नितीन गडकरींचा ६८ वा वाढदिवस : रस्त्यांपासून राष्ट्रनिर्माणापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज ६८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. एक साधा स्वयंसेवक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक म्हणून ओळख मिळविण्यापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या कार्यशैली, विकासात्मक दृष्टिकोन आणि परिणामकारक...
स्वस्ती निवास’ हे कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखल्या जाईल
नागपूर, - कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला मिळत नाही. आपल्याकडे कुणी आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब आपलेपणाने रुग्णालयात त्याची साथ देतो. परिणामी कुटुंबीयांच्या निवासाचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणातील भावनिक गुंतागुंत...
महापालिका आयुक्तांची धक्कादायक कबुली — मॉलधारकांच्या फायद्यासाठी सीताबर्डीतील फेरीवाल्यांवर कारवाई
नागपूर: महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांनी अखेर कबूल केले की, सीताबर्डी मार्केटमधील फेरीवाल्यांवर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने केली जाणारी कारवाई ही ना रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आहे, ना वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी – ही कारवाई केवळ गोयल गंगा ग्रुपच्या मॉलधारक आणि...
गांधीनगर शारदा महिला मंडळ व भाजपा महिला आघाडीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
गांधीनगर: गांधीनगर शारदा महिला मंडळ आणि भारतीय जनता पार्टी महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी व 12वीत उत्तम यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात भाजपा प्रभाग अध्यक्ष सन्माननीय रविजी हलकंदर, सन्माननीय अनिलजी तातावार, सन्माननीय...
नागपुरात रस्त्याच्या कडेला हुक्का व दारू पार्टी करत तरुणांचा हौदोस; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
नागपूर – शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. काही तरुणांनी रस्त्याच्या कडेला उघडपणे हुक्का आणि दारू पार्टी करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकारामुळे नागपूर पोलिसांच्या गस्त व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर...
मिहान के लिए अधिग्रहित भूमि का मुआवजा बढ़ाकर देने का आदेश
नागपुर: मिहान (MIHAN) परियोजना के लिए अधिग्रहित भूमि मामले में विशेष कोर्ट ने बड़ा फैसला सुनाया है। चिंचभवन स्थित सर्वेक्षण क्रमांक 91/2/2 की 0.59 हेक्टेयर (5900 वर्ग मीटर) कृषि भूमि के लिए घोषित मुआवजा अपर्याप्त मानते हुए कोर्ट ने उसे...
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी लिखित ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ पुस्तकाचे प्रकाशन ३० मे रोजी
नागपूर - केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राजहंस प्रकाशन व मंथन व्यासपीठ यांच्या वतीने शुक्रवार, दि. ३० मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. व्हीआयपी रोडवरील वनामती...
ऑरेंज सिटी स्ट्रीटवरील मनपाचा बाजार म्हणजे निव्वळ दिखावा, पथविक्रेत्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनुत्तरीतच
नागपूर – नागपूर महानगरपालिका (मनपा) तर्फे ऑरेंज सिटी स्ट्रीटवर प्रस्तावित करण्यात आलेला अधिकृत बाजार हा केवळ एक दिखावा असून, तो पथविक्रेत्यांच्या पुनर्वसनाच्या मूळ उद्देशाला फाटा देतो, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. मनपाकडून अतिक्रमणाच्या नावावर सातत्याने पथविक्रेत्यांवर कारवाई केली जात असून, या...
वीज ग्राहकांना पावसाळा सुसह्य जाण्यासाठी देखभाल व सुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पुर्ण करा – परेश भागवत
नागपूर: येणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी मान्सुनपुर्व देखभाल व दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पुर्ण करण्याच्या सुचना महावितरणच्या नागपुर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी दिल्या. पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने, या कालावधीसाठी...
विदर्भासह संपूर्ण राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’!
नागपूर: भारतीय हवामान विभागाने रविवारी (२५ मे) साठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. अरबी समुद्रात एक तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तो अद्याप चक्रीवादळात परिवर्तित झाला नसला, तरी दक्षिण कोकण किनाऱ्यावर या प्रणालीच्या तीव्रतेमुळे राज्यात २८...
नवीन नागपूरची घोषणा, पण MIHAN चं काय झालं?
महाराष्ट्र शासनाने नुकतीच ‘नवीन नागपूर’ या उच्च-तंत्रज्ञानाधारित शहराच्या प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (NMRDA) अंतर्गत राबविण्यात येणारा हा प्रकल्प बेंगळुरू व हैदराबादसारख्या इनोव्हेशन हब्सच्या धर्तीवर विकसित केला जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. परंतु नागपूरकरांचा एक स्पष्ट प्रश्न...
OCW ने दीर्घकालीन पाणीपुरवठा व दूषिततेच्या समस्या सोडविल्या…
नागपूर:, पाणीपुरवठा सुधारण्याच्या आणि सार्वजनिक आरोग्य सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ऑरेंज सिटी वॉटर (OCW) ने सतरंजीपुरा झोनमधील विविध कमांड क्षेत्रांतील विकट दीर्घकालीन दूषित व अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्यांचे यशस्वी निराकरण केले आहे. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि तांत्रिक उपाययोजनांमुळे...
धक्कादायक ;पश्चिम नागपूरमध्ये नाल्यात आढळला मृत नवजात भ्रूण; भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके !
नागपूर: गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीतील टकली परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कामगार नगर झोपडपट्टीजवळील नाल्यात एक भटका कुत्रा नवजात शिशुचा भ्रूण तोंडात घेऊन फिरताना दिसला. विशेष म्हणजे त्या कुत्र्याने भ्रूणाचे हात आणि डोके खाल्ले असल्याची माहिती आहे....
Nagpur Police Online Complaints | Nagpur Municipal Corporation Online Complaint | Petrol Diesel Price Today in Nagpur
Nagpur University Results | Nagpur-News | Contact Us | Terms of use | Privacy Policy | Disclaimer | Grievance Redressal
Disclosure of Grievance Details | Email us on news@nagpurtoday.in or Contact Number: 8407908145