उपराजधानीत पुन्हा एकदा वेगाचा कहर;सीताबर्डी फ्लायओव्हरवर भीषण अपघात, तीन जखमी

उपराजधानीत पुन्हा एकदा वेगाचा कहर;सीताबर्डी फ्लायओव्हरवर भीषण अपघात, तीन जखमी

नागपूर -उपराजधानी नागपूरमध्ये सोमवारी पहाटे पुन्हा एकदा भरधाव वेगाच्या वाहनाने कहर केला. सीताबर्डीतील आदिवासी गोवारी उड्डाणपुलावर भरधाव वॉक्सवॅगन कारने ओव्हरटेक करताना दोन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना...

by Nagpur Today | Published 1 week ago
प्रसार माध्यमांकडून निर्माण करण्यात आलेली मोदींची प्रतिमा केवळ दिखावा;;राहुल गांधींचा थेट आरोप
By Nagpur Today On Saturday, July 26th, 2025

प्रसार माध्यमांकडून निर्माण करण्यात आलेली मोदींची प्रतिमा केवळ दिखावा;;राहुल गांधींचा थेट आरोप

नवी दिल्ली - पावसाळी अधिवेशनात राजकीय तापमान वाढत असतानाच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'ओबीसी पार्टनरशिप जस्टिस कॉन्फरन्स'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. माध्यमांनी मोदी यांची जी प्रतिमा उभी केली आहे, ती केवळ एक दिखावा असल्याचा आरोप राहुल...

नागपुरातील खापरी पुनर्वसन परिसरात भावानेच केली भावाची हत्या!
By Nagpur Today On Saturday, July 26th, 2025

नागपुरातील खापरी पुनर्वसन परिसरात भावानेच केली भावाची हत्या!

नागपूर -खापरी पुनर्वसन परिसरात एका धक्कादायक प्रकारात मोठा भाऊच लहान भावाचा मारेकरी ठरल्याची घटना उघडकीस आली आहे. दारूच्या व्यसनामुळे निर्माण झालेल्या सततच्या वादाला कंटाळून एका व्यक्तीने आपल्या लहान भावाची चाकूने भोसकून हत्या केली. हा प्रकार २५ जुलै रोजी रात्री १०.३०...

एकनाथ खडसेंवर अनैतिक संबंधांचे आरोप; राजकारणात नवा भडका
By Nagpur Today On Saturday, July 26th, 2025

एकनाथ खडसेंवर अनैतिक संबंधांचे आरोप; राजकारणात नवा भडका

जळगाव -राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट वैयक्तिक चारित्र्याला लक्ष्य करत गंभीर आरोप केले आहेत. जळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरोपांचा सूर इतका तीव्र...

शौर्य गाथेची स्मृती ;कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात वीरांना मानवंदना
By Nagpur Today On Saturday, July 26th, 2025

शौर्य गाथेची स्मृती ;कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात वीरांना मानवंदना

नवी दिल्ली- देशाच्या इतिहासातील असामान्य शौर्याचा आणि बलिदानाचा स्मरणदिन. २६ जुलै १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध कारगिलच्या डोंगरांवर लढून मिळवलेल्या विजयाची आज २५ वी वर्षगाठ. या ‘कारगिल विजय दिवसानिमित्त’ संपूर्ण देशात वीर जवानांच्या पराक्रमाला वंदन करत, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचे स्मरण करण्यात...

नागपुरातील ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमुळे मानवाधिकार आयोगाला आली जाग;नागरिकांनी व्यक्त केला संताप!
By Nagpur Today On Saturday, July 26th, 2025

नागपुरातील ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमुळे मानवाधिकार आयोगाला आली जाग;नागरिकांनी व्यक्त केला संताप!

नागपूर:अंबाझरी परिसरातील एका धोकादायक रस्त्याच्या अपघाती व्हिडिओमुळे एकाच वेळी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेचा, प्रशासनाच्या उदासीनतेचा आणि नागरिकांच्या प्रचंड संतापाचा. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हिडिओमुळे महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगालाही अखेर जाग आली. आयोगाने स्वतःहून (Sou Motu) या...

नागपुरातील बैरामजी टाउन येथील सलूनमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश;दोघांना अटक
By Nagpur Today On Saturday, July 26th, 2025

नागपुरातील बैरामजी टाउन येथील सलूनमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश;दोघांना अटक

नागपूर : शहरातील बैरामजी टाउन भागात एका सैलूनच्या आड सुरू असलेल्या देहव्यापार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने धाड टाकत मोठा खुलासा केला आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या ठिकाणी दोन सख्खे भाऊ आणि त्यांची महिला साथीदार अश्लील धंदा...

सॉफ्ट पॉर्नवर सरकारची सर्जिकल स्ट्राईक; ALTBalaji, ULLU, Desi Clipsसह २५ OTT अ‍ॅप्सवर बंदी
By Nagpur Today On Friday, July 25th, 2025

सॉफ्ट पॉर्नवर सरकारची सर्जिकल स्ट्राईक; ALTBalaji, ULLU, Desi Clipsसह २५ OTT अ‍ॅप्सवर बंदी

नवी दिल्ली : डिजिटल माध्यमांवर वाढत्या अश्लीलतेला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ALTBalaji, ULLU, Desi Clips यांसारख्या अनेक OTT अ‍ॅप्सवर तसेच त्यांच्या संबंधित वेबसाईट्सवर तात्काळ प्रभावाने बंदी लागू केली आहे. सरकारने हा निर्णय ‘सार्वजनिक...

नागपूरमध्ये सहावे पोलीस परिमंडळ स्थापन होणार; गृह विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय
By Nagpur Today On Friday, July 25th, 2025

नागपूरमध्ये सहावे पोलीस परिमंडळ स्थापन होणार; गृह विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नागपूर : नागपूर शहराचा सतत वाढणारा विस्तार, लोकसंख्येचा झपाट्याने होणारा विकास आणि त्यासोबतच वाढणारे गुन्हेगारीचे प्रकार लक्षात घेता राज्य शासनाच्या गृह विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयात सहाव्या पोलीस परिमंडळाची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या...

महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार?८ मंत्र्यांची ‘विकेट’ जाण्याची शक्यता
By Nagpur Today On Friday, July 25th, 2025

महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार?८ मंत्र्यांची ‘विकेट’ जाण्याची शक्यता

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधील ८ मंत्र्यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठं ‘धक्कातंत्र’ राबवणार असल्याचा दावा शिवसेना (ठाकरे गट)च्या सामनातून करण्यात आला आहे. सामनाने...

राज्यात उच्च शिक्षण क्षेत्रात भव्य भरती; प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी ८४०० पदांवर नियुक्तीची संधी
By Nagpur Today On Friday, July 25th, 2025

राज्यात उच्च शिक्षण क्षेत्रात भव्य भरती; प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी ८४०० पदांवर नियुक्तीची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, लवकरच ५५०० प्राध्यापक आणि २९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. ही पदभरती राज्यातील विविध सार्वजनिक विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालये, तंत्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यापीठांमधील रिक्त जागांसाठी करण्यात येणार...

नारा ESR क्षेत्रातील जलवाहिनी गळतीमुळे पाणीपुरवठा प्रभावित
By Nagpur Today On Friday, July 25th, 2025

नारा ESR क्षेत्रातील जलवाहिनी गळतीमुळे पाणीपुरवठा प्रभावित

नागपूर, : नारा ESR जवळील ४०० मिमी व्यासाच्या नारा ESR शाखा फीडर जलवाहिनीत गळती आढळली आहे. सदर गळती दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरात लवकर समस्या दूर करण्यात येईल. या दुरुस्ती कामामुळे नारा ESR क्षेत्रातील सकाळचा पाणीपुरवठा काही काळासाठी बाधित...

शालार्थ आयडी घोटाळा : गोंदिया जिल्ह्यातून आणखी एका मुख्याध्यापकाला अटक
By Nagpur Today On Friday, July 25th, 2025

शालार्थ आयडी घोटाळा : गोंदिया जिल्ह्यातून आणखी एका मुख्याध्यापकाला अटक

नागपूर : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती अधिकच गहिरावत चालली आहे. या प्रकरणात गोंदिया जिल्ह्यातून आणखी एका मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता १५ वर पोहोचली आहे. विशेष तपास पथकाने...

नागपूर विद्यापीठाची मोठी कामगिरी; राज्यात ‘ई-समर्थ’ प्रणालीच्या अंमलबजावणीत तिसरा क्रमांक
By Nagpur Today On Friday, July 25th, 2025

नागपूर विद्यापीठाची मोठी कामगिरी; राज्यात ‘ई-समर्थ’ प्रणालीच्या अंमलबजावणीत तिसरा क्रमांक

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने केंद्र सरकारच्या ‘ई-समर्थ’ डिजिटल प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले आहे. विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) सेलच्या माध्यमातून आतापर्यंत ४० पैकी ३६ मॉड्यूल्स यशस्वीरित्या राबवण्यात आले आहेत. यामुळे प्रशासनिक आणि...

केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट भूमिका;१८ वर्षांखालील मुलांमध्ये शारीरिक संबंधांना मान्यता नाही
By Nagpur Today On Friday, July 25th, 2025

केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट भूमिका;१८ वर्षांखालील मुलांमध्ये शारीरिक संबंधांना मान्यता नाही

नवी दिल्ली : १८ वर्षांखालील व्यक्तींमध्ये परस्पर सहमतीने होणाऱ्या लैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळू नये, अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे की, कायद्यात निश्चित केलेली वयाची मर्यादा म्हणजे १८...

सर्पमित्रांना ओळखपत्रासह १० लाखांचा अपघात विमा!
By Nagpur Today On Thursday, July 24th, 2025

सर्पमित्रांना ओळखपत्रासह १० लाखांचा अपघात विमा!

मुंबई : ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी, विशेषतः सर्पांपासून होणारे धोके टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांना आता लवकरच अधिकृत ओळखपत्र आणि १० लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे. त्यांना 'अत्यावश्यक सेवा' आणि 'फ्रंटलाइन वर्कर' म्हणून दर्जा...

नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; मृतदेह वाहून नेणारी अ‍ॅम्ब्युलन्स दरीत कोसळली, दोन मृत
By Nagpur Today On Thursday, July 24th, 2025

नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; मृतदेह वाहून नेणारी अ‍ॅम्ब्युलन्स दरीत कोसळली, दोन मृत

नागपूर : पुण्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह कोलकात्याला नेत असलेली अ‍ॅम्ब्युलन्स नागपूर-जबलपूर महामार्गावर अपघातग्रस्त झाली. भारत पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सला एका भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने ती थेट सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत चालक आणि मृत...

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; अनुसूचित जाती मोर्चा नागपूर महानगरचा उपक्रम
By Nagpur Today On Thursday, July 24th, 2025

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; अनुसूचित जाती मोर्चा नागपूर महानगरचा उपक्रम

नागपूर : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अनुसूचित जाती मोर्चा नागपूर महानगरच्या वतीने शिक्षक सहकारी बँकेत भव्य गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला माजी आमदार प्रा. अनिलजी...

“संवाद साधणं स्वागतार्ह”; मोहन भागवत-मुस्लीम धर्मगुरू बैठकीवर संजय राऊत यांची स्पष्ट भूमिका
By Nagpur Today On Thursday, July 24th, 2025

“संवाद साधणं स्वागतार्ह”; मोहन भागवत-मुस्लीम धर्मगुरू बैठकीवर संजय राऊत यांची स्पष्ट भूमिका

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे दिल्लीत हरियाणा भवनमध्ये मुस्लीम धर्मगुरूंशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलियासी यांच्यासह इतर अनेक मुस्लीम धर्मगुरू सहभागी होत आहेत....

नागपूरच्या शासकीय वसतिगृहात मुलींसोबत छेडछाड प्रकरण; वॉर्डनसह गार्ड बडतर्फ
By Nagpur Today On Thursday, July 24th, 2025

नागपूरच्या शासकीय वसतिगृहात मुलींसोबत छेडछाड प्रकरण; वॉर्डनसह गार्ड बडतर्फ

नागपूर : नागपूरच्या हिंगणा रोडवरील आयसी स्क्वेअरजवळ असलेल्या शासकीय ओबीसी मुलींच्या वसतिगृहात घडलेल्या धक्कादायक छळ आणि चोरी प्रकरणानंतर प्रशासनाने कडक कारवाई करत वसतिगृहाच्या वॉर्डन आणि सुरक्षा रक्षकाला तात्काळ बडतर्फ केलं आहे. विभागीय चौकशीत दोघांचीही सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर निष्काळजीपणा समोर आल्यानंतर...

नागपुरात मौजमस्तीसाठी वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एका सराईतासह दोन अल्पवयीन आरोपींना अटक
By Nagpur Today On Thursday, July 24th, 2025

नागपुरात मौजमस्तीसाठी वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एका सराईतासह दोन अल्पवयीन आरोपींना अटक

नागपूर : शहरात चोरीच्या घटना वाढत असताना अजनी पोलिसांनी एक मोठे यश मिळवले आहे. मौजमस्ती आणि खर्चासाठी वाहन चोरी करणाऱ्या एका शातिर चोरट्याला आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांकडून ६ दुचाकी आणि १ कार असा...