Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Oct 5th, 2019

  गांधी जयंतीनिमित्त पोरवाल महाविद्यालयात व्ह्यालीबॉल

  कामठी :-सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे म गांधी यांच्या जयंतीनिमित्त अंतर गटव्हॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे संयोजक प्रा डॉ जयंत रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते .

  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा डॉ जितेंद्र तागडे होते.विजेत्यांना प्रा डॉ जितेंद्र तागडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.मॅच रेफ्रि म्हणून। उमेश कानोजिया यांनी भूमिका पार पाडली.कार्यक्रमाला यशस्वी करण्यात श्री नायडू व श्री महेश इरपाते यांनी विशेष परिश्रम घेतले.

  संदीप कांबळे कामठी


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145