लागावा, असा प्रकार नागपूरसह संपूर्ण विदर्भात उघडकीस आला आहे. इंजिनीअरिंगच्या CAP Round सुरू असताना मराठी भाषिक विद्यार्थ्यांना ‘हिंदी माइनॉरिटी’ म्हणून दाखवून त्यांना खास कोट्यातून प्रवेश मिळवून...
बोरीवलीतील खादी ग्रामोद्योग ट्रस्टसाठी जमीन हस्तांतरण कायदेशीर
मुंबई,:बोरीवली येथील खादी ग्रामोद्योग असोसिएशन (कोरा केंद्र)या खाजगी ट्रस्टला दिलेल्या भूखंडाबाबत संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर असून कोणताही नियमभंग झालेला नाही, असे स्पष्ट करत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. विधानसभेत आमदार वरुण देसाई यांनी हा विषय उपस्थित केला होता....
नाशिकमधील संगमेश्वर भूखंड गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन
मुंबई,: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मौजे संगमेश्वर आणि गुगळगाव येथील भूखंड अदलाबदलीतील गैरव्यवहार प्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर पाऊल उचलले असून उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांचे तात्काळ निलंबन आणि आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीचे आदेश देत त्यांनी ...
खर्रा… खर्रा… खर्रा…नागपूर गुदमरतोय, मुख्यमंत्री फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातच बंदीला हरताळ; आ.प्रवीण दटके यांचा गौप्यस्फोट
नागपूर : देशात सर्वाधिक पान टपऱ्या कुठे असतील, तर त्या नागपूरमध्येच आहेत, असा थेट गौप्यस्फोट भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे. खर्रा, गुटखा आणि पानमसाला विक्रीवर महाराष्ट्रात वर्षानुवर्षे बंदी असतानाही नागपूरमध्ये ही विक्री खुलेआम सुरू असून, प्रशासन केवळ बघ्याची...
कोराडीतील महालक्ष्मी रेसिडेन्सीमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
नागपूर : शहरातील गुन्हे शाखा युनिट ५ ने आर्यनगर, कोराडी परिसरातील महालक्ष्मी रेसिडेन्सी या इमारतीत सुरू असलेले वेश्याव्यवसायाचे रॅकेट उद्ध्वस्त केले. ३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास पोलिसांनी चौथ्या मजल्यावरील सदनिकेवर छापा टाकला आणि या कारवाईत एक पीडित...
आषाढी एकादशीला दक्षिण -पश्चिम नागपूर येथे पंढरीच्या वारी चे आयोजन ….
नागपूर: सर्वाच्या मनाची आता आशिच वस्था झाली आहे. प्रत्येक माणसाला वारी मधे ज़ान्याची इच्छा असते पण ते काही कारणास्तव शक्य होत नाही म्हनुन दक्षिण - पश्चिम नागपूर येथिल ...
नागपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून १८ कैद्यांची सुटका; अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा पुढाकार !
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून १८ कैद्यांची सुटका करण्यात आली असून, त्यांच्यासाठी जामिनाची रक्कम महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी स्वतः भरली आहे. या कैद्यांपैकी पहिल्या टप्प्यात १४ कैद्यांची गुरुवारी सुटका झाली असून, उर्वरित ४ कैद्यांची लवकरच...
शालार्थ आयडी घोटाळा: शिक्षक कार्यालय अधीक्षक रविंद्र सलामे यांची अटक
नागपूर : राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू असून, आता गडचिरोली जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले रविंद्र पंजाबराव सलामे यांना अटक करण्यात आली आहे. सदर पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्यांना सहआरोपी महेंद्र म्हैसकर...
Nagpur Police Online Complaints | Nagpur Municipal Corporation Online Complaint | Petrol Diesel Price Today in Nagpur
Nagpur University Results | Nagpur-News | Contact Us | Terms of use | Privacy Policy | Disclaimer | Grievance Redressal
Disclosure of Grievance Details | Email us on news@nagpurtoday.in or Contact Number: 8407908145