नागपूर हादरलं; सिझेरियननंतर चार मातांचा मृत्यू, लतामंगेशकर रुग्णालयातील घटना !
नागपूर : नागपूरमधील लतामंगेशकर रुग्णालयात अवघ्या महिनाभरात चार मातांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या सर्व महिलांनी सिझेरियन शस्त्रक्रियेच्या माध्यमातून बाळांना जन्म दिला होता. पण प्रसूतीनंतर काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाल्याने मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धक्कादायक घडामोडी- ऑक्टोबर...
अडचणींपासून पळू नका, निधड्या छातीने सामना करा केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद
नागपूर - प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात आणि आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर अडचणींचा सामना करावा लागतो. पण या अडचणींपासून पळून न जाता, अडचणींचा निधड्या छातीने सामना करा, असा मोलाचा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांना...
आरएसएसवर बंदी घालण्याची गरज;काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे वक्तव्य
नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात दिलेल्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. खरगे यांनी स्पष्टपणे म्हटलं की, त्यांच्या वैयक्तिक मतानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) बंदी घालणं आवश्यक आहे, कारण देशातील अनेक कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या...
नागपूर जिल्ह्यात नवा अध्याय सुरू,८० हजार महिलांसाठी ‘नवसखी उद्योगिनी योजना’; महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील महिलांना स्वावलंबी आणि उद्योजकतेच्या मार्गावर नेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू झाला आहे. ‘नवसखी उद्योगिनी योजना’ या नव्या योजनेचा शुभारंभ राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेद्वारे ८० हजार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे...
फुटाळा फाऊंटेनच्या कामाला गती द्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रशासनाला निर्देश
नागपूर - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार फुटाळा तलावातील फाऊंटेनच्या व बांधकाम प्रकल्पाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता या कामांना गती देण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज, शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबरला प्रशासनाला...
शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही;बच्चू कडूंचा सरकारला कडक इशारा
नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आंदोलन पेटलेलं असताना, प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आज सरकारला थेट इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. “सरकारने घोषणा केली खरी,...
संजय राऊत दोन महिने सार्वजनिक आयुष्यातून दूर; प्रकृती अस्वास्थ्यामुळे ठाकरे गटात चिंता वाढली
मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) ला एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पुढील दोन महिन्यांसाठी सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याची...
महामार्गावर ३० तास चक्काजाम; बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकर, तुपकर, चटपसह २५०० आंदोलकांवर गुन्हा दाखल!
नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, सातबारा कोरा आणि इतर मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर-हैदराबाद महामार्गावर करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, रयत क्रांती संघटनेचे...
रोहित आर्यचा मार्ग गुन्हेगारी होता, पण त्याला त्या टोकापर्यंत कोणी नेले? काँग्रेसचा सरकारला सवाल
मुंबई : पवईतील स्टुडिओमध्ये १७ मुलांसह १९ जणांना ओलीस ठेवून खळबळ उडवणाऱ्या रोहित आर्य प्रकरणावरून राजकीय वर्तुळात नवे वादंग निर्माण झाले आहे. पोलिसांच्या कारवाईत आर्य ठार झाला असला तरी या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आता काँग्रेसनेही या प्रकरणात राज्य...
सोनं आणि चांदी घसरली; ग्राहकांना मोठा दिलासा
मुंबई : काही दिवसांपूर्वी सोनं आणि चांदीच्या दराने विक्रमी झेप घेत ग्राहकांना धक्का दिला होता. सोन्याने 1 लाख 32 हजारांचा टप्पा ओलांडला होता, तर चांदी दोन लाखांच्या जवळ पोहोचली होती. मात्र आता दोन्ही मौल्यवान धातूंनी मोठी घसरण घेतली असून ग्राहकांना...
Nagpur Police Online Complaints | Nagpur Municipal Corporation Online Complaint | Petrol Diesel Price Today in Nagpur
Nagpur University Results | Nagpur-News | Contact Us | Terms of use | Privacy Policy | Disclaimer | Grievance Redressal
Disclosure of Grievance Details | Email us on news@nagpurtoday.in or Contact Number: 8407908145
















